Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.96K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
तंत्रज्ञान All Notes CoreMPSC.pdf
12.1 MB
📚तंत्रज्ञान आणि संगणक विषयाच्या परिपूर्ण Notes..
Technology 360 By CoreMPSC

MPSC Exam Oriented
2023 मुख्य PYQ Added
PYQ आणि संगणक विषयासह

Join @mpsc_sci
Technology 23 Mains Answers CoreMPSC.pdf
865.9 KB
2023 मुख्य परीक्षेत विचारलेल्या तंत्रज्ञान आणि संगणक विषयावरील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे...

Technology 360 By CoreMPSC

Join @mpsc_sci
➡️नाशिक महानगरपालिका भरती update.. लवकरच👍📝

➡️एकूण जागा 624

➡️परीक्षा TCS घेणार

➡️पदे :- अग्निशामक, वैद्यकीय, आरोग्य संबधित असतील.
📝🚨👆आदिवासी विभाग सरळसेवा भरती 2023 सरळ सेवा भरती गट ब आणि गट क
👍1
📚तंत्रज्ञान घटक (मराठीतून) 
              By 
  श्रीनिवास पाटील सर (Excise SI)

हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  ICT , PYQ

तंत्रज्ञान विषय सोपा करणारे पुस्तक (आपल्या मराठी भाषेतून)

📚40 पैकी 40 प्रश्न आलेल्या Excise Law तसेच दुय्यम निबंधक पुस्तकाचे लेखन

Group B&C(मुख्य) तसेच राज्यसेवा(मुख्य) साठी अतिशय महत्वाचा विषय  

Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

Online Batch साठी Download करा :
 https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📞पुस्तक मागणीसाठी संपर्क :
कल्पतरू बुक्स,पुणे (Con No. 7709683077 )
👍1
📝आमचा निकाल कधी लावता ?🤷‍♂️
२५ लाख बेरोजगारांचा प्रश्न
शासकीय भरतीतील सहा विभागांच्या परीक्षांचे निकाल अजूनही रखडले😳
👍1
🧲संपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञान बॅच 999/-      
फक्त 199/-

🛰तंत्रज्ञान व संगणक 499/- 
फक्त99/-

👍Download करा CoreMPSC ॲप👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

🎤Telegram @mpsc_sci

🚨Offer Continued 🚨

😔अभी नहीं तो कभी नहीं!☺️
🎯📝👆UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी परिपत्रक
खालील लिंक हे प्रशिक्षण दिल्ली अथवा पुणे निवडण्या संदर्भात आहे.

APPLICATION FORM FOR UPSC TRAINING 2023-24

Institute Selection Form

https://mahajyoti.org.in/registration/upsc/2023_english/mobile_verification.php
आदिवासी विभाग सरळसेवा भरती परीक्षा IBPS कडे📝👍
👆👍📝आदिवासी विभाग सरळसेवा भरती निवडीची पद्धत व अभ्यासक्रम पाहून घ्या
आदिवासी विभाग सरळसेवा भरती परीक्षा शुल्क व अर्ज करण्याची पद्धत वाचून घ्या👆📝👍
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
SPOTLESS Group C mains 2023 Practice Test 1 (फक्त पेपर २with answer key)
👍2🙏2
म्हणूनच करा अजून अभ्यास.....📚👍👍👍
महागाई भत्ता 46 टक्के.pdf
421 KB
Shared by PDF Reader. It's so easy and convenient to view & edit PDFs.
Download for free now:https://st.simpledesign.ltd/2AFfEz
📝👆पशुसंवर्धन विभाग गुणवत्ता यादी आणि अंतिम निवड यादी जाहीर

लिंक
https://ahd.maharashtra.gov.in/

👍👆 निकालाच्या pdf स्वतः डाऊनलोड करून घ्या🙏
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
महाराष्ट्र_शासनाच्या_सर्व_योजना_edited1.pdf
📝👆राज्य शासनाच्या सर्व योजना

योजना दूत .. लोककल्याणकारी योजनाची माहिती
सर्वोच्च न्यायालयाच्या पहील्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे निधन💐💐
🙏8