Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
474 Pages👍👍👍
# जागतिक अंडी🥚 दिवस - १३ ऑक्टोबर.
घोषवाक्य - "निरोगी भविष्यासाठी अंडी"
# प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष किमान १८० अंडी खाण्याची आवश्यकता.
# अंड्यातील अल्बामिन नावाचे प्रथिन पेशींच्या निर्मिती आणि वाढीसाठी गरजेचे असते.
# अंड्यामध्ये ५ ग्रॅम स्निग्ध ,६.३ ग्रॅम प्रथिने, ०.६ ग्रॅम पिष्टमय पदार्थ, १० प्रकारची जीवनसत्वे, ११ प्रकारची खनिजे, आणि एकूण ७५ ते ८० कॅलरी ऊर्जा असते.🥚🥚
माझे सर्व admin मित्र तसेच सर्व विद्यार्थी गण यांना विनंती की आपली बूक add आपल्या telegram , what's app माध्यमातून आपल्या सहकारी विद्यार्थी, मित्र मैत्रिणी पर्यंत पोहाचावावी...👏👏👍👍
👍1
⭕️♦️Combine गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2023 पेपर 2 मधील संभाव्य प्रश्नाची संख्या..

👉 प्रश्नाची  संख्या बऱ्यापैकी अशीच यायला हवेत पण यात बदल होऊ शकतो. हा फक्त अंदाज आहे 👍🏻

Join
@TheAchieversMentorship
👍41🔥1
Forwarded from Afroj Shaikh
STI MAINS 2022 SPOTLESS MPSC.pdf
7.8 MB
STI MAINS 2022 SPOTLESS MPSC.pdf
Available at कल्पतरू books, Pune 77096 83077
🚦🚦विज्ञान क्रमिक बॅच 1Rs🚦🚦

🚨🚨1Rs offer लवकरच संपणार आहे.. पुन्हा फी 99Rs असेल..

सोबत STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)


मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा घटक...

खूप अभ्यास करता पण या क्रमिक कडे दुर्लक्ष करताच...म्हणूनच तुमच्यासाठी ही बॅच..

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join
@mpsc_sci
👍1
Forwarded from MPSC Grow Together
🚀 गगनयान मोहीम 🛸

✍️ पृथ्वीच्या भोवती 400 किलोमीटर अंतरावर मानवासहित उपग्रह फिरवणे व त्याचे हिंदी महासागरामध्ये यशस्वी लँडिंग करणे हा उद्देश आहे.


जॉईन @mpscgrowtogether
👍3