Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Forwarded from Core MPSC
अयायाया... Shrinivas सरांच्या टेस्ट series मधुन जसेच्या तसे प्रश्न...
👍1
अयायाया... Shrinivas सरांच्या टेस्ट series मधुन जसेच्या तसे प्रश्न...
👍32
There u rrrrrrr
🎉3
आणि काय पाहिजे मित्रानो... जसे च्या तसे प्रश्न
एखादा प्रश्न मी काढलेल्या टेस्ट series मधुन आला असता तर योगायोग होता.. पण एव्हढे प्रश्न.. MPSC जसे पाहिजे तसे आपणाला व्हायचे आहे तर च पोस्ट मिळते..
माझा जवळपास 22 मुख्य परीक्षा अनुभव , MPSC ला काय पाहिजे हे शिकवून गेला आहे. त्यामुळे ही quality test series design करू शकलो..
👍10
🎯शांततेचा नोबेल पुरस्कार .

📌19 वी महिला
📌दुसरी इराणी महिला
     ( पहिली - शिरीन ईबादी 2003)
📌Defenders of human rights center in Iran या संघटनेच्या उपाध्यक्ष
Forwarded from Core MPSC
माझा 10 वर्षाचा विद्यार्थीमित्र
👍8
⛳️Combine Grp C मुख्य 2023 मधून अडकलेल्या विद्यार्थ्याना बाहेर काढण्यासाठी  निःशुल्क Personal Guidance Program-PGP Group लवकरच चालू करतोय....
- धीरज चव्हाण STI/ASO...


@MPSCExpress
👍5
अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार मिळवणारी तिसरी महिला..👆 कामगार विश्र्वा मध्ये महीलाचा सहभाग कमी का असतो यावर केलें संशोधन🙌
👍1
हे महत्वाचे 👆very important

👉 MPSC क्लर्क पदासाठी आत्ता एकच विषयात स्किल टेस्ट होईल.

👉 Mains चा अर्ज भरताना द्यावं लागेल कोणत्या विषयात द्यायची आहे स्किल टेस्ट ते.
👍2
Forwarded from Excise Constable 2023 (Swapnil)
excise constable.pdf
1.8 MB
♦️राज्य उत्पादन शुल्क भरती-दारूबंदी पोलीस

👉 जवान आणि वाहनचालक
सुधारित भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार

@Exciseconstable2023
उद्या पासून....
👍3
474 Pages👍👍👍