Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Forwarded from Core MPSC
आजच्या paper मधील संगणक या घटकावरील प्रश्नांची उत्तरे :-

तुरुंगवास शिक्षा वाढवणे
भारत नेट
Evesdroping
TelNet (Terminal Network)
C-DAC

Join
@mpsc_sci
👍82🥰2
🔥🔥Once in Lifetime Offer🔥🔥

👉 संपूर्ण मराठी व्याकरण बॅच (PYQ सह)*
👉 *मार्गदर्शक - PSI तानाजी शिंदे सर*
👉Fees 999/-


👉Offer FEES- 199/-


🚨🚨🚨🚦ऑफर फक्त उद्या 2 ऑक्टोबर - रात्री 10 वाजेपर्यंत🚦🚨🚨🚨🚨



👉 *बॅच कालावधी - 1वर्ष जॉईन केल्यापासून*

👉 *प्रत्येक लेक्चर 5 वेळा पाहू शकता*

👉 *अधिक माहितीसाठी संपर्क*
7875081870
9834901324

👉 *APP LINK*
          
https://dojow.on-app.in/app/oc/403299/dojow?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join @mpsc_sci

Download APP : COREMPSC
👍3
🚦🚦विज्ञान क्रमिक बॅच 1Rs🚦🚦

🚨🚨1Rs offer लवकरच संपणार आहे.. पुन्हा फी 99Rs असेल..

सोबत STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)


मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा घटक...

खूप अभ्यास करता पण या क्रमिक कडे दुर्लक्ष करताच...म्हणूनच तुमच्यासाठी ही बॅच..

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join
@mpsc_sci
1👍1
🔥🔥Once in Lifetime Offer🔥🔥

👉 संपूर्ण मराठी व्याकरण बॅच (PYQ सह)*
👉 *मार्गदर्शक - PSI तानाजी शिंदे सर*
👉Fees 999/-


👉Offer FEES- 199/-


🚨🚨🚨🚦ऑफर फक्त उद्या 2 ऑक्टोबर - रात्री 10 वाजेपर्यंत🚦🚨🚨🚨🚨



👉 *बॅच कालावधी - 1वर्ष जॉईन केल्यापासून*

👉 *प्रत्येक लेक्चर 5 वेळा पाहू शकता*

👉 *अधिक माहितीसाठी संपर्क*
7875081870
9834901324

👉 *APP LINK*
          
https://dojow.on-app.in/app/oc/403299/dojow?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join @mpsc_sci

Download APP : COREMPSC
👍3
कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर

mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

डॉ कॅटालिन कारिको आणि डॉ ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे.

कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्‍या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

🎯👆
👍3
जिल्हा परिषद चे काही Exam November मध्ये... घेण्याचे नियोजन आहे .. त्यामूळे students'ना वेळ मिळेल स्टडी साठी असे वाटते🎯👆
CoreMPSC(LRA) गाठाळ इतिहास (2).pdf
33.1 MB
📚महाराष्ट्र इतिहास Notes By CoreMPSC(L R Academy)📚

मुख्य परीक्षेत महत्वाचा घटक

जॉईन @mpsc_sci
👍1
माझ्या सर्व अधिकारी मित्रांना ट्रेनिंग साठी शुभेच्छा💐💐
Forwarded from MPSC Grow Together
♦️MPSC नवीन अध्यक्ष
🔺 पोलीस महासंचालक रजनीश सेठ सर यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती..


जॉईन @mpscgrowtogether
Forwarded from Ajay Phad
Sir geli 7-8 month pasun... Me fakt ani fakt SR che law read karat hoto.... Pan aaj tumchi test series sodawli
Forwarded from Ajay Phad
Sir Hats off..... Question designing ayog chya level chi ahe sir👌👌
👍2
Forwarded from Core MPSC
👏👏
♦️ सारथी तर्फे MPSC कंबाईन PSI - STI - ASO 2023 पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवाराकडून  Sponsorship साठी अर्ज मागवण्यात येत आहे

👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी Sponsership साठी अर्ज करण्याची उद्या अंतिम तारीख आहे..

➡️  10 हजार रुपये एकदा आर्थिक सहाय्य

➡️ अंतिम तारीख - 4/11/2023

👉 अर्ज करण्याची लिंक -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe7gYUS6gn8EWqZKRwhLR_2lCmSRWe41c7_tvf8F0y5NJVBJQ/viewform
👍3
तंत्रज्ञान Booklet ....2 च दिवसात आपल्या सर्वांच्या हातात👍👍👍

मराठीतून... तंत्रज्ञान विषय आता अगदी सोप्पं ...

तंत्रज्ञान विषय ऑप्शन ला टाकायचा नाही तर मेरिट साठी लागणारे मार्क यातून मिळवायचे...

Excise Law, दुय्यम निबंधक कायदे असे दर्जेदार पुस्तकांच्या बरोबर हे पण दर्जेदार पुस्तक आपल्यापर्यंत पोहचवण्यास आनंद होत नाही..

जिथे कमी तिथे आम्ही👏👏👏

जॉईन @mpsc_sci
👍1
🎯👍महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
👍41
ICC ने सचिन तेंडुलकरला 2023 च्या विश्वचषकासाठी ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे.❤️🙌