Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
तंत्रज्ञान_अनुक्रमणिका_श्रीनिवास_पाटील.pdf
270.6 KB
तंत्रज्ञान 360 Booklet by Shrinivas Patil Sir...

🚦लवकरच आपल्या हाती...

🕺E-Book available in batch

📑अनुक्रमणिका जरूर पाहून घ्या📚

👉राज्यसेवा (मुख्य) परीक्षेसाठी उपयुक्त..

🚨ग्रुप B & C (मुख्य)साठी तर प्रत्येकाने Refer करावेच असे पुस्तक..

📦Download करा ॲप : CoreMPSC

जॉईन करा @mpsc_sci
👍2
*आज सकाळी 12 वाजता ज्ञानस्पर्श अभ्यासिका येथे   मी तसेच आमचे सहकारी प्रमोद केदार सर राज्यउत्पादन दुय्यम निरीक्षक आणि दुय्यम निबंधक तसेच Excise law पुस्तकाचे लेखक श्रीनिवास पाटील सर भेट देत आहोत...

आपले परराष्ट्र संबंध बुक आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत जर कोणाला अभ्याससंदर्भात काही अडचणी असतील  तर नक्की भेट द्या*
📚परराष्ट्र संबंध पुस्तक प्रकाशित📚

लेखन व संकलन - अरविंद पाटील सर (Ex PSI)

Departmental PSI साठी उपयुक्त

पुस्तकाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी 👇
     9594040200


जॉईन https://t.me/Departmental_PSI_ESI
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील दिनांक 1 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित पेपर-1च्या उपस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक

🧧जॉईन-@mpsc_sci
👍4
👆🎯 विवीध पदांची भरती प्रक्रिया आहे त्या सर्वाचा अभ्यासक्रम व माहिती आहे यात... ज्यांनी ज्यांनी ज्या पोस्ट साठी अर्ज केला त्याच पद्धतीने त्याच टॉपिक नुसार अभ्यास करावा.. जेणेकरून परीक्षा उत्तम प्रकारे पूर्ण पडेल🙏
CoreMPSC(LRA) गाठाळ इतिहास (2).pdf
33.1 MB
📚महाराष्ट्र इतिहास Notes By CoreMPSC(L R Academy)📚

मुख्य परीक्षेत महत्वाचा घटक

जॉईन @mpsc_sci
IP Address Version : आईपी ऍड्रेसचे सध्या दोन प्रकारचे version आहेत. IPV4 & IPV6
IPV4 चे पहिले Version 1983 मध्ये तयार करण्यात आले होते. आज हे Version सर्वात जास्त वापरले जाते. अड्रेसिंग सिस्टिम वापरुन नेटवर्क वरील डिव्हाईस ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो. IPV4 ला प्राथमिक इंटरनेट प्रोटोकॉल मानले जाते आणि इंटरनेट वरील 94 टक्के ट्रॅफिक वाहून नेते.
IPV6 ला IPng (Internet Protocol Next Generation) असे देखील म्हणतात. IPV6 हा IPV4 चा Successor म्हणून देखील ओळखला जातो. इंटरनेट इंजिनिअर टास्कफोर्सने 1994 मध्ये ह्याची सुरुवात केली. अधिक इंटरनेट आईपी ऍड्रेसची गरज पूर्ण करण्यासाठी हे नवीन आईपी Version तयार करण्यात आले. तसेच IPV4 मध्ये असणाऱ्या कमी पूर्ण करण्यासाठी हे नवीन Version तयार करण्यात आले आहे.
👍1
Forwarded from Core MPSC
आजच्या paper मधील संगणक या घटकावरील प्रश्नांची उत्तरे :-

तुरुंगवास शिक्षा वाढवणे
भारत नेट
Evesdroping
TelNet (Terminal Network)
C-DAC

Join
@mpsc_sci
👍82🥰2
🔥🔥Once in Lifetime Offer🔥🔥

👉 संपूर्ण मराठी व्याकरण बॅच (PYQ सह)*
👉 *मार्गदर्शक - PSI तानाजी शिंदे सर*
👉Fees 999/-


👉Offer FEES- 199/-


🚨🚨🚨🚦ऑफर फक्त उद्या 2 ऑक्टोबर - रात्री 10 वाजेपर्यंत🚦🚨🚨🚨🚨



👉 *बॅच कालावधी - 1वर्ष जॉईन केल्यापासून*

👉 *प्रत्येक लेक्चर 5 वेळा पाहू शकता*

👉 *अधिक माहितीसाठी संपर्क*
7875081870
9834901324

👉 *APP LINK*
          
https://dojow.on-app.in/app/oc/403299/dojow?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join @mpsc_sci

Download APP : COREMPSC
👍3
🚦🚦विज्ञान क्रमिक बॅच 1Rs🚦🚦

🚨🚨1Rs offer लवकरच संपणार आहे.. पुन्हा फी 99Rs असेल..

सोबत STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)


मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा घटक...

खूप अभ्यास करता पण या क्रमिक कडे दुर्लक्ष करताच...म्हणूनच तुमच्यासाठी ही बॅच..

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join
@mpsc_sci
1👍1
🔥🔥Once in Lifetime Offer🔥🔥

👉 संपूर्ण मराठी व्याकरण बॅच (PYQ सह)*
👉 *मार्गदर्शक - PSI तानाजी शिंदे सर*
👉Fees 999/-


👉Offer FEES- 199/-


🚨🚨🚨🚦ऑफर फक्त उद्या 2 ऑक्टोबर - रात्री 10 वाजेपर्यंत🚦🚨🚨🚨🚨



👉 *बॅच कालावधी - 1वर्ष जॉईन केल्यापासून*

👉 *प्रत्येक लेक्चर 5 वेळा पाहू शकता*

👉 *अधिक माहितीसाठी संपर्क*
7875081870
9834901324

👉 *APP LINK*
          
https://dojow.on-app.in/app/oc/403299/dojow?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join @mpsc_sci

Download APP : COREMPSC
👍3
कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर

mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

डॉ कॅटालिन कारिको आणि डॉ ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे.

कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्‍या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

🎯👆
👍3
जिल्हा परिषद चे काही Exam November मध्ये... घेण्याचे नियोजन आहे .. त्यामूळे students'ना वेळ मिळेल स्टडी साठी असे वाटते🎯👆
CoreMPSC(LRA) गाठाळ इतिहास (2).pdf
33.1 MB
📚महाराष्ट्र इतिहास Notes By CoreMPSC(L R Academy)📚

मुख्य परीक्षेत महत्वाचा घटक

जॉईन @mpsc_sci
👍1
माझ्या सर्व अधिकारी मित्रांना ट्रेनिंग साठी शुभेच्छा💐💐