Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
तंत्रज्ञान_360_श्रीनिवास_पाटील_सर.pdf
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
📚तंत्रज्ञान 360 बूक By Shrinivas Patil सर.. e book available on CoreMPSC App👏👏

आपल्या हाती...Book लवकरच


Join
@mpsc_sci
@MPSCexpress
3🔥1
Forwarded from Neha Pange
🔥🔥Combine 2023 syllabus जरी change झाला असला तरी आता घाबरायच कारण नाही कारण आता......

"अवघड सोपे झाले हो श्री सरांचे पुस्तक हाती आले हो "😅😅🥳🥳
6👍2
Forwarded from Core MPSC
👍3
Forwarded from Sagar
Aamche mitra sandip rathod outping out 💐🙏🙏
👍1
🚦🚦विज्ञान क्रमिक बॅच 1Rs🚦🚦

🚨🚨1Rs offer लवकरच संपणार आहे.. पुन्हा फी 99Rs असेल..

सोबत STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)


मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा घटक...

खूप अभ्यास करता पण या क्रमिक कडे दुर्लक्ष करताच...म्हणूनच तुमच्यासाठी ही बॅच..

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join
@mpsc_sci
🎯 ASO-STI-PSI -Maharashtra Non Gazetted Group B Services MAINS 2023 SPONSORSHIP PROGRAMME SARTHI PUNE...

(Rs.10K One time Lumpsum Assistance)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 04/10/2023

🔗 Application Form Link :- https://forms.gle/JspAPXCvrvdN5UwbA

योजनेची अधिक माहिती तसेच पात्रता निकष व अटी-शर्ती इत्यादी माहितीसाठी सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Link :- https://sarthi-maharashtragov.in/

💫 ही माहिती पात्र विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा.🙏
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद📚

@mpsc_sci
👍132🙏1
6802.pdf
1.8 MB
Shared by PDF Reader. It's so easy and convenient to view & edit PDFs.
Download for free now:https://st.simpledesign.ltd/2AFfEz
PSI सुधारित मानके👍👍
Qualifying किमान 70 गुण गरजेचे
6802.pdf
1.8 MB
PSI सुधारित मानके👍👍
Qualifying किमान 70 गुण गरजेचे
जॉईन @mpsc_sci
👍3
🔰 WHO जागतिक आरोग्य
आणीबाणी


1⃣ 26 एप्रिल 2009 👉 स्वाईन फ्ल्यू

2⃣ 05 मे 2014 👉 वाईल्ड
पोलिओ

3⃣ 08 ऑगस्ट 2014 👉 इबोला
विषाणू

4⃣ 01 फेब्रुवारी 2016👉 झिका
विषाणू

5⃣ 29 जुलै 2019 👉 इबोला
विषाणू

6⃣ 31 जानेवारी 2020 👉 कोरोना

7⃣ 23 जुलै 2022 👉 मंकीपॉक्स

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

Join -https://t.me/mpsc_sci
👍3🔥1🙏1
📚Resolution (वियोजन).. म्हणजे
जास्तीत जास्त माहिती देण्याची pixel ची प्रवृत्ती

@mpsc_sci
👍1
👉Spatial वियोजन- Pixel वर अवलंबून
👉वर्ण (Sprectral) वियोजन - स्पेक्ट्रम तरंगलांबी वर अवलंबून

👉 जॉईन @mpsc_sci

तंत्रज्ञान मधील सर्व concept सोप्या भाषेत...
पुस्तक लवकरच प्रकाशित..
Type of संवेदक (Sensors)
1.सक्रिय (active)
2. निष्क्रिय (passive)


active sensors यांचा प्रदिपण(Illumination) source ते स्वतः असतात.. ते स्वतः प्रकाश निर्माण करतात.. ऊर्जेसाठी सूर्यावर अवलंबून रहायची गरज नाही🌞🌞 उदा. रडार हे रात्रिपन काम करते..



👉तंत्रज्ञान चे सर्व concept सोप्या भाषेत..
👉पुस्तक लवकरच प्रकाशित
📚

जॉईन @mpsc_sci
👍4