Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
one more in row of opting out👍👍
Kiran sawant sir
Science क्रमिक Only 1Rs (मूळ किंमत 499/-)🔥🔥
    (Batch - 30 Hour, View -3)

STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join @mpsc_sci
👍1
*🎯 शास्त्रीय उपकरणे व वापर 🎯*

परीक्षेसाठी महत्वाचे

स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
Join -https://t.me/mpsc_sci
⭕️आज जागतिक ओझोन दिन :
16 सप्टेंबर 2023


👉प्रथम साजरा :- 16 सप्टेंबर 1995

👉2023 ची थीम :-
"मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ओझोन स्तर निश्चित करणे आणि हवामान बदल कमी करणे" (“Montreal Protocol: Fixing The Ozone Layer And Reducing Climate Change”.)

Join -https://t.me/mpsc_sci
🤔🤔purthvi वर कोणती किरणे पोहचतात?

Visible - दृश्य प्रकाश ...आणि रेडिओ wave पोहचतात..

👉दृश्य प्रकाशकिरण ची वारंवारता frequency किती असते?


जॉईन @mpsc_sci
🚀🛰 Technology 360 Booklet📚📚
                By Shrinivas Patil Sir


📸जास्त तिरकस फोटो (High Oblique Photography)📷

या तंत्रज्ञान मध्ये Angle किती असतो?

जॉईन @mpsc_sci
जॉईन @mpsc_sci
🚀🛰 Technology 360 Booklet📚📚
                By Shrinivas Patil Sir


👉दृश्य किरणे (Visible) ची wavelength 👍

🌈🌈700-400 nm🌈🌈

Join @mpsc_sci
जॉईन @mpsc_sci
जॉईन @mpsc_sci
Join @mpsc_sci
🚀🛰 Technology 360 Booklet📚📚
By Shrinivas Patil Sir

📸Sterio graphic coverage म्हणजे काय? 📷

एकाच क्षेत्राचे वेगवेगळ्या view ने फोटो काढून एकत्र करून 3D photo म्हणून interpret करतो त्याला काय म्हणतात?

जॉईन @mpsc_sci
तंत्रज्ञान 360 CoreMPSC Sample.pdf
2.9 MB
🔰तंत्रज्ञान नोट्स by श्रीनिवास पाटील सर

👉Combine Grp B/C मुख्य घटक
👉रिमोट सेन्सिंग/एरियल फोटोग्राफी etc
👍 संपूर्ण PDF/Batch साठी संपर्क 8805028886

@MPSCExpress
👍2
माहिती_व_संप्रेषण_Through_Diagram_shrinivas_Patil.pdf
5 MB
माहिती व संप्रेषण pdf Through Diagrams📐📏By Shrinivas Patil सर

Useful For Group B&C मुख्य

Join @mpsc_sci
👍3
🔰तंत्रज्ञान नोट्स by श्रीनिवास पाटील सर

👉Combine Grp B/C मुख्य घटक
👉रिमोट सेन्सिंग/एरियल फोटोग्राफी etc
👍 संपूर्ण PDF/Batch साठी संपर्क 8805028886

@MPSCExpress
@mpsc_sci
👍2
Sumit misal sir... आभारी आहे...
👍1
Forwarded from Sumit Misal
👍2
🚦🚦विज्ञान क्रमिक बॅच 1Rs🚦🚦

🚨🚨1Rs offer लवकरच संपणार आहे.. पुन्हा फी 99Rs असेल..

सोबत STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)


मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा घटक...

खूप अभ्यास करता पण या क्रमिक कडे दुर्लक्ष करताच...म्हणूनच तुमच्यासाठी ही बॅच..

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join
@mpsc_sci
तंत्रज्ञान घटक

ग्रुप B & C साठी अतिशय महत्वाचा घटक.

याचा अभ्यास कसा व कुठून करावा यासाठी पुढील व्हिडिओ जरूर पाहा..

तंत्रज्ञान 360 Notes by Shrinivas Patil Sir..


https://youtu.be/vMLa3wqCmYo?si=k2q-04Un6SB6ggdk
Forwarded from pratik......
नमस्कार मी प्रतिक उरकुडे 
Tax assistant 2022- open 60
Clerk 2022 - obc 9 या पदांवर निवड झाली आहे. 

मी clerk पदावरून opt out करत आहे. Opt out करणे हे महान कार्य नसून  माझे कर्तव्य आहे. न होणारे opt out व चुकीचे निकालाचे क्रम यामुळे माझी ASO 21 पदावर निवड होता होता राहिली. एक opt out न केल्याचे काय परिणाम होतात हे स्वतः मी भोगलं आहे. अस दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये, अस मला वाटते. जे waiting पर्यंत आलेले आहेत त्यांची पण मेहनत post holder समान आहे. आज माझे घरचे आनंदी आहेत. अजून एक घराला आनंदी बघायचे आहे. 😊😊🙏🙏
👍123🎉1😍1