Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Forwarded from 𝙎𝙝𝙚𝙠𝙝𝙖𝙧
📌विषयानुसार उपलब्ध असलेले रेकॉर्डिंग

📍 Polity Audios with panchyaatraj ₹150 ही बॅच
25 तारखेपर्यंत complete करू

📍 भूगोल महाराष्ट्र Audios : ₹100

Demo -
https://t.me/c/1881171384/30

🛑 Economics mains Audio for combine : 250 ₹ (1 तारखेपर्यंत complete होईल)

♻️UPI 🆔:shekhar0037@ybl

Contact -
@Mpsc_Guidance101

Demo ऐकून विचार करा नक्की फायदेशीर ठरेल...
👍2
Science क्रमिक Only 1Rs (मूळ किंमत 499/-)🔥🔥
    (Batch - 30 Hour, View -3)

STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join @mpsc_sci
Heat budget Notes असतील तर पाठवा..
चॅनेलवरील इंजिनीयर विद्यार्थ्याना Happy Engineer's Day 💐
🎉12🙏2
Proud to be an Engineer 🕺🕺
तंत्रज्ञान 360 CoreMPSC Sample.pdf
2.9 MB
🔰तंत्रज्ञान नोट्स by श्रीनिवास पाटील सर

👉Combine Grp B/C मुख्य घटक
👉रिमोट सेन्सिंग/एरियल फोटोग्राफी etc
👍 संपूर्ण PDF/Batch साठी संपर्क 8805028886

@MPSCExpress
2
Science क्रमिक Only 1Rs (मूळ किंमत 499/-)🔥🔥
    (Batch - 30 Hour, View -3)

STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join @mpsc_sci
🔰महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 #opting out link

👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक Opting out साठी लिंक चालू झाली आहे.

👉 लिंक :- 👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Forwarded from 👉🚔😍 यशदा_Dreamer️😍🚔 (Agr Mayur Sanjay Shirtode)
🛑 संपूर्ण मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह🛑
          🛑 Audio Batch 🛑

🗝Group B&C, राज्यसेवा (मुख्य), सरळसेवा साठी उपयुक्त👍

मराठी शब्दसंग्रह --11 Hours👍😊
व्याकरण मो रा वाळिंबे -25 Hours 👍😍
(2011-22)PYQ Audio lecture

26 Hours Audio Batch Completed
Batch Validity - 1year
पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचे Target 👇👇
       
🟢Reference Book--
👉मो. रा .वाळिंबे सर
👉बाळासाहेब शिंदे सर

💎Offer:- 99/- (मर्यादित कालावधीसाठी)

💎Payment Details -
👉G Pay, Phone Pay - 7387315775

🚦Send  Screenshot on 👇👇-
@MayurShirtode





https://t.me/STI22
👍1
आमचे विद्यार्थी मित्र आकाश ठाकूर.. Clerk Opting Out....💐💐👏👏

Opting Out दान.. श्रेष्ठ दान
👍1
Forwarded from Kiran
one more in row of opting out👍👍
Kiran sawant sir
Science क्रमिक Only 1Rs (मूळ किंमत 499/-)🔥🔥
    (Batch - 30 Hour, View -3)

STI (अर्थशास्त्र) Notes Only 1Rs🔥 (मूळ किंमत199/-)

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join @mpsc_sci
👍1
*🎯 शास्त्रीय उपकरणे व वापर 🎯*

परीक्षेसाठी महत्वाचे

स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
Join -https://t.me/mpsc_sci
⭕️आज जागतिक ओझोन दिन :
16 सप्टेंबर 2023


👉प्रथम साजरा :- 16 सप्टेंबर 1995

👉2023 ची थीम :-
"मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ओझोन स्तर निश्चित करणे आणि हवामान बदल कमी करणे" (“Montreal Protocol: Fixing The Ozone Layer And Reducing Climate Change”.)

Join -https://t.me/mpsc_sci
🤔🤔purthvi वर कोणती किरणे पोहचतात?

Visible - दृश्य प्रकाश ...आणि रेडिओ wave पोहचतात..

👉दृश्य प्रकाशकिरण ची वारंवारता frequency किती असते?


जॉईन @mpsc_sci