Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Forwarded from Advance Science (राजेश हिसेकर mangrulpir)
Q. 89] Which of the following age dating method can be used to measure the age of earth ?
Anonymous Poll
49%
A. Carbon dating
18%
B. Uranium dating
26%
C. Uranium - lead dating
7%
D. Uranium - thorium dating
Forwarded from Advance Science (राजेश हिसेकर mangrulpir)
#gs4
#Nuclear_technology
Q. 89]
Option C. Uranium lead dating Correct
_______________________
🔰 Point to remembered :-
Dating method and period of measurement

➡️ Carbon Dating - up to 50,000 years.

Uranium - Thorium Dating - up to 5 lakh years

➡️ Uranium Dating - 10,000 to 20 lakh years

➡️ Uranium lead dating -
10 lakh to 450 cr years
Forwarded from Advance Science (Rakh Ganesh)
#GS_4
#Science_Tech
#Disaster_Management Q.90】 1984 साली भोपाळ गॅस दुर्घटना झाली ती खालीलपैकी कोणत्या वायुच्या गळतीमुळे झाली ? **[ADVANCE MPSC]**
Anonymous Poll
1%
1)Phosgene
5%
2)Cyanogen chloride
92%
3)Methyl Isocyanate
2%
4)Diazomethane
Forwarded from Advance Science (Rakh Ganesh)
#GS_4
#Science_Tech
#Atomic_Energy Q.91]1969 मध्ये तारापूर येथे प्रत्यक्ष विद्युतनिर्मिती करणारी अणुभट्टी उभारून वीज उत्पादन सुरु केले तर येथील अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने सुरु केली ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
19%
1) फ्रान्स
14%
2) कॅनडा
43%
3)अमेरिका
24%
4) रशिया
Forwarded from Advance Science (Rakh Ganesh)
#GS_4
#Science_Tech
#Space_Technology Q.92]ISRO ने एप्रिल 2020 मध्ये मिशन "आदित्य 1" हि योजना खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी हाती घेतली आहे ? 【ADVANCE MPSC】
Anonymous Poll
7%
1) आपत्ती व्यवस्थापन
9%
2) दहशतवाद्यांच्या स्थळांची माहिती
16%
3) जास्तीत जास्त दूरसंचार वाहिन्या उपलब्ध करणे
68%
4) सूर्याचा अभ्यास करणे
👍1
Forwarded from Advance Science (Rakh Ganesh)
#GS_4
#Science_Technology
#Energy **Q.93]** जगामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने प्रथम अपारंपारिक उर्जास्रोतांच्या विकासासाठी वेगळे असे स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले ? **【ADVANCE MPSC】**
Anonymous Poll
12%
1) अमेरिका
62%
2) भारत
15%
3)रशिया
11%
4)फ्रान्स
Forwarded from Advance Science (Rakh Ganesh)
#GS_4
#Science_Tech
#Space Q.94] मिशन मंगळ या मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अवकाशयानाचे प्रक्षेपण ---------प्रक्षेपक वाहनाच्या साहाय्याने करण्यात आले? 【ADVANCEMPSC】
Anonymous Poll
7%
1)संवर्धित (Augmented)
47%
2)ध्रुवीय (Polar)
40%
3)भौगोलिक समकालीन (Geo Synchronous)
6%
4)वरीलपैकी कोणतेही नाही
Forwarded from Advance Science (Rakh Ganesh)
#GS_4
#Science_Tech
#Energy Q.95] 1 घन मीटर गॅस निर्मितीसाठी साधारणपणे किती किलो शेणाची आवश्यकता असते ? 【ADVANCE MPSC】
Anonymous Poll
22%
1) 55 kg
37%
2) 45 kg
23%
3) 35 kg
18%
4) 25 kg
Forwarded from Advance Science (Rakh Ganesh)
Advance Science
#GS_4
#Science_Tech
#Energy Q.95] 1 घन मीटर गॅस निर्मितीसाठी साधारणपणे किती किलो शेणाची आवश्यकता असते ? 【ADVANCE MPSC】
#GS_4
#Science_Tech
#Energy

Q.95] 4) 25 kg अचूक उत्तर

🔸 बायोगॅसमध्ये मुख्यतः Methane आणि CO2 यांचे प्रमाण जास्त असते तसेच त्यामध्ये काही प्रमाणात H2S आणि Siloxane ही असते.

🔹1 घन मीटर जैववायू 2Kwh वीज निर्माण करू शकतो.

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC]
Forwarded from Advance Science (Aartee)
#Science
Q.96) ग्रह हे सूर्यप्रकाशापासून जरा जास्त जवळ येण्याआधी हळू चालतात असे दिसते. हे निरीक्षण खालील कोणत्या नियमानुसार आहे.
{Advance mpsc} (Source : NCERT)
Anonymous Poll
26%
Law of orbits - Kepler 1 law
43%
Law of areas - Kepler 2 law
24%
Law of Periods - Kepler 3 law
6%
None of the above
Forwarded from Advance Science (D S)
#Pre #DNA
(ADVANCE MPSC)
Q 97) मानवी पेशीतील ............ या बाबी विचारात घेतल्या तर आनुवंशिक विकृती कशा उद्भवतात आणि त्याचे संक्रमण कसे होते हे लक्षात येते.

1) गुणसूत्रांची संख्या

2) गुणसूत्रांचे लिंगसापेक्ष प्रकार

3) गुणसूत्रावर असणाऱ्या जनुकांचे प्रकार

4) गुणसूत्रांचा आकार

Options 👇
1
Forwarded from Advance Science (D S)
(ADVANCE MPSC)
#Biology #hygene
Q 98) तंबाखूच्या धुरामध्ये कोणती संयुगे असतात ? 1) पायरीडीन 2) अमोनिया 3) अल्डीहाईड फुरफ्युरॉल 4) कार्बन मोनॉक्साईड 4) निकोटीन 5) सल्फर डायऑक्साईड
Anonymous Poll
18%
1) 2 सोडून सर्व
21%
2) 1, 2, 4 फक्त
8%
3) 1, 3, 5
53%
4) वरील सर्व
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक Law बॅच*  By, Shrinivas Patil

👇👇👇👇🚨🚨🚨🚨👇👇👇👇
🚦Use COUPEN code SRO1000 for 1000 Discount 💥 (🔥Offer मर्यादित कालावधीसाठी 🔥)

📲 Batch join करण्यासाठी Download करा Play Store App 👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📚 With hand written Notes

📞 Contact - 8805028886

👉 Join Telegram @mpsc_sci
Combine/राज्यसेवा मुख्य साठी 22/23

😍महाराष्ट्र भूगोल सिरीज😍

👉 महाराष्ट्राचा प्रशासकीय व नागरी भूगोल या प्रकरणावर लेक्चर आज 11 वाजता घेऊयात...

सरळसेवा साठी पण फायदा होईल fact oriented लेक्चर आहे त्यामुळे वेळ जाणार नाही..

सगळ कस एकदम okkk
ज्यांना लेक्चर ऐकायचं आहे खालील ग्रुप जॉईन करा बाकी मेंबर disturb नको करायला...

ग्रुप👉
https://t.me/+LNNaH_ZdyWY4YjI1
👍2👏1
Forwarded from Advance Science (D S)
(Advance mpsc)
#biology
Q 102) मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे ................... आहेत.
Anonymous Poll
20%
1) तंतुकणिकीय विकृती
43%
2) बहुघटकीय विकृती
30%
3) एकजणुकीय विकृती
6%
4) संसर्गजन्य विकृती
👍1