Forwarded from Advance Science™ (D S)
#Physics
Q 57) 0.2 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती काढा ?
Q 57) 0.2 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती काढा ?
Anonymous Poll
63%
1) 5 डायॉप्टर (D)
25%
2) 5.5 डायॉप्टर (D)
10%
3) 6 डायॉप्टर (D)
3%
4) 6.5 डायॉप्टर (D)
Forwarded from Advance Science™ (D S)
#Physics #Problem
(ADVANCE MPSC)
Q 58) 0.2 अँपिअर विद्युतधारा 418 रोध असलेल्या वाहकातून 1 मिनिटांसाठी जाऊ दिल्यास किती कॅलरी उष्णता निर्माण होईल ?
(ADVANCE MPSC)
Q 58) 0.2 अँपिअर विद्युतधारा 418 रोध असलेल्या वाहकातून 1 मिनिटांसाठी जाऊ दिल्यास किती कॅलरी उष्णता निर्माण होईल ?
Anonymous Poll
16%
1) 210 कॅलरी
31%
2) 220 कॅलरी
15%
3) 230 कॅलरी
38%
4) 240 कॅलरी
👍1
Forwarded from Advance Science™ (Dnyaneshvar Patil)
Advance Science™
Q 58) अचूक उत्तर ✔️✔️ 240 कॅलरी
Forwarded from Advance Science™ (D S)
#Biology #Plant_diseases
(ADVANCE MPSC)
Q 59) रेड रॉट हा घातक रोग कोणत्या पिकावर आढळून येतो ? ( राज्यसेवा मुख्य 2019)
(ADVANCE MPSC)
Q 59) रेड रॉट हा घातक रोग कोणत्या पिकावर आढळून येतो ? ( राज्यसेवा मुख्य 2019)
Anonymous Poll
17%
1) कापूस
19%
2) गहू
49%
3) ऊस
15%
4) भुईमूग
Forwarded from Advance Science™ (D S)
#Biology #Diseases
(Advance mpsc)
Q 60) मलेरिया या रोगातील हिवतापास कारणीभूत असलेला कारक ( Pathogen ) कोणता ?
(Advance mpsc)
Q 60) मलेरिया या रोगातील हिवतापास कारणीभूत असलेला कारक ( Pathogen ) कोणता ?
Anonymous Poll
20%
1) विषाणू
22%
2) जिवाणू
57%
3) आदीजीव
1%
4) कवक
👍1
Forwarded from Advance Science™ (D S)
Anonymous Poll
38%
1) 75 ml
10%
2) 75 litre
49%
3) 5 litre
3%
4) 10 litre
Forwarded from Advance Science™ (D S)
Advance Science™
Q 61) अचूक उत्तर ✔️✔️ 5 लिटर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 Points to be noted
✔️ हृदय *प्रत्येक ठोक्याला* 75 ml रक्त ढकलते
✔️ हृदय *एका मिनिटाला* 5 लिटर रक्त ढकलते
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 Points to be noted
✔️ हृदय *प्रत्येक ठोक्याला* 75 ml रक्त ढकलते
✔️ हृदय *एका मिनिटाला* 5 लिटर रक्त ढकलते
👍1
Forwarded from Advance Science™ (D S)
Anonymous Poll
43%
1) 12
34%
2) 8
15%
3) 9
9%
4) 6
Forwarded from Advance Science™ (राजेश हिसेकर mangrulpir)
#blood_group
Q. 63] Over the last two weeks the Bombay blood group has at the center of attention in Mumbai's healthcare scene. Who discovered this Bombay type blood group.
[Advance MPSC]
Q. 63] Over the last two weeks the Bombay blood group has at the center of attention in Mumbai's healthcare scene. Who discovered this Bombay type blood group.
[Advance MPSC]
Anonymous Poll
13%
1. Carl Landsteiner
15%
2. F. Decandole
26%
3. Hargovind khurana
45%
4. Y. M. Bhende
Forwarded from Advance Science™ (D S)
Q 64) उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकेंदानंतरचा वेग किती होईल ? (Asst पूर्व 2011)
Anonymous Poll
19%
1) 98 मी/से
25%
2) 122.5 मी/से
16%
3) 24.5 मी/से
40%
4) 49 मी/से
👍1
Forwarded from Advance Science™ (D S)
Forwarded from Advance Science™ (D S)
Forwarded from Advance Science™ (D S)
Forwarded from Advance Science™ (D S)
#Physics #Sound
(ADVANCE MPSC)
Q 67) खालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत ?
(Combine Group B Pre 2019)
A) ध्वनी तरंग हे अवतरंग असतात.
B) ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारता 20 kHz आणि त्यापेक्षा अधिक असते
C) ध्वनी तरंगांच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते
D) अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ (Noise) म्हटले जाते.
पर्यायी उत्तरे 👇

#Chemistry #Atom
(ADVANCE MPSC)
Q 68) अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ............... इलेक्ट्रॉन असू शकतात. (COMBINE GROUP B PRE 2019)
(ADVANCE MPSC)
Q 68) अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ............... इलेक्ट्रॉन असू शकतात. (COMBINE GROUP B PRE 2019)
Anonymous Poll
2%
1) 3
83%
2) 18
10%
3) 8
6%
4) 32

Q 68) अचूक उत्तर ✔️✔️ 18
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 1 ल्या कक्षेत = 2
📚 2 ऱ्या कक्षेत = 8
📚 3 ऱ्या कक्षेत = 18
📚 4 थ्या कक्षेत = 32
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
फॉर्म्युला - 2×n²
n = कक्षा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 1 ल्या कक्षेत = 2
📚 2 ऱ्या कक्षेत = 8
📚 3 ऱ्या कक्षेत = 18
📚 4 थ्या कक्षेत = 32
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
फॉर्म्युला - 2×n²
n = कक्षा
Forwarded from Advance Science™ (D S)
Anonymous Poll
13%
1) Brain
21%
2) Kidney
57%
3) Liver
9%
4) Spleen
Forwarded from Advance Science™ (D S)
Forwarded from Advance Science™ (D S)
Advance Science™
Q 70) अचूक उत्तर ✔️✔️ वर्णकहीनता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚वर्णकहीनता हा जनुकीय आजार आहे, व तो melanin या वर्णकामध्ये बिघाड झाल्यामुळे होतो,
📚 बाकी वरील तिघे रोग हे डोळ्यांसंबंधी आहेत.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚वर्णकहीनता हा जनुकीय आजार आहे, व तो melanin या वर्णकामध्ये बिघाड झाल्यामुळे होतो,
📚 बाकी वरील तिघे रोग हे डोळ्यांसंबंधी आहेत.