Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
🔥Today's Gk Questions..
Forwarded from Current By Sangram Patil
Imp Yojana Sangram Sir.pdf
2.1 MB
Imp Yojana Sangram Sir.pdf
👍2😍1
👉validity 1 वर्ष 🔥🔥

👉संपूर्ण सामान्य विज्ञान क्रमिक बॅच

👉नवीन अभ्यासक्रमानुसार पूर्व तसेच मुख्य परीक्षासाठीही उपयुक्त💥
💥

👉offer मर्यादित कालावधी साठी

👉 Download करा ॲप👇👇
https://dojow.on-app.in/app/oc/285856/dojow?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍2
5_6190240319666131068.pdf
89.8 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
अ] न्युक्लिअर संम्मिलन (Nuclear Fusion) ही अभिक्रिया सूर्य आणि इतर ताऱ्यांमधील ऊर्जेचा स्रोत आहे..
ब] हायड्रोजन बॉम्ब हा केंद्रकिय विखंडन (Nuclear Fission) या अभिक्रियेवर आधारित आहे...
Anonymous Quiz
42%
दोन्ही बरोबर...
18%
दोन्ही चूक...
32%
फक्त अ बरोबर..
8%
फक्त ब बरोबर...
"I Space Inc" या कंपनी व्दारे "हाकुतो आर" नामक चंद्र मोहीम पूर्ण करण्यात आली आहे, "हाकुतो आर" ही कोणत्या देशाची पहिलीच चंद्र मोहीम आहे ?..
Anonymous Quiz
23%
दक्षिण कोरिया...
25%
इंडोनेशिया..
51%
जपान....
2%
मलेशिया...
वर्तमान_निर्णय_सोमवार_दि_24_जुलै_ते_30_जुलै_२०२३.pdf
5.1 MB
🗞️वर्तमान निर्णय_साप्ताहिक
👉दर सोमवारी प्रकाशित होणारे स्पर्धा विश्वातील एकमेव पहिले नोंदणीकृत साप्ताहिक...
👍1
👉validity 1 वर्ष 🔥🔥

👉संपूर्ण सामान्य विज्ञान क्रमिक बॅच

👉नवीन अभ्यासक्रमानुसार पूर्व तसेच मुख्य परीक्षासाठीही उपयुक्त💥
💥

👉offer मर्यादित कालावधी साठी

👉 Download करा ॲप👇👇
https://dojow.on-app.in/app/oc/285856/dojow?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍1
👉👉👉Excise ला 2, 4 marks मध्ये पोस्ट गमावली त्यांचे शब्द आहेत..👇👇👇

काश तुमची बॅच केली असती... आता there u rrrrrrrrrrr sir जिंकलो.... असे म्हटले असते...🕺🕺🕺

काश!!!! म्हणायची वेळ SRO साठी येऊ देऊ नका..
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

🚨🚨👉 शेवटची संधी👇👇
Still Batch Available at 1999/- Only..

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow
🔹 कोरड्या सेल (बॅटरी) मध्ये जी ऊर्जा संग्रहित राहते, ती......आहे -👉रासायनिक ऊर्जा

🔹 जेव्हा कोणत्याही प्रतिरोधक तारेला लांब केले गेल्यावर त्याचा प्रतिरोध 👉 वाढतो

🔹 विद्युत मक्युरी दिव्यात.......असतो
.. 👉 कमी दाबाचा पारा

🔹  घरामध्ये लावलेले पंखे, बल्ब इत्यादी चालू असतात 👉 समांतर जोडणी

🔹 ट्यूब लाईट (Tube Light) मध्ये खर्च झालेली ऊर्जा जवळपास किती भाग प्रकाशात परिवर्तित होतो ? 👉 ६०-७०%

🔹 लाइटनिंग कंडक्टरचा आविष्कार कोणी केला?👉 - बॅजेमिन फ्रेंकलिन

🔹 एका घरात दोन दिवे लावले आहेत, त्यातील एक, दुसऱ्यापेक्षा अधिक प्रकाश देतो? कारण  .. 👉कमी प्रकाश देणाऱ्या दिव्यात रेजिस्टेन्स अधिक आहेत.

🔹 मनुष्य आर्द्रतामुळे त्रास सहन करतो. याचे कारण काय आहे? 👉 घाम आर्द्रतेचे कारणाने वाफेत बदलत नाही.

🔹 पर्वतावर पाणी कोणत्या तापमानास उकळण्यास लागते ? 👉 १००C पेक्षा कमी

🔹  सूर्याची उष्णता असते ? 👉  ६०००K

🔹 जेव्हा पाण्यात मीठ मिसळले जाते, तेव्हा कोणते परिवर्तन होते ?👉 उत्कलनांक वाढतो आणि जमलेले बिंदू कमी होतात.

जॉईन @mpsc_sci
🎉2
आता आपल्या ॲप वर ही उपलब्ध
              
♦️ करनिर्धारण व प्रशासकीय सेवा बॅच
        👉🏼 पेपर 1 पेपर 2
        👉🏼200 मार्क्स ची संपुर्ण तयारी
       
🛑 लेखा परीक्षण व लेखापाल सेवा बॅच
        👉🏼 पेपर 2
        👉🏼80 मार्क्स ची संपुर्ण तयारी
      
📱 * सोबत Online Test series*
१. सर्व पदांसाठी पेपर क्र. 1
२. कर निर्धारण पेपर क्र. 1 व 2
३. लेखापरीक्षण व लेखापाल पेपर क्र.1 व 2

🔴अधिक माहितीसाठी
joi
n @mpscgrowtogether

Special बॅचेस खरेदी करण्यासाठी 🆗
https://dojow.courses.store/352294?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👍1
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक Law बॅच*  By, Shrinivas Patil

👇👇👇👇🚨🚨🚨🚨👇👇👇👇
🚦Use COUPEN code SRO1000 for 1000 Discount 💥 (🔥Offer मर्यादित कालावधीसाठी 🔥)

📲 Batch join करण्यासाठी Download करा Play Store App 👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📚 With hand written Notes

📞 Contact - 8805028886

👉 Join Telegram @mpsc_sci
👍2
Forwarded from Science by Sheetal 🧪
ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सीजन कोणती मुख्य भुमिका बजावतो ? (MPSC Pre 2015)
Anonymous Quiz
22%
इलेक्ट्रॉन दाता
57%
इलेक्ट्रॉन ग्राही
19%
प्रोटॉन दाता
3%
प्रोटॉन ग्राही
👍1
Forwarded from Science by Sheetal 🧪
सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला / सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते ? (MPSC Pre 2015)
Anonymous Quiz
5%
बुध
17%
युरेनस
25%
नेपच्युन
53%
प्लूटो