Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
______ मिश्र धातुचे, उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात.
(MPSC group B pre 2022)
Anonymous Quiz
4%
हलक्या स्टिलच्या
34%
हलक्या टिटॅनिअमच्या
10%
हलक्या लांव्याच्या
51%
हलक्या अॅल्युमिनियमच्या
खालीलपैकी कोणता ग्रुप 'ड्युअल प्लान्ट' म्हणून ओळखला जातो ? (STI Pre 2015)
Anonymous Quiz
5%
शैवाळ
66%
लायकेन्स्
26%
अॅन्जीओस्पर्मस्
3%
कवक
_______ ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तीची तृणधान्याच्या पीकांबरोबर फेरपालट म्हणुन लागवड करतात.(STI Pre 2015)
Anonymous Quiz
55%
सेसबानिया कॅनाबीना (चैंच्या)
12%
ट्रायडॅक्स प्रोकुंबन्स
29%
हबीसकस रोझासायनेनसीस
4%
सिनेड्रीला नोडीफ्लोरा
कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, उष्णता स्थानांतरण _______
(MPSC group B pre 2022)
Anonymous Quiz
5%
अशक्य आहे
35%
दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे
59%
काही बाह्य कार्य करुन ते शक्य आहे
1%
यापैकी नाही
👍1
राज्यसेवा पूर्व ans key👆👆👆📚