Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.96K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
अ] "वायनाड पठार" हे केरळ राज्यात आहे...
ब] "विंध्य पर्वतरांग" ही राजस्थान राज्यातून जाते..
क] शंभू महादेव डोंगररांग ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरहद्दीवरून जाते.....
Anonymous Quiz
42%
फक्त अ बरोबर...
17%
फक्त ब बरोबर....
16%
फक्त क बरोबर ..
24%
पर्यायांपैकी कोणतेही बरोबर नाही.....
🙏2
अ] "ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान" हे हिमाचल प्रदेश राज्यातील आहे.....
ब] "नान्नज अभयारण्य" हे नागपूर विभागात आहे...
क] चंढीगडचे प्रशासन हे "केंद्रिय गृह मंत्रालय" अंतर्गत चालते...
Anonymous Quiz
10%
फक्त अ आणि ब बरोबर...
15%
फक्त ब आणि क बरोबर...
53%
फक्त अ आणि क बरोबर...
22%
फक्त अ, ब आणि क बरोबर.....
🙏2👍1
💐💐आपल्या ग्रुप च्या admin नेहा पांगे मॅडम यांची clerk पदी अभिनंदनीय निवड💐💐
👍8🎉5
गुलाल च गुलाल..💐💐💐🕺🕺🕺
👍2🎉1
माझे परम मित्र संदीप उर्फ sandy kumbhar यांची clerk पदी अभिनंदनीय निवड💥💥🔥🔥💐💐
🎉6🔥2👍1
विनम्र आवाहन 🌹🤗✔️

Clerk आणि tax astt दोन्ही मध्ये खलील विद्यार्थी कॉमन आहे ज्यांनी opting out केल्यास आणखी गरजू मुलांना नोकरी मिळू शकते ..


जे विद्यार्थी tax आणि clerk obc प्रवर्ग मधून सिलेक्ट झालेले आणि सर्वच जण tax च जॉईन करतील तरी सर्वानी
कृपया opting out करून पुढच्या उमेदवारांना संधी द्यावी
2022 च निकाल तोंडावर असल्या मुळे waitng लिस्ट चे chance खूप कमी आहेत जे होईल ते opt out वर च होईल...
👍16
Ganesh नाटेकर सर... thank you..

one more dimond💍💍 in opting out row...

salute to u also...👏👏👏👏
👍95
Forwarded from Authenticate Shree
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक Law बॅच*  By, Shrinivas Patil

👇👇👇👇🚨🚨🚨🚨👇👇👇👇

(Batch available at 50% Discount)

(🔥Offer मर्यादित कालावधीसाठी 🔥)

📲 Batch join करण्यासाठी Download करा Play Store App 👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📚 Free hand written Notes

📞 Contact - 8805028886
👉 Join Telegram Channel
👇👇 👇👇👇👍👍👍👍
    @mpsc_sci
👍1
Forwarded from Authenticate Shree
Memory trick... जरूर वाचून घ्या..
विवाह नियम 1964


*नियम 3 विवाह सूचना pustak* - कोणतीही सूचना मी 3 वेळच देतो..

*नियम 4 विवाह प्रमाणपत्र* - मला 4 प्रमाणपत्र मिळाली (गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, उंच उडी)

*नियम 5 चिकट पुस्तिका* paste book.
5 rs ची पेस्ट

*नियम 6 paste book वापरायची पद्धत* -
दररोज 6 वाजता paste वापरतो

*7 पुस्तक पाना ला नंबर देणे* - 7 च्या आत घरात येऊन पाहिले काम नंबर द्यायचे असते

*8 संदर्भ* - आठ आठवले साहेबांचा संदर्भ

*9 नोटीस पद्धत* - 3 नुसार नोटीस मग 3 गुणिले 3 नुसार नोटीस पद्धत

*10 नोटीस हस्तांतर* - 1 ने 0 कडे नोटीस हस्तांतर केली

*11 आक्षेप* - तू एकावर आक्षेप घे मी एकावर आक्षेप घेतो असे 1 आणि 1 झाले 11

*11 आक्षेप* -

12 अक्षेपावर चौकशी आणि

13 अक्षेपवर पुढील चौकशी

*14 वयाचा पुरावा* (मुलीचे वय 18 नाही तर ते 14 वर्षात च लग्न लावून द्यायला लागलेत)

*15. घटस्फोट दाखला* - मिळवता मिळवता डोळे पांढरे (पंधरा) झाले

*16. 15 नुसार अर्ज* - (काय चाललंय आजच्या युगात, 16 व्या वर्षातच घटस्फोटासाठी अर्ज 🤔🤔

*17. कार्यालयाबाहेर विवाह* .. आपण करतोय register लग्न, घरातली मंडळी विवाह कार्यालयात येण्याचा खतरा (सतरा) आहे त्यामुळे लग्न बाहेरच केलेले बरे

*18. प्रमाणित प्रतिवर शिक्का* ...अठरा पगड जाती आहेत , कोण कोणाला शिक्का द्यायचा

*19. रजिस्टर general ला mahiti pathvane* - एकूण वीस पाने पाठवून दे RG ला

*20. रुपये शुल्क*

*21. पावती* - गणपतीला वर्गणी द्या. लहान मण्डल आहे, किमान 21 rs चि tr पावती करा.

*22. रोकड वही* - 2 rs तुला कॅश, 2 rs मला कॅश

*23. नोंदी जतन करणे* - किमान 2-3 वर्ष तर नोंद पाहिजे की


👏👏👏👏👏👏👏

कायदे जाग्यावर पाठ😂😂😂
जॉईन our batch📚🚦🔥🕺

अभी नही तो कभी नही

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow
👍4
Forwarded from Officer's circle group
Opt out ch अतिउत्तम उदाहरण जगदीश
सरांचं आहे सर tax asst म्हणून selection झालेले आहे आणि clerk ला waiting ला आहेत तर clerk च्या waiting च्या यादीतून बाहेर पडले

अस ही करता येत
केले पाहिजे
👍18
👉validity 1 वर्ष 🔥🔥

👉संपूर्ण सामान्य विज्ञान क्रमिक बॅच

👉नवीन अभ्यासक्रमानुसार पूर्व तसेच मुख्य परीक्षासाठीही उपयुक्त💥
💥

👉offer मर्यादित कालावधी साठी

👉 Download करा ॲप👇👇
https://dojow.on-app.in/app/oc/285856/dojow?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍1
उदय बाळासाहेब बाबर -Tax Asst Rank Open General - 8 (Successfully Opted Out From Clerk)

अभिनंदन सर💐💐💐

will be see u as an my senior officer..
salute to you
4👍3
Forwarded from Authenticate Shree
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक Law बॅच*  By, Shrinivas Patil

👇👇👇👇🚨🚨🚨🚨👇👇👇👇

(Batch available at 50% Discount)

(🔥Offer मर्यादित कालावधीसाठी 🔥)

📲 Batch join करण्यासाठी Download करा Play Store App 👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📚 Free hand written Notes

📞 Contact - 8805028886
👉 Join Telegram Channel
👇👇 👇👇👇👍👍👍👍
    @mpsc_sci
3👍1
Clerk rank 5, tax assistant rank 3

चरणसिंग रजपूत सर... 💐💐

Opting out...

ये हुईं ना रजपूतो वाली बात👍👍👍
All the best for your bright future ahead...💐💐
👍8