Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.96K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Departmental PSI 137 जागा EXCISE PSI
6
अ] सजीव वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत कार्ल लिनियास यांनी दिली..
ब] सजीव वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत बेंथम आणि हुकर यांनी दिली...
क] सजीव वर्गीकरणाची फायलो जेनेटिक पद्धत एगलर आणि प्रॅन्टल यांनी दिली....
Anonymous Quiz
8%
फक्त अ आणि ब बरोबर...
16%
फक्त ब आणि क बरोबर...
13%
फक्त अ आणि क बरोबर..
63%
फक्त अ, ब आणि क बरोबर ..
अ] टॅक्झोनॉमिक ही संज्ञा कार्ल लिनियस यांनी दिली......
ब] कार्ल लीनियस यांना जीवशास्त्राचे जनक म्हणतात.....
Anonymous Quiz
49%
दोन्ही बरोबर...
16%
दोन्ही चूक...
29%
फक्त अ बरोबर ..
7%
फक्त ब बरोबर...
👍3
अ] हीमोफिलिया हा रोग आनुवंशिक आहे..
ब] हा रोग X गुणसूत्रावर असणाऱ्या जनुकामुळे (अभावामुळे) होतो..
क] हिमोफीलिया रोगाला Bleeders disease म्हणतात..
Anonymous Quiz
9%
फक्त अ आणि क बरोबर...
17%
फक्त अ आणि ब बरोबर...
71%
फक्त अ, ब आणि क बरोबर...
3%
फक्त ब आणि क बरोबर..
👍1
अ] पृथ्वीवरील सजीव हे आर्किया, बॅक्टरिया आणि युकैरिया या तीन डोमेनमध्ये विभागले आहेत.
ब] सर्व डोमेन मध्ये एक सारखी बाब म्हणजे r-RNA होय....
Anonymous Quiz
14%
फक्त अ बरोबर....
17%
फक्त ब बरोबर....
66%
दोन्ही बरोबर...
3%
दोन्ही चूक..
प्रचंड स्पर्धा असणाऱ्या या क्षेत्रात,हातात एक पोस्ट असल्याकारणाने मानवतावादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून PSI २०२० मधून ऑप्टिंग आउट करुन,एका गरजू व्यक्तीच्या जीवनात सुगंध फुलवणारे चेस्ट no ४२ वैभव शिंदे सर (Excise SI)यांचे हार्दिक अभिनंदन!!💐💐💐
अ] "वायनाड पठार" हे केरळ राज्यात आहे...
ब] "विंध्य पर्वतरांग" ही राजस्थान राज्यातून जाते..
क] शंभू महादेव डोंगररांग ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरहद्दीवरून जाते.....
Anonymous Quiz
42%
फक्त अ बरोबर...
17%
फक्त ब बरोबर....
16%
फक्त क बरोबर ..
24%
पर्यायांपैकी कोणतेही बरोबर नाही.....
🙏2
अ] "ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान" हे हिमाचल प्रदेश राज्यातील आहे.....
ब] "नान्नज अभयारण्य" हे नागपूर विभागात आहे...
क] चंढीगडचे प्रशासन हे "केंद्रिय गृह मंत्रालय" अंतर्गत चालते...
Anonymous Quiz
10%
फक्त अ आणि ब बरोबर...
15%
फक्त ब आणि क बरोबर...
53%
फक्त अ आणि क बरोबर...
22%
फक्त अ, ब आणि क बरोबर.....
🙏2👍1
💐💐आपल्या ग्रुप च्या admin नेहा पांगे मॅडम यांची clerk पदी अभिनंदनीय निवड💐💐
👍8🎉5
गुलाल च गुलाल..💐💐💐🕺🕺🕺
👍2🎉1
माझे परम मित्र संदीप उर्फ sandy kumbhar यांची clerk पदी अभिनंदनीय निवड💥💥🔥🔥💐💐
🎉6🔥2👍1
विनम्र आवाहन 🌹🤗✔️

Clerk आणि tax astt दोन्ही मध्ये खलील विद्यार्थी कॉमन आहे ज्यांनी opting out केल्यास आणखी गरजू मुलांना नोकरी मिळू शकते ..


जे विद्यार्थी tax आणि clerk obc प्रवर्ग मधून सिलेक्ट झालेले आणि सर्वच जण tax च जॉईन करतील तरी सर्वानी
कृपया opting out करून पुढच्या उमेदवारांना संधी द्यावी
2022 च निकाल तोंडावर असल्या मुळे waitng लिस्ट चे chance खूप कमी आहेत जे होईल ते opt out वर च होईल...
👍16
Ganesh नाटेकर सर... thank you..

one more dimond💍💍 in opting out row...

salute to u also...👏👏👏👏
👍95
Forwarded from Authenticate Shree
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक Law बॅच*  By, Shrinivas Patil

👇👇👇👇🚨🚨🚨🚨👇👇👇👇

(Batch available at 50% Discount)

(🔥Offer मर्यादित कालावधीसाठी 🔥)

📲 Batch join करण्यासाठी Download करा Play Store App 👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

📚 Free hand written Notes

📞 Contact - 8805028886
👉 Join Telegram Channel
👇👇 👇👇👇👍👍👍👍
    @mpsc_sci
👍1