Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.96K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो ?
Anonymous Quiz
22%
अस्थिमज्जा
55%
मज्जातंतु
17%
मेंदू
6%
डोळे
🔰शक्तीचे एकक :



❤️SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.



🔰1 वॅट = 1 ज्युल/सेकंद.



❤️1 किलोवॅट = 1000 वॅट.



🔰औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.



❤️1 अश्वशक्ती = 746 वॅट.



🔰व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.



❤️1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.



🔰1 Kwhr = 1 Kw × 1 hr

   = 1000w × 3600 s.


❤️= 3.6 × 106 Joules

 

🔰घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

जॉईन @mpsc_sci
👍6👏1
Forwarded from Shree
🚨🚨🚨सायन्स Regular batch साठी तर काढत आहे...(26 ते 30 जानेवारी दरम्यान चालू करेन बॅच)

📚Lucent,
📚arihant encyclopaedia,
📚Bhaske,
📚kolate,
📚salunkhe📚
📚State board📚
📚NCERT 📚

एवढ्या बूक चा संदर्भ घेऊन नोट्स काढत आहे.... जरा वेळ लागेल पण परिपूर्ण नोट्स भेटतील🔥🔥


मुख्य साठी विषय आहे तर परफेक्ट च करावा लागेल👏👏

जॉईन @mpsc_sci
👍11
Forwarded from Shree
Science with authenticate source👏👏👏

Join @mpsc_sci
😁6👍1🔥1
Forwarded from Shree
RNA चे टाईप सांगा.....
👍1
M-RNA, T-RNA, R-RNA
Now tell me Type of DNA???
👍1
👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇
यासाठी आताच्या संदर्भ बरोबर अजून संदर्भ पुस्तके अभ्यासावी लागतील....

पोस्ट मिळवण्यामध्ये Science हा imp factor राहील...
👍5
🚨🚨🚨हा संदर्भ encyclopaedia arihant book मधील असून ....आपल्या नोट्स मध्ये मराठीत उपलब्ध आहे 👍👍👍

जॉईन @mpsc_sci
👍65