Forwarded from सरळसेवा भरती तयारी
अ) सोडिअम आणि पोटॅशिअम या धातुची पाण्यासोबत जलद व जोमाने अभिक्रिया होते.
ब) कॅल्शिअमची पाण्यासोबत मंद गतीने अभिक्रिया होते.
क) अॅल्युमिनिअम, लोखंड, जस्त या धातुंचे थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही.
ब) कॅल्शिअमची पाण्यासोबत मंद गतीने अभिक्रिया होते.
क) अॅल्युमिनिअम, लोखंड, जस्त या धातुंचे थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही.
Anonymous Quiz
6%
फक्त अ चूक
26%
फक्त ब चूक
28%
फक्त क चूक
40%
वरील सर्व योग्य
👍2
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
अनुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त..........इलेक्ट्रॉन असू शकतात.
Anonymous Quiz
6%
3
60%
18
26%
8
8%
32
👍1
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
पित्त हे............अवयवात तयार होते.
Anonymous Quiz
5%
मुत्रपिंड
18%
लाळ ग्रंथी
74%
यकृत
3%
फुफ्फुस
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
पालकाच्या हिरव्या पानांत पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो ?
Anonymous Quiz
13%
करोटीन
23%
.'ड' जीवनसत्व
29%
‛अ' जीवनसत्व
36%
लोह
🔥1
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
पेशींच्या अनियंत्रित विभाजनमुळे कोणता रोग होतो?
Anonymous Quiz
12%
मधुमेह
18%
मोतीबिंदू
63%
कर्करोग
6%
क्षयरोग
👍3
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
तांबे आणि जास्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो?
Anonymous Quiz
4%
सुवर्ण
75%
पितळ
18%
पारा
3%
यापैकी नाही
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो ?
Anonymous Quiz
22%
अस्थिमज्जा
55%
मज्जातंतु
17%
मेंदू
6%
डोळे
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
स्टार्च हे कशाचे मिश्रण आहे ?
Anonymous Quiz
50%
कार्बन व हायड्रोजन /कार्बोहायड्रेटस
24%
कार्बन व ऑक्सीजन
21%
सोडियम व क्लोरीन
6%
कॅल्शियम फॉस्फरस
🔰शक्तीचे एकक :
❤️SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
🔰1 वॅट = 1 ज्युल/सेकंद.
❤️1 किलोवॅट = 1000 वॅट.
🔰औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.
❤️1 अश्वशक्ती = 746 वॅट.
🔰व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.
❤️1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.
🔰1 Kwhr = 1 Kw × 1 hr
= 1000w × 3600 s.
❤️= 3.6 × 106 Joules
🔰घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.
जॉईन @mpsc_sci

👍6👏1
Forwarded from Shree
पेशी_व_पेशी_अंगके_DNA,_RNA,_परासरण,_सुत्री_विभाजन_इ_.pdf
15.3 MB
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
रक्ताभिसरण_नोट्स_by_Shrinivas_Patil.pdf
12.2 MB
Shared from vFlat
Forwarded from Shree
🚨🚨🚨सायन्स Regular batch साठी तर काढत आहे...(26 ते 30 जानेवारी दरम्यान चालू करेन बॅच)
📚Lucent,
📚arihant encyclopaedia,
📚Bhaske,
📚kolate,
📚salunkhe📚
📚State board📚
📚NCERT 📚
एवढ्या बूक चा संदर्भ घेऊन नोट्स काढत आहे....✍✍✍✍ जरा वेळ लागेल पण परिपूर्ण नोट्स भेटतील🔥🔥
मुख्य साठी विषय आहे तर परफेक्ट च करावा लागेल👏👏

👍11