Forwarded from Shree
राज्यसेवा प्रश्न संदर्भात live court सुनावणीची upadate मिळवण्यासाठी या group 👇👇👇👇👇
https://t.me/+VTEZ20oo5gAyZjY9
https://t.me/+VTEZ20oo5gAyZjY9
🥰1👏1
WBC👇👇👇Types
Neutral उदासीन
Acid आम्ल
Base आम्लारी
👉Neutrophil (60% संख्या)
लढणे - रोगपप्रतीकारशक्ती
👉Acidophil (Eosinophil 3%संख्या)
अँटी अँलर्जिक
👉Basophil (Mast Cells 0.5%संख्या)
Histamine तयार करते
हेपरिन तयार करते
@mpsc_sci
Neutral उदासीन
Acid आम्ल
Base आम्लारी
👉Neutrophil (60% संख्या)
लढणे - रोगपप्रतीकारशक्ती
👉Acidophil (Eosinophil 3%संख्या)
अँटी अँलर्जिक
👉Basophil (Mast Cells 0.5%संख्या)
Histamine तयार करते
हेपरिन तयार करते
@mpsc_sci
👍2
👉Basophil- क्रेंद्रक मध्ये 2 lobe असतात
👉Mast Cell - गोल केंद्रक
परंतु कार्य मात्र एकच....
ॲलर्जी वेळी Histamine, Serotonin secrete करणे....
जसे pitutary gland वेगवेगळे संप्रेरके secrete करते...😂😂😂
Join @mpsc_sci
👉Mast Cell - गोल केंद्रक
परंतु कार्य मात्र एकच....
ॲलर्जी वेळी Histamine, Serotonin secrete करणे....
जसे pitutary gland वेगवेगळे संप्रेरके secrete करते...😂😂😂
Join @mpsc_sci
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
खालीलपैकी कोणते इसेन्शियल अमीनो असिड आहे ?
Anonymous Quiz
15%
ट्रिप्टोफॅन
46%
ग्लायसिन
30%
ग्लुटामिन
8%
अॅलॅनिन
🔥1🥰1
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना __________________ वनस्पती म्हणतात.
Anonymous Quiz
13%
A. हेलिओफाईट्स
42%
B. फॅकल्टेटिव्ह स्कीओफाईट्स
38%
C. फॅकलटेटिव्ह हेलिओफाईटस्
8%
D. सिओफाईट्स
👍1
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
कार्बन डाय ऑक्साईड वायू पाण्यात विरघळल्यामुळे ..........आम्ल तयार होते?
Anonymous Quiz
11%
फॉलीक आम्ल
70%
कार्बोनिक आम्ल
19%
NaCl
1%
यापैकी नाही
🥰1
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
डी. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता ?
Anonymous Quiz
9%
बेरीबेरी
12%
गलगंड
25%
रातआंधळेपणा
54%
मुडदुस
👍1🥰1