Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.96K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक खालीलपैकी कोणते आहे?
Anonymous Quiz
14%
1) मॅंगनीज
22%
2) लोह
60%
3) बॉक्साईट
5%
4) अभ्रक
पुढीलपैकी कोणते गॉयटर व थाईरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते?
Anonymous Quiz
5%
फॉस्फरस
67%
आयोडिन
25%
कार्बन-14
3%
युरेनियम
शुध्द पाण्याचा pH जवळपास ________असतो?
Anonymous Quiz
10%
4
73%
7
10%
2
6%
14
👍2
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
10%
१२ एप्रिल
65%
७ एप्रिल
17%
५ जून
8%
२८ फब्रुवारी
अग्निशामन दलात वापरण्यात येणाऱ्या Co२ च्या निर्मितीसाठी काय वापरतात ?
Anonymous Quiz
16%
Na2CO3 (सोडियम कार्बोनेट)
55%
CO2 (कार्बन डायऑक्साइड)
13%
Oxygen (ऑक्सिजन)
17%
NaHCO3 (सोडियम बाय कार्बोनेट)
साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवाळाची वाढ थांबवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो ?
Anonymous Quiz
33%
कॉपर सल्फेट
21%
शीसे
31%
कोबाल्ट
15%
कॅडमियम
👍3
रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर ______________बरोबर मिसळतात.
Anonymous Quiz
9%
कार्बन
54%
गंधक
28%
फॉस्फरस
9%
सिलीकॉन
👍1👏1
......रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात .
Anonymous Quiz
12%
श्वेत रक्तकणिका
12%
लसिका
28%
लोहित रक्तकणिका
48%
रक्तपट्टीका
🥰2👍1👏1
Q : खालीलपैकी योग्य विधाने ओळखा:
(1) विस्थापन ही सदिश राशी आहे.
(2) विस्थापन हे अंतरापेक्षा नेहमीच कमी असते.
Anonymous Quiz
13%
(अ) फक्त 1 बरोबर
24%
(ब) फक्त 2 बरोबर
57%
(क) अ आणि ब दोन्ही बरोबर
6%
(ड) अ आणि ब दोन्ही चूक (ड) अ आणि ब दोन्ही चूक
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
🚨 Join - @mpsc_sci
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
🚨 Join - @mpsc_sci
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
🚨 Join - @mpsc_sci
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
🚨 Join - @mpsc_sci
👍1
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
🚨 Join - @mpsc_sci
👍2
हिमोग्लोबिन, जीवन सत्व B-12, फॉलीक Acid, आणि anaemia यांचा संबंध...

Join @mpsc_sci
👍2
Bacteria जिवाणू मुळे मानवाला होणारे रोग👹👹🦠🦠👇👇
Join @mpsc_sci
👍1
Bacteria जिवाणू मुळे प्राणी व वनस्पती होणारे रोग👹👹🦠🦠👇👇

Join @mpsc_sci
Forwarded from Shree
राज्यसेवा प्रश्न संदर्भात live court सुनावणीची upadate मिळवण्यासाठी या group 👇👇👇👇👇

https://t.me/+VTEZ20oo5gAyZjY9
🥰1👏1