👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
ज्या बॅच ने मला एक वेगळी ओळख देऊन माझ्यातील शिक्षक जागा केला👏👏👏 त्या Excise 21 batch चे काल document verification झाले....✍✍
त्यावेळी या माझ्या विद्यार्थी अधिकाऱ्यांची भेट झाली👏👏👏 ...अभिमानास्पद ...
अजून बरेच अधिकारी घडवायचे आहेत ही भावना अजून strong झाली .... 📚📚
@mpsc_shrinivas
@mpsc_sci
ज्या बॅच ने मला एक वेगळी ओळख देऊन माझ्यातील शिक्षक जागा केला👏👏👏 त्या Excise 21 batch चे काल document verification झाले....✍✍
त्यावेळी या माझ्या विद्यार्थी अधिकाऱ्यांची भेट झाली👏👏👏 ...अभिमानास्पद ...
अजून बरेच अधिकारी घडवायचे आहेत ही भावना अजून strong झाली .... 📚📚
@mpsc_shrinivas
@mpsc_sci
❤8👍1
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
प्रकृती अस्वास्थ्य मुळे गेले 2 दिवस आपले प्रश्न व hand written Notes पोस्ट करता आल्या नाहीत... उद्या पासून information series चालू ठेवली जाईल...
@mpsc_sci
@mpsc_sci
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
वनस्पती पेशीत... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.
Anonymous Quiz
12%
लायसोझोमस्
57%
रायबोझोमस्
21%
गॉल्गी बॉडीज
9%
मायटोकाँड्रिया
👍4
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
नेचे.... या गटात येतात .
Anonymous Quiz
23%
ब्रायोफायटा
24%
जिम्नोस्पर्मस
50%
टेरिडोफायटा
4%
अँजिओस्पर्मस
🔥1
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
आपण जसजसे उंच जातो तसतशी हवा ....... होत गेल्याने वातावरणीय दाब .......... होत जातो.
Anonymous Quiz
19%
विरळ, जास्त
65%
विरळ, कमी
12%
दाट, जास्त
4%
दाट, कमी
👍1🔥1
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
खाली दिलेल्या खनिजापैकी अधातू खनिजांचा गट ओळखा?
Anonymous Quiz
7%
1) सोने- कथील- मॅंगनीज- प्लॅटिनम
50%
2) पोटॅश- ग्रॅफाइट -फेल्डस्पार -अभ्रक
30%
3) दगडी कोळसा -सोने-चांदी- कथिल
13%
4) ग्रॅफाइट- मॅंगनीज- प्लॅटिनम- टंगस्टन
Forwarded from सरळसेवा भरती तयारी
काचेला गुलाबी रंगाची छटा देण्यासाठी खालील पैकी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो?
Anonymous Quiz
8%
1) लोहखनिज
45%
2) मॅंगनीज
30%
3) बॉक्साईट
16%
4) अभ्रक
👍1
Forwarded from Shree
पेशी_व_पेशी_अंगके_DNA,_RNA,_परासरण,_सुत्री_विभाजन_इ_.pdf
15.3 MB
Forwarded from Shree