Forwarded from MPSC Strugglers
👉महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस...
👉त्यांच्या सन्मानार्थ 22 December हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.....
https://t.me/core_mpsc
👉त्यांच्या सन्मानार्थ 22 December हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.....
https://t.me/core_mpsc
Forwarded from चालू घडामोडी 2025 🔥
⭕️ २२ डिसेंबर - सर्वात लहान दिवस..
🌍🌎🌏🌄🌄🌄🌄🌄🌄
👉 दरवर्षी २१ किंवा २२ डिसेंबरला सूर्य मकर रेषेवर असतो. त्यानंतर तो उत्तर गोलार्धाकडे वळतो. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हळूहळू दिवसाची लांबी वाढत जाते व रात्रीचा काळ कमी होऊ लागतो. आपल्याकडे २२ डिसेंबरला सर्वात लहान दिवस असला, , तरी दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये तो सर्वात मोठा दिवस असेल. पृथ्वी थोडी कललेली असल्याने दिवस लहान-मोठे होत असतात. सौरमंडळातील प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या कोणात झुकलेला आहे. पृथ्वीही आपल्या अक्षावर २३.५ अंश झुकलेली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यकिरणांचा वेळ वर्षातील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा असतो...

Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
🏆 *TATA IPL 2023* 🏆
--------------------------------------------
🏏*16th season*🏏
--------------------------------------------
⭕️सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू.
1) साम करण 18.50 कोटी (पंजाब).
2) ग्रीन कॅमरून 17.5 कोटी (मुंबई)
3) बेन स्टॉक्स 16.25 कोटी (चनाई)
---------------------------------------------
🎾 IPL बद्दल थोडक्यात :
👉संयोजक : BCCI
👉 सुर्वात : 2007
👉सर्वाधिक वेळेस विजयी : मुंबई (५ वेळा)
👉15 व्या लीग चे विजयी : गुजरात
---------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether

👍2
Forwarded from @PDF_Katta
खालीलपैकी 'चिंपाझी' माकडामध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात ?
संकलन - PS. Admin
संकलन - PS. Admin
Anonymous Quiz
10%
21
33%
22
42%
23
15%
24
Forwarded from @PDF_Katta
खालीलपैकी डोळ्यात कोणत्या भागात वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होतात ?
संकलन - PS.Admin
संकलन - PS.Admin
Anonymous Quiz
10%
बुबूळ
35%
पारपटल
35%
डोळ्याची बाहुली
21%
दृष्टीपटल
Forwarded from @PDF_Katta
मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे कोणता आजार होतो?
संकलन - PS. Admin
संकलन - PS. Admin
Anonymous Quiz
29%
मिनामाटा
22%
ईटाई - ईटाई
34%
जॅपनीस इन्फलिसीस
14%
हिमोफेलिया
👏2👍1
Forwarded from @PDF_Katta
'कार्बन १४' डेटिंग पद्धतीचा शोध कोणी लावला?
संकलन - PS. Admin
संकलन - PS. Admin
Anonymous Quiz
24%
लिबी
38%
रॉन्टजेन
32%
मार्कोनी
7%
जॉन रॅम
Forwarded from @PDF_Katta
खालीलपैकी डाऊन्स सिंड्रोम या रोगामध्ये गुणसूत्राची संख्या किती असते.
संकलन - PS. Admin
संकलन - PS. Admin
Anonymous Quiz
16%
45
41%
46
35%
47
9%
48