MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
540 photos
129 videos
84 files
371 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
झोपा आता 😴
PMC office बंद होऊन ४ तास झाले… तुम्ही refresh मारून result लवकर लागणार नाहीये 😂
IBPS कडून PMC ला निकाल प्राप्त झाला आहे, लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल. 💣✅
WRD आकृतीबंधाला High Power Committee कडून मान्यता मिळाली आहे पण त्यानंतर WRD आकृतीबंधाला तातडीने Cabinet मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
अन्यथा यावर्षीच्या सरळसेवा JE आणि CEA मेगाभरतीसाठी MPSC आयोगाकडे केवळ रिक्त पदांचे मागणीपत्र (निरंक मागणीपत्र= Zero जागा) पाठवले जाण्याची शक्यता आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर आकृतीबंधाला वेळेत Cabinet मंजुरी मिळाली नाही, तर भरतीची जाहिरात जशी आजतागायत प्रलंबित आहे तशीच प्रलंबित राहू शकते.
त्यामुळे आकृतीबंधाला लवकरात लवकर Cabinet मंजुरी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सातत्याने निवेदन, कॉल, Mail च्या माध्यमातून पाठपुरावा करणे ही गरज आहे.
WRD JE यईल च या भ्रमात राहू नका.
जोवर कॅबिनेट आकृतीबंध ला मंजूरी देत नाही तोवर काही खरं नाही.✅
बरेच class वाले भलताच MPSC pattern सांगून course, books, test series launch करत आहेत. अशांना बळी पडू नका 🙏
आधी अधिकृत syllabus आणि exam pattern येऊ द्या, मगच course वगैरे घ्या.
MPSC काही वेगळं अवकाशातून विचारणार नाही 😄
आपण जे प्रामाणिकपणे शिकतोय, concepts clear ठेवतोय, त्यातूनच प्रश्न येणार आहेत. त्यामुळे स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा 💯
दर 2 दिवसांनी strategy बदलत बसू नका, एक source ठरवा आणि revision वर भर द्या ✅
सध्या अफवा आणि marketing पेक्षा self study जास्त महत्त्वाची आहे.
शांत राहा, तयारी चालू ठेवा…
Selection हा consistency वर होतो
.
First day first shift chi answer key show nhi hot ye ! Wait kara hoil
११ तारखेच्या शिफ्टची Answer Key दिसत नसल्यामुळे साइट पुन्हा बंद पडली आहे. थोड्या वेळात Problems Solve होऊन जाईल.
Problem solved, now check ✅
लातूरच्या RCC कोचिंग क्लासचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना अटक
हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे आज त्यांनीच लाखो विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त केले
हजारो कोटींचा मालक पण आज मान खाली घालून, मुसक्या आवळून अटक झालेला चेहरा संपूर्ण देशाने पाहिला..

पैसा माणसाला बेईमान बनवतो याच उत्तम उदाहरण...!!
Ashe screenshot yeda banavtil, yeda banaicha nay 🤫
Non creamy layer
पुण्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे निकाल थोडा लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अधिकृत माहिती येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका. ✅
🔴 मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय तुर्त स्थगित..
MPSC कडून प्रतीक्षायादीबाबत निर्णय ✅

• Waiting list आता निकालापासून 2 वर्षे किंवा पुढील निकाल लागेपर्यंत वैध राहणार.
• Court stay/केसचा कालावधी वैधतेत मोजला जाणार नाही.
• रिक्त पदे भरण्याची शक्यता वाढणार 💯
• मात्र बहुसंवर्गीय (Combined) परीक्षांना waiting list लागू नाही.
हा निर्णय 24 एप्रिल 2026 पासून सर्व pending आणि पुढील भरतींना लागू राहील.
WRD आकृतीबंध मंजुर झाल्यानंतर JE CEA भरतीची कार्यवाही केली जाईल✅ WRD आकृतीबंध लवकर मंजूर झाले पाहिजे या साठी सर्वानी मिळून आपल्या स्तरावर प्रयत्न करा आपल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींना हा विषय मार्गी लावायला सांगा कारण WRD खूप मोठी जाहिरात आहे..!