MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
🌾 यंदा कृषीचा हंगाम…
🏗️ पुढच्या वर्षी CIVIL चा महापूर! 🔥
😁13👏6🔥5😢3💯3🤩1
🔸आपल्या हक्काची #WCD स्थापत्य अभियांत्रिकीच्या हक्काच्या 2000+ पदे कृषी  अभियांत्रिकीला गेल्या आहेत.✅✅
😢21😱6❤1🥰1
कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी )

सुधारित आकृतीबंधानुसार 2000 पदांची घसघशीत वाढ.

कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी)

आधीचे 1600 + आताचे 2000 = 3600 पदांची घसघशीत वाढ...👍


प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे...
😱14❤4👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा…
Engineer's association official

📍
#PWD_CEA

"सहसचिव आस्थापना संजय तवरेज सर"

👉 सद्यःस्थितीत
#PWD_CEA चे काम सामान्य प्रशासन विभागात सुरू आहे...!

👉
#GAD नंतर ती फाईल #PWD मध्ये येईल त्यावेळी "आम्ही यावर लवकरात लवकर कार्यवाही करून व बिंदूनामावली" तपासून मागणीपत्र आयोगाकडे पाठवू असे सह सचिव आस्थापना ( सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी सांगितले....!

📍
#VVIMP: आपले प्रयत्न २०२७ साठी सुरू आहेत....खूप काही गोष्टीबाबत आपल्याला प्रयत्न करावे लागतील.... नसेल तर अवघड आहे....!

👉 लवकरच याबाबत
#Live घेऊया....!

Join @EA_officialMH
🔥8💯4❤3😁2
आम्ही Result लवकर लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत कृपया कोणीही असला विचार करू नये 😅
😁47😢7🕊6😱2👌2🤯1
📌 आज सर्व पदाचे सेवा प्रवेश नियम जाहीर झाले....
🔥7❤1👏1
Engineering cadre Loading 🔥💯
🔥7❤2👏1
📢 DSLR भूमिअभिलेख – Best Post! 🔥

भूमिअभिलेख विभागातील हे पद आता अधिकृतपणे MES Cadre मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ✅

यापूर्वी हे पद सामान्य राज्यसेवा (General Rajyaseva) अंतर्गत होते.


Join @mpsc_learner
🔥8👍4❤2
168 DSLR Vacant post

Join @mpsc_learner
🔥4❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
यांना IBPS कडून लवकर निकाल मिळवता येत नसेल, तर तसे स्पष्ट सांगा. IBPS चा संपर्क क्रमांक द्या, आम्हीच त्यांच्याकडून निकाल मागवून घेतो. उगाच काहीही कारणं देऊन उमेदवारांची दिशाभूल करणं आणि त्यांना वेड्यात काढणं हा प्रकार योग्य नाही.
निकाल इतका उशिरा लावण्यामागे नेमकं काय कारण आहे? विभागाकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. हे सगळं ऐकून काहीतरी गोंधळ सुरू आहे की काय, अशी शंका येते.

उगाच काहीही कारणं देऊन उमेदवारांची दिशाभूल करणं आणि त्यांना वेड्यात काढणं हा प्रकार योग्य नाही.

सगळीकडे IBPS संदर्भातील घडामोडी पाहता, या निकाला विषयीही विद्यार्थ्यांचा विश्वास आणि अपेक्षा हळूहळू कमी होत चालल्या आहेत.


विभागाकडे निकाल उपलब्ध असतानाही विभागाकडून निकाल जाहीर का केला जात नाही, यावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 🤔

उमेदवारांना अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? ❓

#MJP #MMRDA

Join @mpsc_learner
💯8❤3👏2
🔴🔴 पुणे मनपा 🔴🔴
आज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर PMC ला पोहचा...👍💯
(हा msg लवकरात लवकर सर्व ग्रुप वर व आपापल्या मित्र-मैत्रिणींना Share करा.)
civilmaharashtra 🔥
👍6❤1🔥1🙏1
CEN_04_2026_JE_DMS_English.pdf
4.3 MB
RRB JE Full Notification Out✅

Total Vacancies: 3993


Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
CEN_04_2026_JE_DMS_English.pdf
RRB JE - zone wise, branch wise, category wise vacancy ✅
👍3❤1
Group B ची मागणीपत्रे जाण्यास सुरुवात झाली आहे!

आता आपल्या विभागाकडूनही मागणीपत्र MPSC कडे जाण्यासाठी योग्य पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 💯

येत्या Group B भरतीमध्ये आपल्या विभागाची पदे समाविष्ट झाली नाहीत, तर पुढची संधी कदाचित 2029 मध्येच उजाडेल! 😶‍🌫️

⏳ वेळ निघून जाण्याआधी पाठपुरावा करा — संधी हातातून जाऊ देऊ नका!


#WRD #PWD #WCD #NP #TPA
🙏28💯6❤3🤯3👏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «2026 – CIVIL साठी दुष्काळ... 😐 सध्या तरी परिस्थिती पाहता 2026 मध्ये सिव्हिलसाठी एकही जाहिरात येण्याची शक्यता अत्यंत कमी दिसत आहे. ज्या उमेदवारांना जाहिरातीची अपेक्षा होती, त्यांनी निराश न होता पुढील भरतीसाठी तयारी सुरू ठेवावी. योग्य वेळ आल्यावर संधी नक्की…»
🔥 BARTI, TRTI ARTI etc. Age Limit

Below 30 ❌

पूर्वीप्रमाणे केले आहे

GR येईल त्याचा लवकरच

Join
@mpsc_learner