📢 Junior Engineer (Civil) – Group C परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत RTI
📌 अधिकृत Syllabus/Exam Pattern साठी आयोगाच्या अपडेटवर लक्ष ठेवा.
या महिन्यात Technical Syllabus येईल, अशी अपेक्षा आहे. 📚✅
Join @mpsc_learner
📌 अधिकृत Syllabus/Exam Pattern साठी आयोगाच्या अपडेटवर लक्ष ठेवा.
या महिन्यात Technical Syllabus येईल, अशी अपेक्षा आहे. 📚✅
Join @mpsc_learner
👍1
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/
➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/
➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/
Join @mpsc_learner
➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/
➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/
➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/
Join @mpsc_learner
🔥59😁7💯3👍2🤩1
🌾 यंदा कृषीचा हंगाम…
🏗️ पुढच्या वर्षी CIVIL चा महापूर! 🔥
🏗️ पुढच्या वर्षी CIVIL चा महापूर! 🔥
😁13👏6🔥5😢3💯3🤩1
🔸आपल्या हक्काची #WCD स्थापत्य अभियांत्रिकीच्या हक्काच्या 2000+ पदे कृषी अभियांत्रिकीला गेल्या आहेत.✅✅
😢21😱6❤1🥰1
कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी )
सुधारित आकृतीबंधानुसार 2000 पदांची घसघशीत वाढ.
कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी)
आधीचे 1600 + आताचे 2000 = 3600 पदांची घसघशीत वाढ...👍
प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे...
सुधारित आकृतीबंधानुसार 2000 पदांची घसघशीत वाढ.
कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी)
आधीचे 1600 + आताचे 2000 = 3600 पदांची घसघशीत वाढ...👍
प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे...
😱14❤4👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा…
Engineer's association official
📍 #PWD_CEA
"सहसचिव आस्थापना संजय तवरेज सर"
👉 सद्यःस्थितीत #PWD_CEA चे काम सामान्य प्रशासन विभागात सुरू आहे...!
👉 #GAD नंतर ती फाईल #PWD मध्ये येईल त्यावेळी "आम्ही यावर लवकरात लवकर कार्यवाही करून व बिंदूनामावली" तपासून मागणीपत्र आयोगाकडे पाठवू असे सह सचिव आस्थापना ( सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी सांगितले....!
📍 #VVIMP: आपले प्रयत्न २०२७ साठी सुरू आहेत....खूप काही गोष्टीबाबत आपल्याला प्रयत्न करावे लागतील.... नसेल तर अवघड आहे....!
👉 लवकरच याबाबत #Live घेऊया....!
Join @EA_officialMH

🔥8💯4❤3😁2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा…
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌 आज सर्व पदाचे सेवा प्रवेश नियम जाहीर झाले....
🔥7❤1👏1
📢 DSLR भूमिअभिलेख – Best Post! 🔥
भूमिअभिलेख विभागातील हे पद आता अधिकृतपणे MES Cadre मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ✅
यापूर्वी हे पद सामान्य राज्यसेवा (General Rajyaseva) अंतर्गत होते.
Join @mpsc_learner
भूमिअभिलेख विभागातील हे पद आता अधिकृतपणे MES Cadre मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ✅
यापूर्वी हे पद सामान्य राज्यसेवा (General Rajyaseva) अंतर्गत होते.
Join @mpsc_learner
🔥8👍4❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
यांना IBPS कडून लवकर निकाल मिळवता येत नसेल, तर तसे स्पष्ट सांगा. IBPS चा संपर्क क्रमांक द्या, आम्हीच त्यांच्याकडून निकाल मागवून घेतो. उगाच काहीही कारणं देऊन उमेदवारांची दिशाभूल करणं आणि त्यांना वेड्यात काढणं हा प्रकार योग्य नाही.
निकाल इतका उशिरा लावण्यामागे नेमकं काय कारण आहे? विभागाकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. हे सगळं ऐकून काहीतरी गोंधळ सुरू आहे की काय, अशी शंका येते.
उगाच काहीही कारणं देऊन उमेदवारांची दिशाभूल करणं आणि त्यांना वेड्यात काढणं हा प्रकार योग्य नाही.
सगळीकडे IBPS संदर्भातील घडामोडी पाहता, या निकाला विषयीही विद्यार्थ्यांचा विश्वास आणि अपेक्षा हळूहळू कमी होत चालल्या आहेत.
विभागाकडे निकाल उपलब्ध असतानाही विभागाकडून निकाल जाहीर का केला जात नाही, यावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 🤔
उमेदवारांना अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? ❓
#MJP #MMRDA

💯8❤3👏2
🔴🔴 पुणे मनपा 🔴🔴
आज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर PMC ला पोहचा...👍💯
(हा msg लवकरात लवकर सर्व ग्रुप वर व आपापल्या मित्र-मैत्रिणींना Share करा.)
civilmaharashtra 🔥
आज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर PMC ला पोहचा...👍💯
(हा msg लवकरात लवकर सर्व ग्रुप वर व आपापल्या मित्र-मैत्रिणींना Share करा.)
civilmaharashtra 🔥
👍6❤1🔥1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
CEN_04_2026_JE_DMS_English.pdf
RRB JE - zone wise, branch wise, category wise vacancy ✅
👍3❤1