MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
523 photos
120 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
💸 इतना जबरदस्त मौका था Boss… UPI को Global Brand बनाने का! 🇮🇳🌍

UPI ही फक्त payment system नाही, तर भारताने जगाला दिलेली एक जबरदस्त Digital Innovation आहे. 🌐

आपण UPI ला आणखी aggressively global market मध्ये नेऊन, जगभरात “Made in India” payment standard म्हणून उभं करू शकलो असतो.

पण आता UPI वर थेट Tax नसला तरी MDR लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोठ्या commercial transactions वर शुल्क लागू करण्याचा विचार आहे.

🔥 जगाला UPI वापरायला लावण्याची वेळ होती; आपण UPI कडून पैसे कसे कमवायचे याचा हिशोब सुरू केला!

इतना zabardast chance था Boss… UPI को Visa-Mastercard जैसा global Indian brand बनाने का, पण गुलामीची मानसिकता काही जात नाही! 🙄

भारतात तयार झालेल्या UPI ने Visa-Mastercard सारख्या global payment networks ला पर्याय निर्माण करण्याची क्षमता दाखवली आहे. आता गरज होती ती त्याला आणखी aggressively जगभर नेण्याची… 🇮🇳🔥

Join
@mpsc_learner
💯11❤4🔥2
🔥 विद्यार्थी शक्तीचा विजय! ✊

झारखंड सरकारने JPSC परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी Fast-Track Courts स्थापन करण्याची ग्वाही दिली आहे.

दरम्यान, JPSC चे तिन्ही सदस्यांनी राजीनामे दिले असून राज्यपालांनी ते स्वीकारले आहेत.

विद्यार्थी एकतेचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचा हा विजय! ✊🔥

छात्र एकता जिंदाबाद! 🇮🇳
❤20🔥9
418-1786341406_260810_113204.pdf
867.9 KB
BARTI notification regarding CET 2026-27

Join
@mpsc_learner
📢 महत्त्वाची अपडेट

TRTI, BARTI, SARTHI, AMRUT आणि ARTI या संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ✅

📌 संबंधित संस्थांच्या प्रमुखांनी एकमताने ही वयोमर्यादा निश्चित केली आहे.

Max Age limit - 30 (new reform)


Join @mpsc_learner
😁4🔥3😱2❤1
📢 Junior Engineer (Civil) – Group C परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत RTI

📌 अधिकृत Syllabus/Exam Pattern साठी आयोगाच्या अपडेटवर लक्ष ठेवा.

या महिन्यात Technical Syllabus येईल, अशी अपेक्षा आहे. 📚✅

Join @mpsc_learner
👍1
🙂😐
😁30😢7💯3🤯2🆒2
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक

➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/

➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/

➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/

➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/

➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/

Join @mpsc_learner
सर्वात मोठी

अपडेट द्यायची का?

डिप्लोमा/डिग्री वाले 😍😍😍

जाहिरात 🔥🔥🔥🔥

Join @mpsc_learner
🔥59😁7💯3👍2🤩1
🌾 यंदा कृषीचा हंगाम…
🏗️ पुढच्या वर्षी CIVIL चा महापूर! 🔥
😁13👏6🔥5😢3💯3🤩1
🔸आपल्या हक्काची #WCD स्थापत्य अभियांत्रिकीच्या हक्काच्या 2000+ पदे कृषी  अभियांत्रिकीला गेल्या आहेत.✅✅
😢21😱6❤1🥰1
कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी )

सुधारित आकृतीबंधानुसार 2000 पदांची घसघशीत वाढ.

कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी)

आधीचे 1600 + आताचे 2000 = 3600 पदांची घसघशीत वाढ...👍


प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे...
😱14❤4👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा…
Engineer's association official

📍
#PWD_CEA

"सहसचिव आस्थापना संजय तवरेज सर"

👉 सद्यःस्थितीत
#PWD_CEA चे काम सामान्य प्रशासन विभागात सुरू आहे...!

👉
#GAD नंतर ती फाईल #PWD मध्ये येईल त्यावेळी "आम्ही यावर लवकरात लवकर कार्यवाही करून व बिंदूनामावली" तपासून मागणीपत्र आयोगाकडे पाठवू असे सह सचिव आस्थापना ( सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी सांगितले....!

📍
#VVIMP: आपले प्रयत्न २०२७ साठी सुरू आहेत....खूप काही गोष्टीबाबत आपल्याला प्रयत्न करावे लागतील.... नसेल तर अवघड आहे....!

👉 लवकरच याबाबत
#Live घेऊया....!

Join @EA_officialMH
🔥8💯4❤3😁2
आम्ही Result लवकर लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत कृपया कोणीही असला विचार करू नये 😅
😁47😢7🕊6😱2👌2🤯1
📌 आज सर्व पदाचे सेवा प्रवेश नियम जाहीर झाले....
🔥7❤1👏1
Engineering cadre Loading 🔥💯
🔥7❤2👏1
📢 DSLR भूमिअभिलेख – Best Post! 🔥

भूमिअभिलेख विभागातील हे पद आता अधिकृतपणे MES Cadre मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ✅

यापूर्वी हे पद सामान्य राज्यसेवा (General Rajyaseva) अंतर्गत होते.


Join @mpsc_learner
🔥8👍4❤2
168 DSLR Vacant post

Join @mpsc_learner
🔥4❤2