MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
🔴🔴🔴🔴🔴
WRD - आकृतीबंध ❌

WCD - RR ❌

नगरपरिषद - अजून निर्णय नाही.

TPA MPSC ✅ ग्रुप B आहे तर 2027✅

PWD- All ok परंतु मागणी पत्र ❌

#Civil 2027✅💯💥
https://t.me/UWinAcademy
❤10🤔5💯2🤯1
📢 PMRDA जाहीर सूचना - कंत्राटी पदांसाठी अर्ज आमंत्रित

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत विविध कंत्राटी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहीर सूचनेतील अटी व पात्रता निकषांचा अभ्यास करून अर्ज सादर करावेत.

📅 उपलब्ध पदे:
→ उपअभियंता (स्थापत्य)
→ कार्यालयीन अधीक्षक
→ कार्यालयीन अभियंता (स्थापत्य)
→ स्थापत्य अभियंता

सध्या अनेक तांत्रिक विभागांतील भरती प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कंत्राटी (Contract Basis) नियुक्त्यांनाही प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, विभागांमध्ये काय घडत आहे आणि भरतीच्या प्रस्तावांची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

वास्तव समजून घ्या, विभागांचा नियमित पाठपुरावा करा आणि त्यानंतरच योग्य नियोजन करून अभ्यास करा

🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या:
https://t.me/+P5bFac8dQD5iZGZl



Regards
Maharashtra Competitive Exam (MCE) team
❤4👍1
🔴 सोलापूर महानगरपालिका भरती जाहिरात 🔴

🔹 कनिष्ठ अभियंता (गट-ब) – 30 पदे (Degree)

🔹 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (गट-क) – 15 पदे (Diploma)

New advertisement loading 🔜 🔥
भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली शासनाची प्रशासकीय मंजुरी आहे, ज्यामुळे उर्वरित पदांची भरती करता येईल.

Join
@mpsc_learner
❤7🔥3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚨 महाराष्ट्रात अनालॉग (Non-Dairy) पनीरवर १ वर्षाची राज्यव्यापी बंदी

महाराष्ट्र शासनाने राज्यभर अनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर १ वर्षासाठी बंदी लागू केली आहे. हा आदेश अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केला आहे.

📌 बंदी का घालण्यात आली?
✅ तपासलेल्या ३५% पेक्षा अधिक नमुने दर्जाहीन आढळले.
✅ स्वस्त वनस्पती तेल, स्टार्च व इतर निकृष्ट घटकांचा वापर केला जात होता.
✅ अनेक हॉटेल, रेस्टॉरंट व केटरर्स ग्राहकांना माहिती न देता हेच पनीर दूधाच्या पनीरच्या नावाने वापरत होते.
✅ ग्राहकांची फसवणूक रोखणे आणि दुग्ध व्यवसाय व शेतकऱ्यांचे हित जपणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

⚖️ नियमांचे उल्लंघन केल्यास
• ६ महिन्यांपर्यंत कारावास
• ₹१ लाखांपर्यंत दंड
• भेसळीमुळे मृत्यू झाल्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद

Join
@mpsc_learner
🔥8❤2💯1
In the 2026 Environmental Performance Index (EPI), Estonia holds the top spot globally, while Laos sits at the very bottom.

Join @mpsc_learner
😢14❤5👍4
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
वरील पदांची भरती MPSC मार्फत होणार आहे. हा RTI त्यासंदर्भातील आहे. उर्वरित Group C व Group D पदांच्या परीक्षा TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत. ✅ प्रयत्न केले तर येणाऱ्या MPSC भरतीमध्ये NP स्थापत्य अभियांत्रिकीची पदे add होऊन जातील. ✅ Join @mpsc_learner
📌 नगर परिषद भरती संदर्भात महत्त्वाची माहिती

नगर परिषदेतील काही पदांची भरती MPSC मार्फत, तर काही पदांची भरती TCS मार्फत होण्याची शक्यता आहे.

मात्र, स्थापत्य (Civil) पदांची भरती नेमकी कोणत्या माध्यमातून होणार, याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही.

अधिकृत अपडेट आल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल.
तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यास सुरू ठेवा. 💪📚


Join @mpsc_learner
🙏6🔥3❤1😁1💯1
📢 TRTI मार्फत MPSC राज्यसेवा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू!

प्रशिक्षण TRTI, BARTI, SARTHI, AMRUT आणि AARTI या संस्थांमार्फत दिले जाणार आहे.

🗓️ अर्ज कालावधी: ९ ते २३ ऑगस्ट २०२६

📝 निवड CET गुणांच्या आधारे होणार.

🌐 अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ :
trti.maharashtra.gov.in

Join
@mpsc_learner
🔴 Technical Post

गट क 2026
मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक (S-10)

Eligibility - मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स

50+ vacancies


Join @mpsc_learner
❤3
🔸 बाकी Technical field च्या पण जागा add होत आहेत, आता Group C मध्ये फक्त CIVIL वाल्यांच्या जागा add व्हायच्या राहिल्यात!
😢15❤3🤯3💯1
WCD CEA... एकदमच धप्पा नको द्यायला 🔥🙂
😁37🔥4🆒4❤3👍3
🔴 WCD RR सुधारणा 📢

विभागाचा सुधारित आकृतीबंध दि. 27.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुधारित आकृतीबंधानुसार सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे आवश्यक आहे. सेवाप्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही सुरू असून, अनुषंगिक सुधारणा करून पदभरतीबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. 📝

📌 RR सुधारणा → मागणीपत्र → जाहिरात असा पुढील प्रवास आहे.
🔄

Join @mpsc_learner
❤6😁4👍1
Forwarded from Govind
उद्या मुख्यमंत्री साहेब सकाळी 10.30 वाजता आष्टा (सांगली) इथे येणार आहेत आम्ही मुले जाणार आहोत भेटायला तरी जवळपासच्या मुलानी एकत्र येऊन सहकार्य करावे
Id @JEGovind
Forwarded from Govind
सांगली वरून आष्टा ला येणारे @Hrishkesh1033 या id वर Contact kara...
Location अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा
🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

🔺जीवन प्राधिकरण भरती परीक्षेच्या निकालास ६ महिन्यानंतरही 'ब्रेक'

🔺२९० पदांच्या जागांचा निकाल नाही : विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

Join @mpsc_learner
❤6👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जागतिक आदिवासी दिनानिमित्त जल, जंगल, जमीन आणि समृद्ध संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा💐💐
🎉3❤2