📢 सर्व अभियांत्रिकी उमेदवारांना व सर्व ग्रुप अॅडमिन्सना नम्र आवाहन... 🙏
🚨 WRD संदर्भात सध्या जे घडत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. EA Group वर सुरू असलेल्या चर्चेकडे एकदा नक्की लक्ष द्या. जाहिराती का रखडल्या आहेत, यामागचं कारण स्पष्टपणे समजेल.
⚠️ सध्या पदोन्नतीचा (Promotion) कोटा 60% करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध स्तरांवर बैठका आणि मंत्री महोदयांच्या भेटीगाठीही होत आहेत. अशा परिस्थितीत WRD कडून मोठ्या प्रमाणावर JE भरतीची अपेक्षा ठेवणं वास्तववादी ठरणार नाही.
🔥 जर 1000+ WRD JE पदे MPSC कडे यावीत अशी अपेक्षा असेल, तर त्यासाठी उमेदवारांनी आता मैदानात उतरलं पाहिजे. येणाऱ्या बेरोजगार यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभाग घेतल्याशिवाय शासन आणि विभागावर आवश्यक दबाव निर्माण होणार नाही.
📚 फक्त अभ्यास करून किंवा लायब्ररीत बसून ही लढाई जिंकता येणार नाही.
⚠️ आजही आपण शांत बसलो, तर उद्या 200–300 जागांवरच समाधान मानावं लागेल. त्या जागाही कधी येतील, याची कोणतीही खात्री नाही. कारण काही संघटना विभागावर RR (Recruitment Rules) बदलण्यासाठी आणि पदोन्नतीचा (Promotion) कोटा वाढवण्यासाठी दबाव आणत आहेत, जेणेकरून JE ची जास्तीत जास्त पदे पदोन्नतीतून भरता येतील.
❗ ज्या संघटना ही मागणी करत आहेत, त्यांच्याकडे आधीच CEA पदे आहेत, त्यांचं पोटपाणी सुरू आहे. मात्र त्यांच्या या मागण्यांमुळे हजारो बेरोजगार अभियांत्रिकी उमेदवारांची स्वप्नं उद्ध्वस्त होत आहेत. 💔
🤝 निर्णय आता प्रत्येक उमेदवाराने घ्यायचा आहे. तुम्हीही तुमची भूमिका निश्चित करा.
📣 सर्व ग्रुप अॅडमिन्सना विशेष विनंती:
हा संदेश आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. प्रत्येक अभियांत्रिकी उमेदवाराला सध्याची परिस्थिती समजावून सांगा आणि मुंबई ते पुणे होणाऱ्या बेरोजगार यात्रेत आपल्या हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करा. ✊
✅ आज आपण एकत्र उभे राहिलो, तरच उद्या मोठ्या प्रमाणावर भरतीची अपेक्षा ठेवता येईल. शांत बसलो, तर आपल्या हक्काच्या जागा आपल्या डोळ्यांसमोर कमी होत जातील.
🚨 आज आवाज उठवला नाही, तर सिव्हिल भरतीसाठी अजून २ वर्षांचा दुष्काळ सहन करावा लागू शकतो.

❤16💯4👍1
India finished its Commonwealth Games 2026 campaign in fourth place with 39 medals (13 gold, 17 silver, 9 bronze).
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
❤5🔥3👌1💯1
2026 – CIVIL साठी दुष्काळ... 😐
सध्या तरी परिस्थिती पाहता 2026 मध्ये सिव्हिलसाठी एकही जाहिरात येण्याची शक्यता अत्यंत कमी दिसत आहे.
ज्या उमेदवारांना जाहिरातीची अपेक्षा होती, त्यांनी निराश न होता पुढील भरतीसाठी तयारी सुरू ठेवावी. योग्य वेळ आल्यावर संधी नक्की मिळेल.
तयारी थांबवू नका... वेळ बदलेल! 💪📚
Hope for 2027 ✨🫳

😢22👍4🤯2💯2❤1
📢 कोणत्याही विभागाकडून मागणीपत्राबाबत हालचाल दिसताच सर्वात आधी अपडेट दिली जाईल.
विश्वासार्ह आणि सर्वात जलद भरती अपडेट्ससाठी @mpsc_learner सोबत जोडलेले रहा. ✅

👍15❤4🙏1
India will host the historic 100th anniversary Commonwealth Games in Ahmedabad in October 2030
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
❤4👍3🤩1
MJP Department ला IBPS कडून निकाल प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. लवकरच निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा. ⏳
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
🔥25😁7😱7❤5😢2🤔1👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – Call 02265964015_260805_120554
यांचे प्रयत्न गेल्या १ महिन्यापासून सुरू आहेत. आशा आहे, या आठवड्यात Result लागेल.
💯9😁2❤1
📢 CSMC निकालाबाबत अपडेट
CSMC निकाल येण्यासाठी अजून साधारण ८ ते १५ दिवस लागू शकतात.
सुरुवातीला ज्या पदांसाठी अर्ज कमी आले आहेत, त्या पदांचे निकाल जाहीर केले जातील. सिव्हिल इंजिनिअर पदासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे त्या पदाचा निकाल थोडा उशिरा लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
मी त्यांना IBPS फॉरमॅटमधील निकाल, Sign Verified PDF, तसेच PMC च्या निकालाची PDF दाखवली. PMC मध्ये याच मुद्द्यावर आंदोलन झाले होते, हेही सांगितले.
यावर त्यांचे म्हणणे असे होते की, IBPS कडून ज्या फॉरमॅटमध्ये निकाल प्राप्त होईल, त्याच फॉरमॅटमध्ये निकाल प्रसिद्ध केला जाईल. ⏳
Join @mpsc_learner 🚀

🙏15👍2🔥2❤1👏1
♦️MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती 2026 साठी अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे.
🗓️ अर्जाची अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
Join @mpsc_learner
🗓️ अर्जाची अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
Join @mpsc_learner
Glaw Lake has officially become Arunachal Pradesh's first Ramsar site and India's 101st wetland. Located within the Kamlang Tiger Reserve and Wildlife Sanctuary, Glaw Lake is a pristine freshwater lake in the Eastern Himalayas and a biodiversity hotspot
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानातील काही कलमे तात्काळ कोणत्या कलमानुसार लागू झाली?
Anonymous Quiz
15%
कलम 392
27%
कलम 393
32%
कलम 394
26%
कलम 395
❤2
खालीलपैकी पंडित जवाहरलाल नेहरू हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
10%
मसुदा समिती (Drafting Committee)
47%
संघ राज्य अधिकार समिती (Union Powers Committee
26%
मूलभूत अधिकार समिती (Fundamental Rights Committee)
17%
प्रांतीय राज्यघटना समिती (Provincial Constitution Committee)
Forwarded from 🏆 U Win Academy©(Civil Engg.)
🔴🔴🔴🔴🔴
WRD - आकृतीबंध ❌
WCD - RR ❌
नगरपरिषद - अजून निर्णय नाही.
TPA MPSC ✅ ग्रुप B आहे तर 2027✅
PWD- All ok परंतु मागणी पत्र ❌
#Civil 2027✅💯💥
https://t.me/UWinAcademy
WRD - आकृतीबंध ❌
WCD - RR ❌
नगरपरिषद - अजून निर्णय नाही.
TPA MPSC ✅ ग्रुप B आहे तर 2027✅
PWD- All ok परंतु मागणी पत्र ❌
#Civil 2027✅💯💥
https://t.me/UWinAcademy
❤10🤔5💯2🤯1
Forwarded from Maharashtra Competitive Exams ( MCE)
📢 PMRDA जाहीर सूचना - कंत्राटी पदांसाठी अर्ज आमंत्रित
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत विविध कंत्राटी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहीर सूचनेतील अटी व पात्रता निकषांचा अभ्यास करून अर्ज सादर करावेत.
📅 उपलब्ध पदे:
→ उपअभियंता (स्थापत्य)
→ कार्यालयीन अधीक्षक
→ कार्यालयीन अभियंता (स्थापत्य)
→ स्थापत्य अभियंता
सध्या अनेक तांत्रिक विभागांतील भरती प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कंत्राटी (Contract Basis) नियुक्त्यांनाही प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, विभागांमध्ये काय घडत आहे आणि भरतीच्या प्रस्तावांची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
वास्तव समजून घ्या, विभागांचा नियमित पाठपुरावा करा आणि त्यानंतरच योग्य नियोजन करून अभ्यास करा
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या:
https://t.me/+P5bFac8dQD5iZGZl
Regards
Maharashtra Competitive Exam (MCE) team

❤4👍1
🔴 सोलापूर महानगरपालिका भरती जाहिरात 🔴
🔹 कनिष्ठ अभियंता (गट-ब) – 30 पदे (Degree)
🔹 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (गट-क) – 15 पदे (Diploma)
New advertisement loading 🔜 🔥
भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली शासनाची प्रशासकीय मंजुरी आहे, ज्यामुळे उर्वरित पदांची भरती करता येईल.

❤7🔥3👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 सोलापूर महानगरपालिका भरती जाहिरात 🔴 🔹 कनिष्ठ अभियंता (गट-ब) – 30 पदे (Degree) 🔹 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (गट-क) – 15 पदे (Diploma) New advertisement loading 🔜 🔥 भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली शासनाची प्रशासकीय मंजुरी आहे, ज्यामुळे उर्वरित…
Civil engineering साठीची मेगा भरती 😊
😁37😢13👏3🤔2💯2🎉1🤩1🕊1🆒1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚨 महाराष्ट्रात अनालॉग (Non-Dairy) पनीरवर १ वर्षाची राज्यव्यापी बंदी
महाराष्ट्र शासनाने राज्यभर अनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर १ वर्षासाठी बंदी लागू केली आहे. हा आदेश अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केला आहे.
📌 बंदी का घालण्यात आली?
✅ तपासलेल्या ३५% पेक्षा अधिक नमुने दर्जाहीन आढळले.
✅ स्वस्त वनस्पती तेल, स्टार्च व इतर निकृष्ट घटकांचा वापर केला जात होता.
✅ अनेक हॉटेल, रेस्टॉरंट व केटरर्स ग्राहकांना माहिती न देता हेच पनीर दूधाच्या पनीरच्या नावाने वापरत होते.
✅ ग्राहकांची फसवणूक रोखणे आणि दुग्ध व्यवसाय व शेतकऱ्यांचे हित जपणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
⚖️ नियमांचे उल्लंघन केल्यास
• ६ महिन्यांपर्यंत कारावास
• ₹१ लाखांपर्यंत दंड
• भेसळीमुळे मृत्यू झाल्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद

🔥8❤2💯1