MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
528 photos
121 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
मराठी = 10 Questions
English = 10
GSGK = 10
Reasoning = 10

Technical = 60 Questions
WRD आकृतीबंधा येणार 😇🔜
सगळी गाणी वाजतील 🔥
🔥27😱3❤2🆒2
Forwarded from Rohan G
Advertisement साठी EA Team ला सपोर्ट करा रे.

रोजगार यात्रे मध्ये सहभागी व्हा. 👍🏻
❤10👍2
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
3.2 MB
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf

Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
📢 WRD महत्त्वाचे अपडेट

जलसंपदा विभागाने 31 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार विभागाचा सुधारित आकृतिबंध अंतिम टप्प्यात असून, सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची अद्ययावत माहिती तातडीने मागविण्यात आली आहे. ही माहिती उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर केली जाणार असल्याने अचूक माहिती पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

✅ याचा अर्थ काय?

• आकृतिबंधावर काम वेगाने सुरू आहे.

• विभागातील रिक्त पदांची अचूक संख्या निश्चित केली जात आहे.

• पुढील भरती प्रस्तावासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जाऊ शकतो.

⚠️ महत्त्वाची सूचना:
हे पत्र भरतीची जाहिरात नाही. मात्र, आकृतिबंध अंतिम करण्याच्या प्रक्रियेला गती मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे ही भरतीच्या दृष्टीने सकारात्मक घडामोड मानता येईल.


महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला जोडून राहा.

Join @mpsc_learner
❤6🔥2😁1🙏1
📢 तांत्रिक संवर्गासाठी महत्त्वाचे अपडेट:

✅ सर्व संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा (Prelims) होईल.

✅ तांत्रिक संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा.

✅ तांत्रिक संवर्गाचा निकाल pre+mains स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल.

📌 तांत्रिक संवर्गांचा सविस्तर अभ्यासक्रम (Syllabus) आयोग लवकरच प्रसिद्ध करणार आहे
🔥🔥

Join @mpsc_learner
❤7🔥3🥰2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
August मध्ये mains cha exam pattern ,अभ्यासक्रम (Syllabus) आल्यानंतर Mains ला एक पेपर असेल की दोन, Technical चा Weightage किती असेल, पेपर पॅटर्न कसा असेल यासह सर्व गोष्टी स्पष्ट होतील. 📚✅

Join @mpsc_learner
🔥2❤1👏1🕊1
📌 ग्रुप C (CEA) – पूर्व + मुख्य परीक्षा ✅
📌 ग्रुप B (JE) – पूर्व + मुख्य परीक्षा ✅

📝 आयोगाकडून मुख्य परीक्षेचा Pattern / Syllabus लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

⚠️ महत्त्वाची बाब :
सध्या सुरू असलेल्या ग्रुप C भरतीमध्ये CEA पदाचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. कारण या भरतीसाठी अर्ज करण्याची किमान शैक्षणिक पात्रता पदवी (Degree) आहे. त्यामुळे सध्या फक्त डिप्लोमा धारक उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

🔹 CEA / JE पदांसाठी डिप्लोमा किंवा पदवी अशी पात्रता आहे. त्यामुळे डिप्लोमा व पदवीधारक दोघांनाही अर्ज करता येईल, अशा तांत्रिक संवर्गाची (Technical Cadre) स्वतंत्र जाहिरात येण्याची शक्यता आहे.

🔸 जर भविष्यात CEA पदांचा याच ग्रुप C भरतीमध्ये समावेश करण्यात आला, तर आयोगाला डिप्लोमा धारकांसाठी अर्ज (Form Filling) करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्यावी लागू शकते.

📍 टीप : "शक्यता" असलेल्या बाबी अधिकृत घोषणा होईपर्यंत निश्चित समजू नयेत.

Join
@mpsc_learner
❤8💯5🤯2👍1🕊1
📢 सर्व अभियांत्रिकी उमेदवारांना व सर्व ग्रुप अॅडमिन्सना नम्र आवाहन... 🙏

🚨 WRD संदर्भात सध्या जे घडत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. EA Group वर सुरू असलेल्या चर्चेकडे एकदा नक्की लक्ष द्या. जाहिराती का रखडल्या आहेत, यामागचं कारण स्पष्टपणे समजेल.

⚠️ सध्या पदोन्नतीचा (Promotion) कोटा 60% करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध स्तरांवर बैठका आणि मंत्री महोदयांच्या भेटीगाठीही होत आहेत. अशा परिस्थितीत WRD कडून मोठ्या प्रमाणावर JE भरतीची अपेक्षा ठेवणं वास्तववादी ठरणार नाही.

🔥 जर 1000+ WRD JE पदे MPSC कडे यावीत अशी अपेक्षा असेल, तर त्यासाठी उमेदवारांनी आता मैदानात उतरलं पाहिजे. येणाऱ्या बेरोजगार यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभाग घेतल्याशिवाय शासन आणि विभागावर आवश्यक दबाव निर्माण होणार नाही.

📚 फक्त अभ्यास करून किंवा लायब्ररीत बसून ही लढाई जिंकता येणार नाही.

⚠️ आजही आपण शांत बसलो, तर उद्या 200–300 जागांवरच समाधान मानावं लागेल. त्या जागाही कधी येतील, याची कोणतीही खात्री नाही. कारण काही संघटना विभागावर RR (Recruitment Rules) बदलण्यासाठी आणि पदोन्नतीचा (Promotion) कोटा वाढवण्यासाठी दबाव आणत आहेत, जेणेकरून JE ची जास्तीत जास्त पदे पदोन्नतीतून भरता येतील.

❗ ज्या संघटना ही मागणी करत आहेत, त्यांच्याकडे आधीच CEA पदे आहेत, त्यांचं पोटपाणी सुरू आहे. मात्र त्यांच्या या मागण्यांमुळे हजारो बेरोजगार अभियांत्रिकी उमेदवारांची स्वप्नं उद्ध्वस्त होत आहेत. 💔

🤝 निर्णय आता प्रत्येक उमेदवाराने घ्यायचा आहे. तुम्हीही तुमची भूमिका निश्चित करा.

📣 सर्व ग्रुप अॅडमिन्सना विशेष विनंती:
हा संदेश आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. प्रत्येक अभियांत्रिकी उमेदवाराला सध्याची परिस्थिती समजावून सांगा आणि मुंबई ते पुणे होणाऱ्या बेरोजगार यात्रेत आपल्या हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करा. ✊

✅ आज आपण एकत्र उभे राहिलो, तरच उद्या मोठ्या प्रमाणावर भरतीची अपेक्षा ठेवता येईल. शांत बसलो, तर आपल्या हक्काच्या जागा आपल्या डोळ्यांसमोर कमी होत जातील.

🚨 आज आवाज उठवला नाही, तर सिव्हिल भरतीसाठी अजून २ वर्षांचा दुष्काळ सहन करावा लागू शकतो.
❤16💯4👍1
India finished its Commonwealth Games 2026 campaign in fourth place with 39 medals (13 gold, 17 silver, 9 bronze).

Join @mpsc_learner
❤5🔥3👌1💯1
2026 – CIVIL साठी दुष्काळ... 😐

सध्या तरी परिस्थिती पाहता 2026 मध्ये सिव्हिलसाठी एकही जाहिरात येण्याची शक्यता अत्यंत कमी दिसत आहे.

ज्या उमेदवारांना जाहिरातीची अपेक्षा होती, त्यांनी निराश न होता पुढील भरतीसाठी तयारी सुरू ठेवावी. योग्य वेळ आल्यावर संधी नक्की मिळेल.

तयारी थांबवू नका... वेळ बदलेल! 💪📚


Hope for 2027 ✨🫳

Join @mpsc_learner
😢22👍4🤯2💯2❤1
📢 कोणत्याही विभागाकडून मागणीपत्राबाबत हालचाल दिसताच सर्वात आधी अपडेट दिली जाईल.

विश्वासार्ह आणि सर्वात जलद भरती अपडेट्ससाठी
@mpsc_learner सोबत जोडलेले रहा. ✅
👍15❤4🙏1
India will host the historic 100th anniversary Commonwealth Games in Ahmedabad in October 2030

Join @mpsc_learner
❤4👍3🤩1
MJP Department ला IBPS कडून निकाल प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. लवकरच निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा. ⏳

Join @mpsc_learner
🔥25😁7😱7❤5😢2🤔1👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – Call 02265964015_260805_120554
यांचे प्रयत्न गेल्या १ महिन्यापासून सुरू आहेत. आशा आहे, या आठवड्यात Result लागेल.
💯9😁2❤1
लवकरच CSMC निकालाबाबत अपडेट देतो. ⏳
Join
@mpsc_learner
👍5❤3🔥1🙏1
📢 CSMC निकालाबाबत अपडेट

CSMC निकाल येण्यासाठी अजून साधारण ८ ते १५ दिवस लागू शकतात.

सुरुवातीला ज्या पदांसाठी अर्ज कमी आले आहेत, त्या पदांचे निकाल जाहीर केले जातील. सिव्हिल इंजिनिअर पदासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे त्या पदाचा निकाल थोडा उशिरा लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

मी त्यांना IBPS फॉरमॅटमधील निकाल, Sign Verified PDF, तसेच PMC च्या निकालाची PDF दाखवली. PMC मध्ये याच मुद्द्यावर आंदोलन झाले होते, हेही सांगितले.

यावर त्यांचे म्हणणे असे होते की, IBPS कडून ज्या फॉरमॅटमध्ये निकाल प्राप्त होईल, त्याच फॉरमॅटमध्ये निकाल प्रसिद्ध केला जाईल. ⏳

Join
@mpsc_learner 🚀
🙏15👍2🔥2❤1👏1