MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Anahat Singh made history by becoming the first-ever Indian to win the World Junior Squash Championship title. The 18-year-old top seed secured the gold medal on Saturday, July 25, 2026, by defeating Egypt's Ruqayya Salem.

Join @mpsc_learner
राज्यात जलसंधारण,पुणे मनपा, तलाठी, टीईटी, पोलीस भरती आणि नीट परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत 22 मार्च 2026 रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठवून नंतर संदेश डिलीट करण्यात आल्याचे डिजिटल पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. या कथित प्रकारामुळे MPSC च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. तसेच ऑनलाइन परीक्षा पद्धतीऐवजी पुन्हा ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील 10 दिवसांत पुणे किंवा मुंबईत मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा रोहित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
🔥6❤1👍1
विद्यार्थ्यांनी पालकांना देखील "पुणे ते मुंबई" रोजगार यात्रा बाबत कल्पना द्यावी आणि त्यांना देखील घेऊन यावे....!

१५ ऑगस्ट चा तिरंगा आपण आझाद मैदानात फडकवणार आहोत🔥🔥🔥✊✊✌️
🔥6❤1
Mirabai Chanu won India's first gold medal at the Commonwealth Games 2026 in Glasgow by securing the women's 48kg weightlifting title

Join @mpsc_learner
❤4🔥1
MJP निकालाबाबत अपडेट 🚨

उपलब्ध माहितीनुसार या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.
अधिकृत घोषणा होताच सर्वप्रथम अपडेट दिली जाईल.

👉 Stay Tuned ! 🔥

Join
@mpsc_learner
💯11🙏6👏1👌1
Engineer's Association Official
https://t.me/EA_OfficialMH?livestream=d2bfc3ea4e2c3dfb7d
विषय:

१) जलसंपदा विभाग प्रलंबित कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/ विद्युत/ यांत्रिकी जाहिरात)

२) जलसंधारण विभाग प्रलंबित जाहिरात

३)जलसंधारण विभाग ६०:४० कोटा


४) पुणे ते मुंबई रोजगार यात्रा
🔴 सध्या सिव्हिलसाठी कोणतीही जाहिरात नाही.

आता आपलं संपूर्ण लक्ष WRD, WCD आणि इतर विभागांतील रिक्त पदांवर असलं पाहिजे. प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांचा प्रस्ताव (मागणीपत्र) MPSC कडे पाठवला गेला, तरच मोठ्या प्रमाणावर जाहिराती निघतील.

'पुणे ते मुंबई बेरोजगार यात्रा' हा लढा केवळ एका विभागासाठी नसून, राज्यातील सर्व बेरोजगार अभियंत्यांच्या भविष्यासाठी आहे.

एकच मागणी — WRD, WCD आणि इतर सर्व विभागांनी तात्काळ मागणीपत्र MPSC कडे पाठवावे! 🔥✊


Join @mpsc_learner
❤13🙏4💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
07-2026 Advt Ce Gen Civil Final 28.07.2026_2026072910182539.pdf
🚨 MAHAGENCO भरती 2026

MAHAGENCO कडून Chief Engineer (Civil) पदांसाठी भरती जाहीर.

🔹 एकूण पदे: 02
🔹 अर्जाची अंतिम तारीख: 20 ऑगस्ट 2026
🔹 यापूर्वीची Advt. No. 17/2024 रद्द करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना पुन्हा अर्ज करावा लागेल.

⚠️ ही भरती फ्रेशर्स किंवा JE उमेदवारांसाठी नाही.
या पदासाठी Civil Engineering पदवीसह 15 वर्षांचा अनुभव, त्यापैकी Power Generation क्षेत्रातील अनुभव आणि वरिष्ठ पदावरील सेवा अनिवार्य आहे.

📄 अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.


Join @mpsc_learner
😢6❤5👍1😱1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MMRDA AE/JE ... 💤 MMRDA बद्दल खात्रीशीर माहिती मिळताच सांगतो ! Join @mpsc_learner
MMRDA विभागाला वारंवार कॉल केल्यावरही तेच उत्तर मिळत आहे – "TCS कडून अजून निकाल प्राप्त झालेला नाही." काहींना "या आठवड्यात निकाल लागू शकतो" असेही सांगितले जात आहे.

पण एकंदरीत पाहता त्यांच्याकडेही ठोस अपडेट नाही, असेच वाटते. विभाग आणि TCS यांच्यात आवश्यक तेवढा समन्वय दिसत नाही.


Join @mpsc_learner
😢1
Akshay Kulkarni Sir यांचे लहान भाऊ Chaitanya Commonwealth Games मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे...
भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
❤24🔥5👏4👌1
पोरांच्या प्रयत्नांमुळे TPA ची जाहिरातही MPSC कडे गेली. त्यामुळे सध्या सिव्हिलसाठी कोणतीही नवीन जाहिरात येण्याची शक्यता नाही.

TPA ची भरतीही आता MPSC मार्फतच होईल. त्यासाठी RR (Recruitment Rules) अद्ययावत करावे लागतील, त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान ७–८ महिने लागू शकतात. आणि RR ला किती वेळ लागतो, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे.

म्हणून आता आपला फोकस WRD, WCD आणि इतर विभागांनी तातडीने मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यावर असला पाहिजे. 'पुणे ते मुंबई बेरोजगार यात्रा' हा त्याच लढ्याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. ✊🔥

ध्यानात ठेवा, "किमान ७–८ महिने" हा अंदाज आहे. अधिकृत कालमर्यादा नसल्यास तो अंदाज म्हणूनच मांडणे योग्य ठरेल.


Join @mpsc_learner
❤10🙏3💯2🔥1
⚠️ काही लोक ATP अधिकृतपणे येण्यापूर्वीच निष्कर्ष काढत आहेत. ATP अजून आलेलीच नाही, मग RR बदलणार नाहीत हे इतक्या खात्रीने कसं सांगता येतं?

जे आधीपासून नोकरीत आहेत त्यांना जाहिरात उशिरा आली तरी फारसा फरक पडत नाही. पण बेरोजगार उमेदवारांच्या भावनांशी खेळून दिशाभूल करणे योग्य नाही.

अधिकृत शासन निर्णय (GR), ATP आणि विभागीय आदेश आल्यानंतरच निष्कर्ष काढा. अफवा पसरवून विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढवू नका.

आम्ही नेहमी अधिकृत माहिती, कागदपत्रे आणि तथ्यांच्या आधारेच भूमिका मांडली आहे आणि पुढेही तेच करणार.

बेरोजगार उमेदवारांच्या भवितव्याचा विषय आहे. त्यामुळे अंदाज नव्हे, तर अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. 💯


Join @mpsc_learner
💯9❤2🔥2👏1
🔥 अभियंता बांधवांनो, आता वेळ आली आहे एकजुटीची! 🔥

वर्षानुवर्षे भरतीची प्रतीक्षा, प्रलंबित प्रक्रिया आणि रिक्त पदांचा प्रश्न आजही कायम आहे. पण इतिहास साक्षी आहे—एकजूट झालेल्या विद्यार्थ्यांचा आवाज कधीच दाबला जाऊ शकत नाही.

WRD आणि WCD मधील न्याय्य भरती, पदवाढ आणि रिक्त पदांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना तुमच्या सहभागाची गरज आहे.

📍 "पुणे ते मुंबई रोजगार यात्रा" ही केवळ यात्रा नाही, तर प्रत्येक बेरोजगार अभियंत्याच्या हक्कासाठी उभारलेला आवाज आहे.

आज आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले, तर ३०००+ पदांची मागणी आयोगाकडे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण आपणच शांत राहिलो, तर संबंधित विभाग आयोगाकडे पुरेशी पदांची मागणीच करणार नाही.

म्हणून,
✅ शक्य तितक्या संख्येने सहभागी व्हा.
✅ आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांनाही सोबत घ्या.
✅ पालकांनाही या रोजगार यात्रेची माहिती द्या.

आजचा संघर्ष हा फक्त आपल्या नोकरीसाठी नाही, तर हजारो अभियंत्यांच्या भविष्यासाठी आहे.

लढू एकजुटीने... जिंकू हक्काने! ✊🔥

Join
@mpsc_learner
❤13💯5🔥3👍2
हायकोर्टलाच दणका दिलाय साहेबांनी

बाकीच्यांनी आडवे घुसायचा विचार पण मनांत आणू नका
❤14🔥7😁6
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (MJP) अधिकृत शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले असून पात्र उमेदवारांच्या यादीत तांत्रिक त्रुटीमुळे आवश्यक सुधारणा करण्यात yet आहेत.