Forwarded from Rohan G
एक छंद असावा...
स्वतःच्या १५००+ जागा न येऊनही, दुसऱ्याच्या १५००+ जागांमध्ये आनंद मानण्याचा...🤭🫡
Civil च्या हजारो रिक्त पदांकडे दुर्लक्ष करून,
MPSC Non-Technical Group-C च्या नावाखाली ढोकळा घेण्याची विनंती करण्याचा...😅
स्वतःच्या १५००+ जागा न येऊनही, दुसऱ्याच्या १५००+ जागांमध्ये आनंद मानण्याचा...🤭🫡
Civil च्या हजारो रिक्त पदांकडे दुर्लक्ष करून,
MPSC Non-Technical Group-C च्या नावाखाली ढोकळा घेण्याची विनंती करण्याचा...😅
😁25🔥3🆒2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
नगरपरिषद चे Civil (technical) आणि इतर पदेसुद्धा combine Group C मध्ये आले तर आता आश्चर्य वाटणार नाही.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय.
👉खालील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत.🔥
लेखापाल व लेखापरीक्षक:- 145
करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728
स्वच्छता निरीक्षक:- 141
स्थापत्य अभियंता:- 405
Join @mpsc_learner

😱6💯4🔥3
📍Chhatrapati Sambhajinagar
उद्या दिनांक 24 जुलै रोजी श्री अतुलजी सावे साहेब यांना त्याच्या बजरग चौक येथील कार्यालयात सकाळी स्थापत्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी निवेदन देण्यासाठी जाणार आहेत कोणी जाण्यास इच्छुक असतील त्यांनी खालील टेलिग्राम #ID वरती मेसेज करावा...!
👇 👇 👇
@ANIKET051

👍3🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"I honestly believe that history will
be kinder to me than the contemporary media." (January 2014, his final press conference as Prime Minister.)
The Accidental Prime Minister
be kinder to me than the contemporary media." (January 2014, his final press conference as Prime Minister.)
The Accidental Prime Minister
💯11🤔1😢1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हरी विठ्ठल...🚩🚩🚩
सर्व विद्यार्थी परिवाराला आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🙏💐
सर्व विद्यार्थी परिवाराला आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🙏💐
❤6🙏3👌1
विद्यार्थ्यांची काय ताकद असते आणि विद्यार्थी काय करू शकतात हे आज जगाला दिसलं....
🔥🙏💪🏻🤝
🔥🙏💪🏻🤝
🔥8🎉1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"ये तो सिर्फ झाँकी है... Petrol, Finance और textil वाले अभी बाकी हैं। 🔥💯"
💯4🔥3❤1🤔1
Sarnath, Varanasi has been declared UNESCO World Heritage site.
Sarnath is now India’s 45th UNESCO World Heritage Site.
The 45th UNESCO World Heritage Site in India is the Ancient Buddhist Site of Sarnath in Uttar Pradesh, inscribed on July 25, 2026, during the 48th session of the World Heritage Committee in Busan, South Korea

🚨 स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह!
२२ मार्च रोजी झालेल्या 'औषध निरीक्षक' परीक्षेतील पेपरफुटीचा आरोप.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे. ✊

❤1👏1
Anahat Singh made history by becoming the first-ever Indian to win the World Junior Squash Championship title. The 18-year-old top seed secured the gold medal on Saturday, July 25, 2026, by defeating Egypt's Ruqayya Salem.
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
राज्यात जलसंधारण,पुणे मनपा, तलाठी, टीईटी, पोलीस भरती आणि नीट परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत 22 मार्च 2026 रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठवून नंतर संदेश डिलीट करण्यात आल्याचे डिजिटल पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. या कथित प्रकारामुळे MPSC च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. तसेच ऑनलाइन परीक्षा पद्धतीऐवजी पुन्हा ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील 10 दिवसांत पुणे किंवा मुंबईत मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा रोहित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
🔥6❤1👍1
विद्यार्थ्यांनी पालकांना देखील "पुणे ते मुंबई" रोजगार यात्रा बाबत कल्पना द्यावी आणि त्यांना देखील घेऊन यावे....!
१५ ऑगस्ट चा तिरंगा आपण आझाद मैदानात फडकवणार आहोत🔥🔥🔥✊✊✌️
१५ ऑगस्ट चा तिरंगा आपण आझाद मैदानात फडकवणार आहोत🔥🔥🔥✊✊✌️
🔥6❤1
Mirabai Chanu won India's first gold medal at the Commonwealth Games 2026 in Glasgow by securing the women's 48kg weightlifting title
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
❤4🔥1