MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
523 photos
120 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
छात्रों पर लाठीचार्ज का मुद्दा उठाते ही सदन स्थगित
👍3👌2❤1
आम्ही तिरंगा उचलला, त्यांनी लाठ्या उचलल्या…
आम्ही पुस्तकं उचलली, त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या…
आम्ही संविधान दाखवलं, त्यांनी हुकूमशाही दाखवली!

आजचा दिवस इतिहासात यासाठी नोंदवला जाईल की, आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी निर्दयीपणे लाठीचार्ज केला.

सत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येईल, पण त्यांच्या प्रश्नांना कायमचं गप्प करता येणार नाही.
लाठ्यांनी विचार संपत नाहीत आणि दडपशाहीने सत्य बदलत नाही!

भाजप सरकारने हिंसा आणि हुकूमशाहीचा मार्ग निवडला असेल,
तर आम्ही शांतता, लोकशाही आणि संविधानाचा मार्ग निवडू! 🇮🇳✊

हातात तिरंगा, मनात संविधान आणि लढा न्यायासाठी! 🇮🇳
🔥28👍2😢1👌1
पनवेल महापालिकेत लवकरच १७६ पदांची भरती
Media is too big
VIEW IN TELEGRAM
बगावत बेरुख़ी से और भड़केगी...!
❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धर्मेंद्र प्रधान यांच्या तोंडावरच इज्जत काढली. 🔥

लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे हा कायदा-सुव्यवस्थेचा नव्हे, तर सत्तेच्या अहंकाराचा पुरावा आहे.

हातात दगड नव्हते, हातात संविधान आणि आपल्या हक्कांची मागणी होती. तरीही उत्तर मिळालं ते लाठ्यांनी, अश्रुधुराने आणि दडपशाहीने.

विद्यार्थ्यांचा आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत. इतिहास साक्षी आहे—लाठ्या विचारांना थांबवू शकत नाहीत.

लोकशाहीत प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, पण प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठी उगारणं नक्कीच लोकशाहीसाठी काळा दिवस आहे.

लाठ्यांनी शरीर जखमी करता येईल, पण न्यायासाठी उभं राहिलेलं मन कधीच मोडता येत नाही. ✊
❤22🔥4
📍मुख्यपृष्ठ


https://grievances.maharashtra.gov.in/mr

विषय- १५० दिवसांच्या शासन कार्यक्रमांतर्गत जलसंपदा विभागाचा आकृतिबंध अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाही : – तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत विनंती.

महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या विशेष कृती कार्यक्रमांतर्गत विविध विभागांच्या आकृतिबंधाचे अद्ययावतीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाचा अद्ययावत आकृतिबंध अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
आकृतिबंध प्रसिद्ध न झाल्यामुळे नवीन पदनिर्मिती, रिक्त पदांची निश्चिती तसेच विविध भरती प्रक्रिया प्रलंबित राहिल्या आहेत. यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांना मोठा मनस्ताप व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

विनंती- आपण या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जलसंपदा विभागाचा अद्ययावत आकृतिबंध शक्य तितक्या लवकर प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, जेणेकरून प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित सुरू करता येतील.

आपल्या सकारात्मक व तातडीच्या कार्यवाहीची अपेक्षा आहे.
धन्यवाद
.
जलसंपदा विभाग आकृतिबंध संबंधी आम्ही सर्व टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल #telegram चॅनेल #group यांना सांगू इच्छितो की या विभागाचा आकृतीबंध प्रकाशित झाल्यानंतर यात नॉन टेक्निकल संवर्गाच्या इंजिनियरिंग पेक्षा जास्त जागा असतील . यात सिंचन सहाय्यक पासून तर #ASO पर्यंत सगळे पद असतील मग आपण याबद्दल लक्ष्य का घालत नाही?
आपण पण आम्ही केलेल्या आवाहनाला पाठिंबा द्या.
02265964113-2607201102 (1)
<unknown>
🔴 MMRDA result संदर्भात

MMRDA परीक्षा होऊन इतका काळ लोटला, तरी "लवकरच निकाल" यापलीकडे काहीच ऐकायला मिळालं नाही. विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा किती दिवस घेणार?


Join @mpsc_learner
😱5❤3👍2
GATE2027-IB_v1.pdf
4.5 MB
📍#GATE 2027

Information brochure

👉 Important Dates
Online Application Start: 14 August 2026
Last Date to Apply: 21 September 2026

👉 Exam Dates 06, 07, 13, 14, 20 & 21 February 2027

👉 Website:
https://gate2027.iitm.ac.in

Serious aspirants Please read brochure thoroughly
AAJ SAMAJH AA RAHA HAI KI USS WAQT ANGREZON KE SAATH KAUN SE INDIANS KHADE THE. 👍
💯11❤3😱3👏2👍1
अखेर तलाठी भरती आली!

✅ गट-क एकूण पदे : ५७००+
📈 लवकरच ६०००+ चा टप्पा पार होण्याची शक्यता!
हीच वेळ आहे... तयारीला १००% द्या. 💯


Join @mpsc_learner
❤3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Combine Group B व C च्या पूर्व परीक्षेचा syllabus. शक्यतो नवीन exam pattern साठी हाच पॅटर्न पाहायला मिळू शकतो. हे share करण्याचा उद्देश एवढाच आहे की, आपण आता कोणत्या प्रकारे तयारी सुरू ठेवावी याचा अंदाज यावा. याआधी channel वर जुन्या MPSC pattern चा syllabus…
🚨 महत्त्वाची सूचना | Group-C Combined 2026

✅ तलाठी भरती आता Group-C Combined मध्ये समाविष्ट झाली आहे.

📌 तलाठी परीक्षेसाठी देखील Pre + Mains पद्धत असणार आहे.

🌱 कृषी (Technical) पदांचाही या भरतीत समावेश करण्यात आला आहे.

💥 AMVI (Technical) च्या 461 जागांसाठी पूर्व नंतर वेगळा Cut Off लागेल & त्याची mains देखील स्वतंत्र असेल..


➡️ त्यामुळे आपल्या CEA (Group-C Technical) परीक्षेसाठी देखील Pre + Mains पद्धत असण्याची शक्यता आता अधिक स्पष्ट झाली आहे. ✅

📖 CEA Pre चा अभ्यासक्रम देखील याच Group-C Combined Pre च्या अभ्यासक्रमावर आधारित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे Group-C Combined Pre Syllabus चा अभ्यास आतापासूनच सुरू करा.

📚 Group-C Combined Pre चा अभ्यासक्रम आधीच चॅनेलवर शेअर केलेला आहे. ज्यांनी अजून पाहिला नसेल त्यांनी नक्की चेक करा.

Join
@mpsc_learner
❤9💯2🔥1👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
अखेर तलाठी भरती आली! ✅ गट-क एकूण पदे : ५७००+ 📈 लवकरच ६०००+ चा टप्पा पार होण्याची शक्यता! हीच वेळ आहे... तयारीला १००% द्या. 💯 Join @mpsc_learner
सरळसेवा करणाऱ्यांना आता Group-C Combined चा पॅटर्न स्वीकारावाच लागणार!

आतापर्यंत सरळसेवा आणि Group-C Combined यांचा परीक्षा पॅटर्न वेगळा होता. पण आता तलाठीसह Group-C Combined अंतर्गत येणाऱ्या पदांमुळे Pre + Mains पद्धत लागू झाली आहे.

त्यामुळे सरळसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता Group-C Combined चाच पॅटर्न आणि अभ्यासक्रम फॉलो करावा लागणार.

याचा सर्वात मोठा फायदा आधीपासून Group-C Combined ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार.


Join @mpsc_learner
🤯5😢4💯3😱2
Forwarded from Rohan G
📚 MPSC Group B & C Booklist 📚
❤6🔥2🙏2👍1💯1