📍 #WCD
स्थानिक Amravati Super 40 Class ने पुढाकार घेतला खूप उपयुक्त ठरेल.
👉 #WCD साठी अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांनी पुढाकार घेणे महत्वाच आहे....!
👉 फक्त अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांचा एक तात्पुरता ग्रूप बनवत आहोत दोन जिल्ह्याव्यतिरिक्त कोणीही जॉइन करून गर्दी करू नये...!
( खालील लिंक वरती जाऊन ग्रूप जॉइन करा - Only यवतमाळ आणि अमरावती )
👇 👇 👇 👇
https://t.me/+euS6hnU_PaAwMzY1

Telegram
यवतमाळ आणि अमरावती ( #WCD)
You’ve been invited to join this group on Telegram.
❤1😁1🕊1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-70000-mega-bharti-postponed-devendra-fadnavis-maharashtra-recruitment-marathi-news-rak-94-6025054/
सरकारच्या ह्या निर्णयावर भरपूर बोलणं सुरू आहे. एका वाक्यात माझे शब्द—
"सरकार ने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अक्षरशः वेड्यात काढलं आहे. 2029 पर्यंत भरती लांबवण्यासाठी हा सगळा खेळ रचला गेला आहे "
तुर्तास एवढंच...! 🙏

💯3❤1😱1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC pre syllabus, जेव्हा MPSC MES परीक्षा objective type होती, तेव्हाचा जुना syllabus. Join @mpsc_learner
सध्या आपल्या Technical कॅडरचा अधिकृत अभ्यासक्रम आलेला नाही. तोपर्यंत हा अभ्यासक्रम एकदा नीट पाहून ठेवा. ९९% हाच Same to Same syllabus असणार आहे आपल्याला. जुना MES अभ्यासक्रम आणि Pre + Mains या पॅटर्नप्रमाणेच अभ्यास सुरू ठेवा.
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
🔥3🤔2❤1💯1
📢 ठाणे महानगरपालिका भरती अपडेट
जाहिरातीतील अभियांत्रिकी विभागातील पदे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 🔥
Join @mpsc_learner
जाहिरातीतील अभियांत्रिकी विभागातील पदे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 🔥
Join @mpsc_learner
ही हुकूमशाही जास्त दिवस चालणार नाही या तानाशाहीचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
Sonam Wangchuk News | आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून पोलिसांनी हटवून रुग्णालयात हलवले आहे. उपोषण सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

💯3❤1🔥1
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरून अशा पद्धतीने उचलून नेणं अत्यंत निषेधार्ह आहे. जाहीर निषेध!
एवढं मोठं आंदोलन आणि इतके दिवस सुरू असलेलं उपोषण यांचा आवाज जर सरकारपर्यंत पोहोचत नसेल, तर आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज हे सरकार काय ऐकणार?
लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे, प्रश्नांना उत्तरं दिली गेली पाहिजेत; आवाज दाबून प्रश्न संपत नसतात. ही व्यवस्था तर इंग्रजांनाही मागे टाकेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते तरी लोकांच्या आंदोलनाची दखल घ्यायचे; इथे मात्र सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय.
विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा सामान्य नागरिक — आपल्या हक्कासाठी आवाज उठवणं हा गुन्हा नाही. सरकारने जनतेचा आवाज दाबण्यापेक्षा तो ऐकण्याची तयारी दाखवली पाहिजे. अशा प्रकारच्या व्यवस्थेचा जाहीर निषेध! ✊😡🤬

💯12🔥4😱1😢1
गांधीजींच्या सत्याग्रहांनी आणि असहकार आंदोलनाने बलाढ्य ब्रिटिश सत्तेलाही झुकवलं होतं. गांधीजींनी अनेकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि त्या उपोषणांची दखल ब्रिटिश सत्तेलाही घ्यावी लागली.
दांडी मार्चपासून भारत छोडो आंदोलनापर्यंत जनतेच्या आवाजाने इंग्रजी हुकूमत हादरली होती. एवढ्या मोठ्या हुकूमशाही वृत्तीच्या ब्रिटिश सत्तेलाही भारतीय जनतेसमोर अखेर झुकावं लागलं.
पण आज परिस्थिती अशी झाली आहे की, एवढं मोठं आंदोलन आणि उपोषण सुरू असतानाही सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही. सत्तेच्या नशेत इतके चूर झाले आहेत की काय योग्य आणि काय अयोग्य, याचंही भान उरलेलं दिसत नाही.
इंग्रजी हुकूमतही एवढी निर्लज्ज नव्हती, असं म्हणण्याची वेळ आज आली आहे. त्यांच्यापेक्षाही वाईट अवस्था या सरकारने देशाची करून ठेवली आहे. जनतेचा आवाज ऐकण्याऐवजी तो दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ही कसली लोकशाही?
एवढ्या मोठ्या आंदोलनाचा आणि उपोषणाचा आवाज जर सरकार ऐकू शकत नसेल, तर आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज हे काय ऐकणार? सत्ता कायमची नसते, पण जनतेचा आवाज कायमचा दाबता येत नाही. जाहीर निषेध! ✊😡

❤9🔥2💯2😢1
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते?
Anonymous Quiz
2%
पुणे
15%
मुंबई
81%
नागपूर
2%
नाशिक
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कुठे भरते?
Anonymous Quiz
2%
पुणे
75%
मुंबई
20%
नागपूर
3%
नाशिक
❤2🔥1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 ठाणे महानगरपालिका भरती अपडेट जाहिरातीतील अभियांत्रिकी विभागातील पदे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 🔥 Join @mpsc_learner
ठाणे मधल्या मुलांनी पुढाकार घेतल्यावर जागा वाढू शकतात.
कारण आपली जाहिरात 12/08/2025 ला आली होती 10-11 महिन्यात खूप JE Retired झाले आहेत.
3 अंकी आकडा होऊ शकतो प्रयत्न करा.👍🏻
Join @mpsc_learner
कारण आपली जाहिरात 12/08/2025 ला आली होती 10-11 महिन्यात खूप JE Retired झाले आहेत.
3 अंकी आकडा होऊ शकतो प्रयत्न करा.👍🏻
Join @mpsc_learner
💯7👏2🔥1
Forwarded from Samir
आज दुपारी 3 वाजता मालपाणी लान्स संगमनेर येथे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब येणार आहेत.तर संगमनेर तसेच आसपास च्य मुलानी भेटीचं नियोजन करा. संगमनेर मध्ये कमीत कमी 30 ते 40 मुल आहे जे सिव्हिल engineering पदभर्तीची वाट पाहत आहेत.
विखे साहेब PA contact 9307897007
आपले मित्र मैत्रिणी कोण असेल संगमनेर , आसपास तर त्यांना कॉन्टॅक्ट करा.

नॉन-टेक्निकलचे क्लासेस, शिक्षक आणि मार्गदर्शक अनेकदा एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करतात, रणनीती ठरवतात आणि योग्य मार्गदर्शन करतात.
मग टेक्निकल विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे का होत नाही?
MPSC ने अजूनही अनेक टेक्निकल संवर्गांचा अधिकृत अभ्यासक्रम (Syllabus) जाहीर केलेला नाही. अशा परिस्थितीत काही क्लासेस कोणत्या आधारावर बॅचेस सुरू करत आहेत? विद्यार्थ्यांना स्पष्ट दिशा, अधिकृत माहिती आणि अभ्यासाचे योग्य नियोजन देणे हीसुद्धा जबाबदारी नाही का?
फक्त नवीन पुस्तके, नवीन बॅचेस किंवा जाहिराती यापेक्षा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन अधिक महत्त्वाचे आहे.
सर्व टेक्निकल शिक्षक, क्लासेस आणि मार्गदर्शकांना नम्र विनंती आहे की, कृपया एकत्र या. MPSC अधिकाऱ्यांशी संवाद साधा, अभ्यासक्रमाबाबत पाठपुरावा करा आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी अधिकृत व अचूक माहिती द्या.
हजारो टेक्निकल विद्यार्थ्यांचे भविष्य या विषयाशी जोडलेले आहे. विद्यार्थ्यांना केवळ क्लास नव्हे, तर योग्य दिशा आणि प्रामाणिक मार्गदर्शनाची गरज आहे.

❤12💯3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिल्ली चं तख्त राखायचा की दिल्ली ला हादरवायची हे आजही महाराष्ट्र ठरवतो.. 🚩
🔥27❤2💯2