MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – 00919422159457(00919422159457)_20260709192129
आता तुम्हीच विचार करा... विभागाकडून अशी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे जर विभागाकडे TCS मार्फत TPA ची जाहिरात तयार असेल, तर ती लवकरात लवकर प्रकाशित झाली पाहिजे. MPSC कडे देऊन भरती नियम (RR) बदलण्याची वाट पाहण्यात काही अर्थ नाही. नाहीतर नंतर ATP आणि TPA एकत्र करण्याचा निर्णय RR नंतर घेतला जाईल, असेही म्हटले जात आहे.
🔥16💯7❤3
Engineers association official:

येणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेण्यासाठी
#TCS चे कर्मचारी सध्या #Govt_polytechnic आणि काही खासगी कॉलेज मध्ये मीटिंग घेत आहेत....!


वरील बातमी जास्तीत जास्त ग्रूप/
#telegram_channel नी शेअर करावी ही नम्र विनंती...!
❤4
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत..
प्रति,
संचालक, नगररचना
महाराष्ट्र राज्य, पुणे


विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत

महोदय,

नगररचना विभागात रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) पदाची सन 2024 मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर मोठा कालावधी लोटला असून अनेक पदे आजही रिक्त असल्याचे दिसून येते. यामुळे विभागाच्या कामकाजावरही परिणाम होत आहे.

अलीकडे मिळालेल्या माहितीनुसार नगररचना विभागामध्ये पदभरती प्रक्रिया सुरू आहे, असे समजते. रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) पदभरती परीक्षा पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने तत्काळ प्रसिद्ध करावी जेणेकरून परीक्षेची कार्यवाही, कागदपत्र पडताळणी व नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल, ही नम्र विनंती आहे.

तसेच नगररचना विभागाच्या तांत्रिक कामकाजाच्या दृष्टीने रचना सहाय्यक गट ब या पदांची आवश्यकता मोठथा प्रमाणात आहे. त्यामुळे या पदांच्या जास्तीत जास्त जागा जाहीर करून पदभरती करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, जेणेकरून विभागाचे कामकाज अधिक गतिमान व प्रभावी होईल.

वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, ही नम्र विनंती. आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.

धन्यवाद!

आपला विश्वासू,
❤2
TPA Nivedan EA1.pdf
405.9 KB
#TPA

🔴 निवेदन....✅

Join
@EA_OfficialMH
❤2🔥1👏1💯1
Linda Noskova , a 21-year-old tennis player from the Czech Republic, has won the Wimbledon 2026 Women's Singles title.

Join @mpsc_learner
🔥6❤4👌1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत..
🔴 #important...

#TPA ची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यासाठी आपण आज #Mail_campaign व Tweet Campaign करणार आहोत.

सर्वानी सहकार्य करा....🙏🔥

नम्र विनंती...🙏
🙏
Sonam Wangchuk is on the 16th consecutive day of his indefinite hunger strike at Jantar Mantar
😢11💯6😁3❤1👍1
🔴 BMC JE

16 July is the scheduled final hearing date for the BMC JE case. There is a high chance that the judges will deliver the final judgment.


Hope for the Best 👍

Join @mpsc_learner
❤3👍3🤩1
Jannik Sinner won the 2026 Wimbledon men's singles title.

The world number one successfully defended his crown at the All England Club by defeating German second seed Alexander Zverev

Join
@mpsc_learner
"MHADA भरतीला वित्त विभागाची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सध्या कंत्राटी भरती काढण्यात आली आहे. आता कायमस्वरूपी पदभरती 2029 मध्ये यथावकाश होण्याची शक्यता."

आपल्याकडे आता फक्त WCD आणि WRD मध्येच संधी आहे. त्यासाठीही प्रयत्न करावे लागतील.

Non tech च्या मागणीपत्रांना सुरुवात झाली आहे, पण आपल्या Technical कॅडर च्या अभ्यासक्रमाचा अजूनही काहीच पत्ता नाही.

गोष्टी हातातून निघून गेल्यावरच आपण गंभीर होणार का?
💯17❤6👏2
MPSC मार्फत होणार्‍या सर्व परीक्षा OFFLINE च ✅

गट अ/ब/क :- OFFLINE ⚡

गट ड मात्र ONLINE च राहण्याची शक्यता

Join
@mpsc_learner
🤯7🔥4❤2
संगणकआधारित (CBT) परीक्षा ऑगस्ट 2027 पासून लागू करण्याचे निर्देश.. ऑनलाईन ला तूर्तास स्थगिती.

तोपर्यंत सध्याच्या (ऑफलाइन) पद्धतीनेच परीक्षा.

तात्पर्य: आजचे मरण उद्यावर म्हणजे केवळ एक वर्ष पुढे ढकलेले आहे.🙏

मेगा भरती 2027 नंतर करणार का आता 😳
ऑफलाईन प्रसिद्धीपत्रक आले.. 🔥

गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने, यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join
@mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
प्रति, संचालक, नगररचना महाराष्ट्र राज्य, पुणे विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत महोदय, नगररचना विभागात रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) पदाची सन 2024 मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.…
आज पुन्हा एकदा TPA संदर्भात ई-मेल करा. काहीतरी सकारात्मक हालचाली सुरू होतील. आपल्या 2 मिनिटांचा वेळ काढून सर्वांनी ई-मेल नक्की करा.

सध्या आपल्या दृष्टीने हीच एक जाहिरात आहे जी योग्य प्रयत्न केले तर या महिन्यात येऊ शकते. अन्यथा MPSC कडून आता २०२७ मध्येच Technical ची जाहिरात येईल, असे वाटते.

म्हणून सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया. ✊
❤6💯1
📍 #WCD
स्थानिक Amravati Super 40 Class ने पुढाकार घेतला खूप उपयुक्त ठरेल.

👉 #WCD साठी अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांनी पुढाकार घेणे महत्वाच आहे....!

👉 फक्त अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांचा एक तात्पुरता ग्रूप बनवत आहोत दोन जिल्ह्याव्यतिरिक्त कोणीही जॉइन करून गर्दी करू नये...!


( खालील लिंक वरती जाऊन ग्रूप जॉइन करा - Only यवतमाळ आणि अमरावती )
👇 👇 👇 👇

https://t.me/+euS6hnU_PaAwMzY1
❤1😁1🕊1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-70000-mega-bharti-postponed-devendra-fadnavis-maharashtra-recruitment-marathi-news-rak-94-6025054/
सरकारच्या ह्या निर्णयावर भरपूर बोलणं सुरू आहे. एका वाक्यात माझे शब्द—

"सरकार ने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अक्षरशः वेड्यात काढलं आहे. 2029 पर्यंत भरती लांबवण्यासाठी हा सगळा खेळ रचला गेला आहे "

तुर्तास एवढंच...!
🙏
💯3❤1😱1