MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Video
आजचा दिवस इतिहासात लिहिला जाईल! 🔥

काय ती पब्लिक... काय तो आवाज... काय तो जोश! 💥
पाऊस पडत असतानाही एकाही MPSC विद्यार्थ्याचा निर्धार डगमगला नाही.

काय ती भाषणं... काय ती एकजूट... आणि काय तो संघर्ष! ✊

CSNचं आजचं आंदोलन कायम स्मरणात राहील.
आज सिद्ध झालं की, MPSC विद्यार्थी एकत्र आले तर कोणतीही लढाई मोठी नसते.

हा फक्त आंदोलनाचा शेवट नाही... तर न्याय मिळेपर्यंतच्या लढ्याची सुरुवात आहे!

एकच आवाज... एकच लढा... MPSC विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी! 🚩


Join @mpsc_learner
🔥15❤2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आजचा दिवस इतिहासात लिहिला जाईल! 🔥 काय ती पब्लिक... काय तो आवाज... काय तो जोश! 💥 पाऊस पडत असतानाही एकाही MPSC विद्यार्थ्याचा निर्धार डगमगला नाही. काय ती भाषणं... काय ती एकजूट... आणि काय तो संघर्ष! ✊ CSNचं आजचं आंदोलन कायम स्मरणात राहील. आज सिद्ध झालं की…
🚩 छत्रपती संभाजीनगरने आवाज उठवला... आता पुढची गर्जना पुण्यात! 🔥

Next Target: Pune! 💥

तयार राहा पुणेकरांनो...
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीची ही लढाई आता आणखी मोठी होणार आहे.

एकजूट कायम ठेवा... लढा अजून बाकी आहे! ✊🔥


Join @mpsc_learner
💯12❤1🔥1
मोठमोठ्या हस्ती एकत्र...

🚩 MPSC आंदोलनस्थळी मा. रोहित पवार साहेब, विठ्ठल कांगणे सर, बाळासाहेब शिंदे सर, रविराज साबळे, कराळे सर आणि अभिजीत दिपके इत्यादी यांची उपस्थिती ! ✊🔥
🔥9❤1👌1
Audio
CSMC EXAM

Official Notification साठी तुमचे ईमेल आणि कॉल्स चालूच ठेवा ✅

Please contact the Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation at 0240-2333536 or 0240-2333537 for assistance.
👍4❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हक्क मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. पुढच्या लढ्यासाठी सज्ज राहा! 💥
इतिहास साक्षी आहे—विद्यार्थी एकत्र आले की व्यवस्था ऐकायलाच लागते.
#MPSCoffline 🚩

Join @mpsc_learner
💯8🔥3❤1🕊1
CSMC

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अधिकारी संपर्क यादी✅

ज्या विद्यार्थ्यांना प्रवास करायचा आहे किंवा जे रेड अलर्ट झोनमध्ये (Red Alert Zone) राहत आहेत, त्यांनी परीक्षा होणार आहे की नाही, हे एका फोन कॉलद्वारे नक्कीच विचारून घ्यावे.

Until an official circular (notification) is issued regarding this, you should assume that the exam will be held on time as per the schedule.
🕊4❤3👍1🔥1
"अरे असं कसं होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही!"💯🔥✅
Join @mpsc_learner
🔥20😢3💯2❤1😁1🤯1😱1🕊1
CSMC IBPS Next 4-5 months exam slot not available 😳
😢10😁5🤯2😱2👍1
किमान एक अधिकृत नोटिफिकेशन तरी द्या. परीक्षा नियोजित तारखेलाच होणार आहे की पुढे ढकलली जाणार आहे, याबाबत स्पष्टता मिळेल.

सध्या खूप विद्यार्थी संभ्रमात आणि तणावात आहेत. अनेकांनी ट्रेनची तिकिटे बुक केली आहेत, तर काहीजण निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. कृपया विद्यार्थ्यांचा विचार करून शक्य तितक्या लवकर अधिकृत माहिती द्यावी 😐.
😢16💯3🆒3👏1🕊1
उद्या होणाऱ्या CSMC परीक्षेदरम्यान आजूबाजूच्या घडामोडींवरही लक्ष ठेवा. विशेषतः बीडकडील केंद्रांवर थोडं जास्त लक्ष असू द्या. काही Private केंद्रं man#£ झाल्याची चर्चा कानावर आली आहे.

बाकी तुम्ही सर्व समजदार आहात. योग्य ती खबरदारी घ्या आणि सतर्क राहा.


Join @mpsc_learner
🥰10💯5🙏1
Exam on time ✅💯
💯7❤2🔥2🕊2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
उद्या होणाऱ्या CSMC परीक्षेदरम्यान आजूबाजूच्या घडामोडींवरही लक्ष ठेवा. विशेषतः बीडकडील केंद्रांवर थोडं जास्त लक्ष असू द्या. काही Private केंद्रं man#£ झाल्याची चर्चा कानावर आली आहे. बाकी तुम्ही सर्व समजदार आहात. योग्य ती खबरदारी घ्या आणि सतर्क राहा. Join…
💐 CSMC परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

परीक्षा शांतपणे, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे द्या. 💪

तसेच, आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद प्रकार किंवा गैरप्रकार आढळल्यास त्याकडेही लक्ष ठेवा. निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा होणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

पुन्हा एकदा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️
❤5🔥1
Forwarded from .
🔴🔴🔴🔴....

#CSMCJE
#CSMCCEA

आज आणि उद्या CSMC ची परीक्षा आहे.
तर खास करुन ज्यांच अकोला सेंटर आल आहे, त्यांनी लक्ष राहू द्या.

काही Candidates ची नाव आमच्याकडे आली आहे, त्यांनी परीक्षा मध्ये कोणताही गैरप्रकार केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

🔴🔴....#Warning....🔴🔴🔴
🔥5😇2❤1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «लवकरच WRD चा आकृतीबंध (cabinet) मंत्रिमंडळातून मंजूर होऊन पुढील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल. Join @mpsc_learner»
चार लोक काय म्हणतील?
😅 CSMC JE
😁16🔥6❤3💯2🆒2
🔴 MPSC Technical सरळसेवा संदर्भात

Syllabus , exam pattern आणि मागणीपत्र या तीनही महत्त्वाच्या विषयांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पूर्णपणे झोपलेले दिसत आहेत.

सिव्हिल शाखेसाठी अद्याप एकाही भरतीच्या मागणीपत्राची ठोस तयारी झालेली नाही. उद्या गट 'ब' आणि गट 'क' च्या जाहिराती आल्या आणि त्यामध्ये सिव्हिलच्या पुरेशा जागा नसतील, तर हजारो विद्यार्थ्यांची किमान दोन वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे. त्यासोबत स्पर्धाही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

याशिवाय, नवीन सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न कसा असणार याबाबतही कोणताही ठोस पाठपुरावा होताना दिसत नाही. जर तो विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे आला नाही, तर अनेक अभ्यासू आणि पात्र विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यावर केलेली कोणतीही कृती फारशी उपयोगाची ठरत नाही.

सर्वात खेदाची बाब म्हणजे स्थापत्य क्षेत्रातील संघटना, ग्रुप आणि अकॅडमी चालक यांच्यात कोणताही समन्वय दिसत नाही. एखादी संघटना प्रयत्न करत असली, तरी बाकीचे आपणच कसे वरचढ आहोत हे दाखवण्यात अधिक व्यस्त आहेत.

अकॅडमी चालक स्वतःच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी पुढाकार घ्यावाच अशी अपेक्षा नाही, पण किमान विद्यार्थ्यांना नेमके काय चुकत आहे आणि पुढे काय करायला हवे याबाबत मार्गदर्शन तरी करावे. जसे नॉन-टेक अकॅडमी एकत्र येऊन निवेदन देतात, तसाच किमान एक प्रयत्न सिव्हिल क्षेत्रातूनही व्हायला हवा.

आत्ताच योग्य वेळ आहे. सर्व अकॅडमी चालक, सर्व संघटना आणि सर्व ग्रुप ॲडमिन यांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय योग्य आहे यावर चर्चा करून ठोस भूमिका घ्यावी. पुढाकार घेतला तर सर्व विद्यार्थी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील.

अन्यथा होणारे नुकसान खूप मोठे असेल.

कृपया हा संदेश जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
❤17🙏3💯2👏1