लवकरच WRD चा आकृतीबंध (cabinet) मंत्रिमंडळातून मंजूर होऊन पुढील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल.
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
🔥13👍2❤1
Forwarded from 🏆 U Win Academy©(Civil Engg.)
करा आता
नाही तर 2029 नका करू फक्त
सारखं RR च कारण देत होते राव
नाही तर 2029 नका करू फक्त
सारखं RR च कारण देत होते राव
💯11❤2🔥2
सर्वप्रथम Engineers Association च्या सर्व Admins चे मनापासून आभार आणि अभिमान व्यक्त करतो. 🙏
आम्ही डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, तुमचा मनापासून आदर करतो आणि तुमचा अभिमान वाटतो.
Engineers Association ने विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं हे व्यासपीठ केवळ एक Telegram चॅनेल नाही, तर हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे.
तुम्ही गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांसाठी जे काम केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. अनेक अशक्य वाटणारे प्रश्न मार्गी लागले, विविध भरतींचा सातत्याने पाठपुरावा झाला, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तेव्हा हा प्लॅटफॉर्म त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. हजारो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं काम या चॅनेलने केलं.
म्हणूनच एक नम्र विनंती आहे...
हा चॅनेल डिलीट करू नका.
उद्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करणार?
इथेच तर राज्यभरातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी एकत्र जोडले गेले आहेत. याच चॅनेलमधून भरतीसाठी काय करायचं, कोणता पाठपुरावा करायचा, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर त्याविरोधात कसं उभं राहायचं, याची माहिती मिळते.
हा फक्त Telegram चॅनेल नाही, तर प्रत्येक इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा एकत्रित आवाज आहे.
संघर्ष अजून संपलेला नाही... अजून खूप काम बाकी आहे. अनेक विभागांच्या जाहिराती यायच्या आहेत, अनेक भरतींचा पाठपुरावा करायचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अजूनही लढायचं आहे.
आज हा एक मोठा प्लॅटफॉर्म संपला, तर विद्यार्थी पुन्हा विखुरले जातील. एकजूट कमी होईल, सामूहिक आवाज कमकुवत होईल आणि भविष्यातील लढे लढणं अधिक कठीण होईल.
ही केवळ विनंती नाही, तर हजारो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या भावना आहेत.
एकजूट जपा... हा आवाज जिवंत ठेवा.

❤26🙏2💯2🔥1
आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार MPSC च्या ऑनलाइन (CBT) परीक्षा फक्त सरकारी केंद्रांवरच नाही, तर खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतने यांनाही परीक्षा केंद्र म्हणून वापरले जाऊ शकते. तसेच तांत्रिक सेवा पुरवठादार संस्थांची (TCS Ion, private centers ) CBT केंद्रे देखील वापरली जातील. 😐
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
😢13❤3🤯3😱2🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «11 May च्या मेसेजमध्येच आपण सांगितलं होतं की,भविष्यात MPSC परीक्षा TCS मार्फतच होण्याची शक्यता आहे. कारण टेंडरची प्रक्रिया खूप आधीपासूनच सुरू झाली होती आणि त्या प्रत्येक घडामोडीवर आपली बारकाईने नजर होती. आता सध्याची परिस्थिती पाहता MPSC हा निर्णय बदलण्याची…»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Abhijeet Dipke in Chh. Sambhajinagar Tommorow 🔥
#mpsc_andolan
#mpsc_andolan
❤13👍1🔥1😁1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥 आंदोलनस्थळी मा. कांगणे सरांचे आगमन! ✊
❤5🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रोहित पवार साहेबांचे आंदोलनस्थळी आगमन... आता आवाज आणखी बुलंद होणार! 💥
🔥3❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मोठमोठ्या हस्ती एकत्र... आता सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकलाच पाहिजे!
🔥5❤1
🔴 CSMC
🔴 छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका ऑफिसला कॉल केल्यावर समजले आहे की, अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत आहे.
सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करणे कठीण झाले आहे.
आज संध्याकाळपर्यंत आयुक्त अमोल येडगे साहेब परीक्षेबाबत माहिती देऊ शकतात.
विद्यार्थ्यांना जर अडीअडचणीचा सामना करावा लागत असेल तर वरील number वर संपर्क साधू शकता.

👍8🔥3🤯2🤔1💯1
🔴 CSMC
संभाजीनगर महानगरपालिकेत फोन करून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, "कृपया कोणतीही चिंता करू नका. काही तासांत याबाबतची अधिकृत प्रेस नोट जारी करण्यात येईल. हा विषय माझ्याकडे आला आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. सविस्तर माहिती प्रेस नोटमध्ये दिली जाईल."

❤14🔥1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Video
आजचा दिवस इतिहासात लिहिला जाईल! 🔥
काय ती पब्लिक... काय तो आवाज... काय तो जोश! 💥
पाऊस पडत असतानाही एकाही MPSC विद्यार्थ्याचा निर्धार डगमगला नाही.
काय ती भाषणं... काय ती एकजूट... आणि काय तो संघर्ष! ✊
CSNचं आजचं आंदोलन कायम स्मरणात राहील.
आज सिद्ध झालं की, MPSC विद्यार्थी एकत्र आले तर कोणतीही लढाई मोठी नसते.
हा फक्त आंदोलनाचा शेवट नाही... तर न्याय मिळेपर्यंतच्या लढ्याची सुरुवात आहे!
एकच आवाज... एकच लढा... MPSC विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी! 🚩

🔥15❤2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आजचा दिवस इतिहासात लिहिला जाईल! 🔥 काय ती पब्लिक... काय तो आवाज... काय तो जोश! 💥 पाऊस पडत असतानाही एकाही MPSC विद्यार्थ्याचा निर्धार डगमगला नाही. काय ती भाषणं... काय ती एकजूट... आणि काय तो संघर्ष! ✊ CSNचं आजचं आंदोलन कायम स्मरणात राहील. आज सिद्ध झालं की…
🚩 छत्रपती संभाजीनगरने आवाज उठवला... आता पुढची गर्जना पुण्यात! 🔥
Next Target: Pune! 💥
तयार राहा पुणेकरांनो...
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीची ही लढाई आता आणखी मोठी होणार आहे.
एकजूट कायम ठेवा... लढा अजून बाकी आहे! ✊🔥

💯12❤1🔥1
मोठमोठ्या हस्ती एकत्र...
🚩 MPSC आंदोलनस्थळी मा. रोहित पवार साहेब, विठ्ठल कांगणे सर, बाळासाहेब शिंदे सर, रविराज साबळे, कराळे सर आणि अभिजीत दिपके इत्यादी यांची उपस्थिती ! ✊🔥

🔥9❤1👌1
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
Audio
CSMC EXAM
Official Notification साठी तुमचे ईमेल आणि कॉल्स चालूच ठेवा ✅
Please contact the Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation at 0240-2333536 or 0240-2333537 for assistance.

👍4❤1