MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
544 photos
130 videos
84 files
378 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
परीक्षा शुल्क वगळता इतर सवलती घेतल्या तर तुम्हाला Open seat भेटणार नाही.

Join
@mpsc_learner
❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 MPSC Secretary

परीक्षा पद्धत : कालावधी...!
1) एकच परीक्षा : 3/ 4 महिने
2) pre + mains : 5/ 6 महिने
3) pre + mains + interview : 9 महिने

सचिव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «शक्यता ही सुद्धा आहे की Group C साठी फक्त एकच परीक्षा होऊ शकते — 60 Tech + 40 Non-Tech. Pre + Mains पद्धत ठेवली तर MPSC चा वेळ वाढू शकतो व इतक्या परीक्षा व्यवस्थापित करणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे एकाच परीक्षा होण्याची शक्यता सुद्धा आहे. मात्र, आधीपासून घेतली…»
जर Group B Non-Tech सोबत आपली Pre combine झाली, तर Technical पदांसाठी Pre चा cut off वेगळा लागू शकतो. 📝

त्या मुळे आपल्याला Group B Combined चा syllabus माहिती असणं गरजेचं आहे. आधीच आपल्या channel वर Group B आणि C Pre Combined चा syllabus टाकला आहे. 📌

बाकी image clear syllabus आणि exam pattern आल्यानंतर कळेलच ✅

तुर्तास एवढंच 🙏
Result लागण्याचा season लवकरच सुरू होणार 📝✨
❤5🔥2🙏1
Fair ??
❤2😐2
नवीन MPSC Aspirants साठी मार्गदर्शन चॅनेल
🔴 MPSC चे नवीन परीक्षा पॅटर्न कसे असेल?
📚 बदललेला अभ्यासक्रम, प्रश्नांची पद्धत आणि तयारीची योग्य दिशा जाणून घ्या!
✅ MPSC पॅटर्नमध्ये काय बदल होऊ शकतात?
✅ नवीन syllabus नुसार अभ्यास कसा करावा?
✅ आगामी भरतींसाठी महत्वाच्या सूचना आणि strategy
📢 स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉइन करा!
https://t.me/mpsc_learner
❤3
Do check pin messages 📝
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «जर Group B Non-Tech सोबत आपली Pre combine झाली, तर Technical पदांसाठी Pre चा cut off वेगळा लागू शकतो. 📝 त्या मुळे आपल्याला Group B Combined चा syllabus माहिती असणं गरजेचं आहे. आधीच आपल्या channel वर Group B आणि C Pre Combined चा syllabus टाकला आहे. 📌 बाकी…»
MPSC GK/GS साठी best choice book - Appa Hatnure सरांचं. स्पष्टीकरण वाली refer करा, best आहे
Concept लगेच clear होतात आणि
Revision पण जागेवरच होऊन जातं ✍️
Forwarded from Civil Maharashtra
Paper 1 Marathi & English.pdf
8.7 MB
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)

https://t.me/civilmaharashtra
✅
GS (1).pdf
15.7 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 [17 मे 2026]
👉 पेपर क्रमांक 2 [सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी]
https://t.me/civilmaharashtra
✅
जलसंधारणच्या जागा कमी करून मृदसंधारणच्या जागा वाढवल्या .
म्हणजे qualification पण change केलंय असंच वाटतंय.
रस्त्यावर उतरायची वेळ येणार आता, लवकरच आवाज उठणार 🔥
राडा होणार… पोरं नाही ऐकणार 😡🔥”
सिव्हिलच्या जागांवर कृषी विभागाचा हक्क कसा? हा तर सिव्हिलच्या मुलांवर घोर अन्याय!
सिव्हिलच्या मुलांनी तहान, भूक आणि ऊन कशाचीही परवा न करता WCD च्या जागा आणण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. मंत्र्यांच्या गाड्यांमागे धावून निवेदने देण्यापासून ते आकृतिबंध मंजूर करेपर्यंत,आधुनिक पद्धतीने ई-मेल कॅम्पेन चालवण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर फक्त आणि फक्त सिव्हिलच्या मुलांनीच संघर्ष केला.
पण आज जेव्हा या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे, तेव्हा या जागांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत आहे. जर सिव्हिलच्या हक्काच्या जागा कृषी विभागाला दिल्या, तर तो आमच्या सिव्हिलच्या तरुण मुलांवर आणि त्यांच्या प्रामाणिक कष्टावर झालेला सगळ्यात मोठा अन्याय ठरेल.
आमचा संघर्ष आमच्या हक्काच्या जागांसाठी होता. आमच्या जागा दुसऱ्या कोणालाही दिलेल्या आम्ही खपवून घेणार नाही!
MMRDA Answer Key 2 दिवसांत येईल ✅ TCS च्या ट्रेंडनुसार.
Keralam pattern