PWD JE 532
PWD CEA 1378
WRD CEA 1532
MIDC AE 107
WCD WCO 670
BMC SE 210
ZP JE 900
ZP CEA 1100+
CIDCO AE 151
MNC JE CEA 1288+
सर्व निकाल व उमेदवारांची यादी सखोलपणे (compare krun ) तपासली पाहिजे. कोणत्याही संशयित निवड झालेल्या उमेदवाराबाबत माहिती आढळल्यास ती पुराव्यासह पोहोचवावी.

MPSC learner's©(Civil Engg.) 📚
सुरुवातीला existing TCS centres चाच वापर होण्याची शक्यता आहे.”

11 May च्या मेसेजमध्येच आपण सांगितलं होतं की,भविष्यात MPSC परीक्षा TCS मार्फतच होण्याची शक्यता आहे. कारण टेंडरची प्रक्रिया खूप आधीपासूनच सुरू झाली होती आणि त्या प्रत्येक घडामोडीवर आपली बारकाईने नजर होती.
आता सध्याची परिस्थिती पाहता MPSC हा निर्णय बदलण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यामुळे पुढील अधिकृत निर्णयाची वाट पाहूया.
Join @mpsc_learner
आता सध्याची परिस्थिती पाहता MPSC हा निर्णय बदलण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यामुळे पुढील अधिकृत निर्णयाची वाट पाहूया.
Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC conducted by TCS ✅ विद्यार्थ्याचा विश्वास #MPSC वरती आणि #MPSC चा विश्वास #TCS वरती....! #TCS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विविध प्रकारचे घोळ होतात हे वेळोवेळी सिद्ध झालेल आहे....! #TCS जर इतक पारदर्शक असेल तर #WCD 670 ची परीक्षा का रद्द करावी…
हे सगळं पाहता, इतके बदल आणि सुधारणा होत असताना भविष्यात राजपत्रित MES Mains परीक्षाही objective स्वरूपात झाली, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. 🌚
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
pdf24_merged (1).pdf
वरील PDF मध्ये Civil चे मागील सर्व निकाल एकत्र (Merged PDF) दिले आहेत.
ज्या उमेदवारांची PMC, महाट्रान्सको, MJP CEA इत्यादी भरतीमध्ये निवड झाली आहे, त्यांच्या मागील परीक्षांचे गुण आणि निकाल तपासून पाहा. कोणताही उमेदवार संशयास्पद वाटल्यास पुराव्यासह ग्रुपवर शेअर करा.
ज्यांची नावे या PDF मध्ये आढळत नाहीत, त्यांनी बहुधा First Day, First Show kela

011-2026 Gr-B Pre 2026 - Result.pdf
562.6 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
UPSC
# 2026-27 BARTI , TRTI , SARTHI ,MAHAJYOTI ,AMRUT , ARTI आणि VANARTI या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या UPSC स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ( अनिवासी ) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत...
http://trti.maharashtra.gov.in

Photo
केवळ एका संस्थेलाच संधी का?
PMC JE भरतीत IBPS मार्फत झालेल्या परीक्षेबाबत आधीपासूनच अनेक उमेदवारांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा त्याच संस्थेमार्फत नवीन भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय अनेक प्रश्न निर्माण करतो.
महापालिकेची नवीन भरती नियमावली अद्याप जाहीर झालेली नाही. भरती प्रक्रिया राबविताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सारखा पर्याय उपलब्ध असतानाही केवळ IBPS या एकाच संस्थेला वारंवार संधी का दिली जात आहे? यासंदर्भात शासनाचा कोणता स्पष्ट निर्णय किंवा धोरण आहे का?
याच मुद्द्यावर अॅड. निकम यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने यापूर्वीच्या तीन परीक्षा आयबीपीएसमार्फत झाल्यामुळे त्याच संस्थेला प्राधान्य देण्यात आले, असे उत्तर दिले. मात्र टीसीएसला डावलण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
अरविंद शिंदे यांनीही स्पष्ट भूमिका मांडली की, फक्त यापूर्वी परीक्षा घेतली म्हणून त्याच संस्थेला पुन्हा संधी देणे योग्य ठरत नाही. पारदर्शकता, स्पर्धा आणि उमेदवारांचा विश्वास टिकवण्यासाठी विविध सक्षम संस्थांना समान संधी देणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे स्पष्ट करणे ही काळाची गरज आहे.
"दाल में सब काला है।"

📢 पुणे महापालिका (PMC) भरती अपडेट
महापालिकेतील १३ अत्यावश्यक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा!
भरती प्रक्रियेअंतर्गत वर्ग-१ ते वर्ग-३ मधील १३ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
🔹 वर्ग-१ पदे :
• त्वचारोग तज्ज्ञ
• एड्स मॉडेल अधिकारी
• न्यूरोसर्जन
• युरोसर्जन
• रक्तसंक्रमण अधिकारी
• उपमुख्य अग्निशमन अधिकारी
🔹 वर्ग-२ पदे :
• भूलतज्ज्ञ
• जीवशास्त्रज्ञ
• विभागीय अग्निशमन अधिकारी
• सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी
• राजशिष्टाचार अधिकारी / उपनगरसचिव
🔹 वर्ग-३ पदे :
• सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी
• मत्स्यालय पर्यवेक्षक सहाय्यक
📌 टीप: ही मंजुरी वरील १३ अत्यावश्यक पदांच्या भरतीसाठी देण्यात आली आहे. संबंधित भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज प्रक्रिया स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.

📚 ज्ञानाची किंमत वाढली की फक्त मार्केटिंगची?
🚨 MPSC चं नाव लावलं म्हणून विद्यार्थ्यांना लुटण्याचा परवाना मिळत नाही!
आज MPSC कडे परीक्षा गेली आणि दुसऱ्याच दिवशी हजारो रुपयांची फी वाढ? 🤔 हा नेमका शिक्षणाचा उत्सव आहे की मार्केटिंगचा?
💰 Mentorship साठी ₹9,___?
💰 One Shot Revision साठी ₹6,___?
आधी जी सरळसेवा बॅच ₹7,000 ला विकायचे, ती आता फक्त परीक्षा MPSC कडे गेली म्हणून डायरेक्ट ₹20,000 - ₹25,000 पर्यंत फी वाढवणे कितपत योग्य आहे?
📢 यांनी शिक्षणाला धंदा बनवून ठेवलाय. यांच्याकडून कधीच गोरगरीबांची पोरं अधिकारी होऊ शकणार नाहीत.
⚠️ "आजच Admission घ्या नाहीतर उद्यापासून ₹4,___ जास्त" अशा भीतीच्या मार्केटिंगपेक्षा विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.
▶️ आज YouTube वर अनेक दर्जेदार मोफत लेक्चर्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात आणि देशात असे अनेक शिक्षक आहेत जे अत्यंत कमी शुल्कात किंवा मोफत शिकवून हजारो विद्यार्थ्यांना अधिकारी बनवत आहेत.
👏 कांगणे सर, Khan Sir यांच्यासारख्या शिक्षकांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे—विद्यार्थी घडवणे हे ध्येय असते, फक्त कमाई नाही.
🌾 स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी कोण आहेत?
शेतकऱ्यांची मुलं, मजुरांची मुलं, मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. आई-वडील कर्ज काढून, कष्ट करून घाम गाळून मुलांना शिकवतात.
🛑 विद्यार्थ्यांनो, फक्त जाहिराती, काउंटडाउन आणि "आज शेवटची संधी" अशा संदेशांना भुलू नका.
✅ बाजारात अनेक चांगले आणि परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत. अभ्यासाची गुणवत्ता पाहा, शिक्षकांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहा आणि मगच निर्णय घ्या.
📌 MPSC चं नाव वापरून अवास्तव फी आकारणं योग्य नाही. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी असावं, त्यांच्या आर्थिक अडचणी वाढवण्यासाठी नाही.
💭 विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर व्यवसाय उभा राहू शकतो, पण त्या स्वप्नांचा गैरफायदा घेऊ नये.
✊ जागरूक व्हा, विचार करूनच प्रवेश घ्या.
@mpsc_learner

TPA (TCS) च्या 139 पदांची जाहिरात तयार असून, जुलैच्या मध्यापर्यंत ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ही जाहिरात यापूर्वीच आली असती, मात्र काही उमेदवारांनी TCS मार्फत परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला आहे. MPSC मार्फतच परीक्षा घेण्यात यावी त्यांची मागणी आहे. TCS…
आज Town planning कार्यालय, पुणे येथे काही विद्यार्थी पाठपुराव्यासाठी गेले होते.
त्यांना असे सांगण्यात आले की, विभागाकडून भरती प्रक्रिया MPSC कडे देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र, फोनवर एक माहिती आणि प्रत्यक्ष कार्यालयात दुसरी माहिती दिली जात असल्याने नेमकी परिस्थिती काय आहे, हे अद्याप स्पष्ट होत नाही.
MPSC कडूनही सप्टेंबरनंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.
त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट माहिती देण्याऐवजी काही प्रमाणात संभ्रम निर्माण केला जात असल्याचे जाणवले. त्यामुळे अद्यापही चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
जुलैच्या मध्यापर्यंत (Mid July) जाहिरात आली तर ठीक; अन्यथा भरती प्रक्रिया MPSC कडे गेली आहे, असेच समजावे.
सध्या अधिकृत आदेश येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयमाने प्रतीक्षा करणे हाच योग्य पर्याय आहे.

❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📚 ज्ञानाची किंमत वाढली की फक्त मार्केटिंगची? 🚨 MPSC चं नाव लावलं म्हणून विद्यार्थ्यांना लुटण्याचा परवाना मिळत नाही! आज MPSC कडे परीक्षा गेली आणि दुसऱ्याच दिवशी हजारो रुपयांची फी वाढ? 🤔 हा नेमका शिक्षणाचा उत्सव आहे की मार्केटिंगचा? 💰 Mentorship साठी ₹9,___?…
सर्व क्लासचालकांना एक नम्र विनंती आहे. कृपया फी थोडी कमी करण्याचा विचार करा.
तुम्ही खूप चांगले आणि प्रतिभावान शिक्षक आहात, हे आम्ही सगळे मान्य करतो. तुमच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी अधिकारी होऊ शकतात. पण अनेक विद्यार्थी शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. जास्त फीमुळे त्यांना प्रवेश घेणं कठीण होतं.
तुम्ही फी कमी केली तर अनेक गरीब विद्यार्थ्यांनाही तुमच्याकडून शिकण्याची संधी मिळेल आणि तुमच्या मार्गदर्शनातून खूप अधिकारी घडतील.
तसेच आणखी एक विनंती. नवीन बॅचेस launch करत असताना आधीच्या बॅचेसचं कमिटमेंट आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडेही तितकंच लक्ष द्या. फक्त बॅचवर बॅच लॉन्च करून मागील बॅचेसचे सिलेबस आणि दिलेली आश्वासनं विसरली जाऊ नयेत. याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी जुन्या आणि नवीन दोन्ही बॅचेसना समान न्याय मिळणं आवश्यक आहे.
आमची ही विनंती सकारात्मक दृष्टीने घ्याल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. 🙏

8097528889(8097528889)_20260703111150 (2)
<unknown>
MJP Result update 👆
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – 8097528889(8097528889)_20260703111150 (2)
निकाल इतका उशिरा लावण्यामागे नेमकं काय कारण आहे? विभागाकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. हे सगळं ऐकून काहीतरी गोंधळ सुरू आहे की काय, अशी शंका येते.
सगळीकडे IBPS संदर्भातील घडामोडी पाहता, या निकाला विषयीही विद्यार्थ्यांचा विश्वास आणि अपेक्षा हळूहळू कमी होत चालल्या आहेत.