MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
536 photos
126 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
news_1782833317.pdf
यालाच म्हणतात IBPS फॉरमॅटमधील निकाल. ✅

मूळ (Original) वॉटरमार्क, वैध डिजिटल स्वाक्षरी (Valid Digital Signature), Issued by ची स्पष्ट नोंद आणि अधिकृत स्वरूपातील निकाल.

याउलट PMC ने साध्या Excel शीटमध्ये निकाल लावून उमेदवारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. पारदर्शक आणि अधिकृत पद्धतीने निकाल जाहीर करणे हीच अपेक्षा होती.

स्पर्धा परीक्षांमध्ये निकालही तितकाच पारदर्शक, विश्वासार्ह आणि पडताळणीयोग्य असणे गरजेचे आहे.
PMC कनिष्ठ अभियंता भरती संदर्भात
Mahatransco Result in original IBPS format

🔴Digital sign valid ✅
🔴Commenting not allowed ✅
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
___ Coming soon 💯✅ Advt Ready ✅💥
TPA (TCS) च्या 139 पदांची जाहिरात तयार असून, जुलैच्या मध्यापर्यंत ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

ही जाहिरात यापूर्वीच आली असती, मात्र काही उमेदवारांनी TCS मार्फत परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला आहे. MPSC मार्फतच परीक्षा घेण्यात यावी त्यांची मागणी आहे. TCS यंत्रणेवरील विश्वास अनेक उमेदवारांचा कमी झाल्याने ही मागणी होत आहे.

अंतिम निर्णय मात्र संबंधित विभागाचाच असेल.


Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PMC कनिष्ठ अभियंता भरती संदर्भात
🚨 चौकशी नको, निष्पक्ष चौकशी हवी!
PMC JE भरती प्रकरणात आज सर्वात मोठा प्रश्न आहे — चौकशी कोण करत आहे?
जर PMC प्रशासनानेच चौकशी केली, तर त्याच संस्थेतील कोणाचाही सहभाग नाही, याची खात्री कोण देणार? स्वतःच स्वतःची चौकशी करून सत्य बाहेर येईल, असा विश्वास उमेदवारांनी का ठेवावा?
आज AI च्या मदतीने फोटो तयार करता येतात, Deepfake बनवता येतात, डिजिटल पुराव्यांमध्ये फेरफार करता येतो. कालच अशा प्रकारचा प्रयत्न समोर आला. उद्या जर तपास यंत्रणेला चुकीचे किंवा बनावट डिजिटल पुरावे सादर केले गेले, तर त्यांची वैज्ञानिक पडताळणी कोण करणार? डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ आहेत का?
याहून गंभीर बाब म्हणजे उमेदवारांना हेही सांगितलेले नाही:
चौकशी कोण करत आहे?
चौकशी समितीत कोण आहेत?
समिती स्वतंत्र आहे का?
डिजिटल फॉरेन्सिक तपास होणार का?
अहवाल सार्वजनिक होणार का?
ज्या भरती प्रक्रियेवरच संशय निर्माण झाला आहे, त्याच यंत्रणेवर चौकशी सोपवणे म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष (Conflict of Interest) निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमच्या ठाम मागण्या:
✅ PMC बाहेरील स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमावी.
✅ सर्व डिजिटल पुराव्यांचे स्वतंत्र Digital Forensic Audit करावे.
✅ TCS iON चे सर्व Server Logs, CCTV, Access Logs, Remote Access Logs, Candidate Photos, Login History आणि Audit Trails जप्त करून तपासावे.
✅ चौकशी अहवाल सार्वजनिक करावा.
✅ दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई करावी.
आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही; तो पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी आहे.
न्याय फक्त झाला पाहिजे असे नाही, तर तो होताना दिसलाही पाहिजे.
Mahatransco AE परीक्षेतील Topper ने लातूर सेंटरवर परीक्षा दिली होती. 😶 थेट 10 गुणांवरून टॉपर झाला.

दुसऱ्या टॉपरबाबतही संशय आहे. BMC SE परीक्षेत फक्त 23 marks मिळाले होते.

तर तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला BMC SE मध्ये ६० गुण होते. तिसरा टॉपर genuine उमेदवार आहे.

या निकालाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
PWD JE 532
PWD CEA 1378
WRD CEA 1532
MIDC AE 107
WCD WCO 670
BMC SE 210
ZP JE 900
ZP CEA 1100+
CIDCO AE 151
MNC JE CEA 1288+

सर्व निकाल व उमेदवारांची यादी सखोलपणे (compare krun ) तपासली पाहिजे. कोणत्याही संशयित निवड झालेल्या उमेदवाराबाबत माहिती आढळल्यास ती पुराव्यासह पोहोचवावी.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
सुरुवातीला existing TCS centres चाच वापर होण्याची शक्यता आहे.”
MPSC conducted by TCS ✅

विद्यार्थ्याचा विश्वास
#MPSC वरती आणि #MPSC चा विश्वास #TCS वरती....!

#TCS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विविध प्रकारचे घोळ होतात हे वेळोवेळी सिद्ध झालेल आहे....!

#TCS जर इतक पारदर्शक असेल तर #WCD 670 ची परीक्षा का रद्द करावी लागली.....?
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
सुरुवातीला existing TCS centres चाच वापर होण्याची शक्यता आहे.”
11 May च्या मेसेजमध्येच आपण सांगितलं होतं की,भविष्यात MPSC परीक्षा TCS मार्फतच होण्याची शक्यता आहे. कारण टेंडरची प्रक्रिया खूप आधीपासूनच सुरू झाली होती आणि त्या प्रत्येक घडामोडीवर आपली बारकाईने नजर होती.

आता सध्याची परिस्थिती पाहता MPSC हा निर्णय बदलण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यामुळे पुढील अधिकृत निर्णयाची वाट पाहूया.


Join @mpsc_learner
pdf24_merged (1).pdf
82.4 MB
All Civil Result pdf merged
👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
pdf24_merged (1).pdf
वरील PDF मध्ये Civil चे मागील सर्व निकाल एकत्र (Merged PDF) दिले आहेत.

ज्या उमेदवारांची PMC, महाट्रान्सको, MJP CEA इत्यादी भरतीमध्ये निवड झाली आहे, त्यांच्या मागील परीक्षांचे गुण आणि निकाल तपासून पाहा. कोणताही उमेदवार संशयास्पद वाटल्यास पुराव्यासह ग्रुपवर शेअर करा.

ज्यांची नावे या PDF मध्ये आढळत नाहीत, त्यांनी बहुधा First Day, First Show kela
Hold your breath and count to 10

@mpsc_learner
MPSC group B Result soon