आपल्या सर्वांना आज झालेल्या मोठ्या नुकसानाची कल्पना असेलच🙏
परंतु इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मा. सोहम सर यांनी खंबीर राहण्यास सांगितले आहे, व ठरल्याप्रमाणे हा लढा असाच चालू ठेवा, कुठल्याही गोष्टीला फाटे फुटू देऊ नका अथवा कमजोर होऊन हा लढा संपवू नका असे सक्त शब्द सोहम सरांनी दिलेत...✅💯
याच गोष्टीसाठी काल ठरल्याप्रमाणे आपण अर्थसहाय्य घेणार आहोत, मी सर्व क्लासेसचे संचालक, लागलेले सर्व आपले शासकीय Engineers, तसेच इतर समाज माध्यमांना आवाहन करतो की त्यांनी या लढ्यासाठी होईल तसे अर्थसहाय्य करावे...🙏🏻✅
धन्यवाद...🙏🏻🙏🏻
Banker's Name: Subodhkumar Wankhade ✅💯
Kindly Pay only after Confirming Banker's Name...🙏🏻✅
#TEAM
https://t.me/+JwuQyB5Jrd80NmU1

Forwarded from Mahesh
मित्राच्या आई ला brain hemorrhage झाल आहे, डाॅक्टर 40,50 लाख खर्च सांगत आहेत, कोणाच्या ओळखीचे डॉ असतील आणि कमी खर्चात होत असेल तर विचारुन सांगा ना.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मिळालेल्या माहितीनुसार MJP JE चा निकाल लवकरच लागणार आहे. ✅ निकालाचे Editing होऊन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. PMC आणि MJP CEA मध्ये झालेला गोंधळ पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात असून, वॉटरमार्क Edit करणे, Excel शीटमध्ये Data नीट लावणे, Properties…
नक्कीच, MJP विभाग सध्या PMC चे वातावरण शांत होण्याची वाट पाहत आहे. यामुळेच MJP JE निकाल लावण्यास उशीर होत आहे.
MJP CEA च्या निकालामध्ये भरपूर गंभीर बाबी समोर आल्या आहेत. निकालाच्या properties, एक मुलगा थेट -1 गुणांवरून थेट टॉपर झाला आहे. असाच काहीतरी प्रकार MJP JE मध्ये सुद्धा होणार आहे. सध्या MJP विभाग PMC प्रकरणाचे वातावरण शांत होण्याची वाट पाहत आहे आणि म्हणूनच त्यांनी निकाल होल्डवर ठेवून दिला आहे असंच वाटत आहे.

💥पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरती - विद्यार्थ्यांचे आंदोलन..!
दिनांक :२९ जून २०२६
रोजी सकाळी १०:००
स्थळ:-पुणे महानगरपालिका परिसर.
👉ज्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो त्याला सांगावं लागत नाही तो स्वतःहून आंदोलनास उपस्थिती दाखवत असतो...🎯❤️🔥🙏
👉भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि समोर आलेल्या कथित पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष चौकशी करावी अन्यथा ही भरती त्वरित रद्द करावी आणि पुनर्परीक्षा घ्यावी..✅
अभी नही तो कभी नही..🎯🙏

🛑🛑🛑 PMC 🛑🛑🛑
आजचा दिवस हा अत्यंत निर्णायक दिवस आहे, कारण G.B.ची मीटिंग १०:०० वाजता सुरू होणार आहे..✅✅
त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी ९:३० वाजता तिथे हजर रहा जेणेकरून आपल्याला इतर नगरसेवक आणि नेतेमंडळींना भेटता येईल...✅👍
आज थोडं पावसाचं वातावरण दिसतंय त्या अनुषंगाने छत्री व रेनकोट सोबत घेऊन या..✅👍
आज जर का तुम्ही हा विचार केला की मी जाऊन काय फरक पडणार तर मित्रा फरक पडणार, तू बाकीच्यांचा विचार नकोस करू तू स्वतःचा विचार कर आणि या आंदोलनामध्ये आपण काय Support करतोय ते स्वतःला विचार...😢💯
आणि उद्या आंदोलन जेव्हा Success होईल तेव्हा तुम्हाला कुठेतरी Guilty वाटेल की यार मी यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो नाही..✅👍
तर @civilmaharashtra , Engineer's Association आणि क्लासेसच्या संचालकांकडून मी आपणास आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने PMC ला हजर रहा..✅🔥🙏
#TEAM_CM

रान पेटलेला आहे..🔥🔥
अख्या महाराष्ट्रभर आपला मुद्दा गाजलेला आहे, प्रसार माध्यम News Media, Social Media या या सर्व माध्यमांमधून आपला मुद्दा भरपूर ठिकाणी गाजलेला आहे...✅🔥
२००++ मुलं PMC ला हजर पाहिजे...🔥🔥
नाहीतर दादा येणार नाहीत..💯
@civilmaharashtra

🚨 आज ठरवा... प्रेक्षक बनून राहायचं की इतिहास घडवणाऱ्यांमध्ये उभं राहायचं!
उद्या जर ही भरती रद्द झाली, चौकशी झाली किंवा न्याय मिळाला, तर तो सोशल मीडियावर बघ्याची भूमिका घेणाऱ्यांमुळे नाही, तर रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांमुळे मिळेल.
आजही जर आपण घरात बसलो, तर उद्या अन्यायाविरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्यालाच राहणार नाही.
आज काही तास द्या, नाहीतर आयुष्यभर "तेव्हा गेलो असतो तर..." अशी खंत राहील.
ही लढाई एका उमेदवाराची नाही, तर प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याच्या भविष्याची आहे.
✊ आज आंदोलनाला नक्की या. संख्या हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपला मुद्दा पत्रकार परिषदेत मांडला गेला आहे..🔥🔥
चोहो कडून भक्कम पाठिंबा मिळत आहे...✅✅
चोहो कडून भक्कम पाठिंबा मिळत आहे...✅✅
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रोहित दादा पवार 🔥
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मिळालेल्या माहितीनुसार MJP JE चा निकाल लवकरच लागणार आहे. ✅ निकालाचे Editing होऊन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. PMC आणि MJP CEA मध्ये झालेला गोंधळ पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात असून, वॉटरमार्क Edit करणे, Excel शीटमध्ये Data नीट लावणे, Properties…
MJP JE निकाल लावण्यापूर्वी विभागाकडून सर्व उमेदवारांचे मोबाईल तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या मुलांनी कुणी परीक्षा देताना फोटो काढला आहे का, याची खातरजमा केल्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती विभागाकडून मिळत आहे. #Sarcasm
Stay tuned @mpsc_learner
Stay tuned @mpsc_learner
Media is too big
VIEW IN TELEGRAM
💥 बच्चू भाऊ कडू साहेब.. 🫡
news_1782833317.pdf
164.4 KB
Mahatransco AE(civil) Result
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
news_1782833317.pdf
यालाच म्हणतात IBPS फॉरमॅटमधील निकाल. ✅
मूळ (Original) वॉटरमार्क, वैध डिजिटल स्वाक्षरी (Valid Digital Signature), Issued by ची स्पष्ट नोंद आणि अधिकृत स्वरूपातील निकाल.
याउलट PMC ने साध्या Excel शीटमध्ये निकाल लावून उमेदवारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. पारदर्शक आणि अधिकृत पद्धतीने निकाल जाहीर करणे हीच अपेक्षा होती.
स्पर्धा परीक्षांमध्ये निकालही तितकाच पारदर्शक, विश्वासार्ह आणि पडताळणीयोग्य असणे गरजेचे आहे.