Media is too big
VIEW IN TELEGRAM
"कांगणे सर चांगलेच पेटले!" 🔥
📢 No TCS, No IBPS!
आगामी MPSC CBT परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत होणार नाही.
✅ परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे MPSC च्या नियंत्रणाखाली असेल. ✅ C-DAC हे केवळ CBT चे तांत्रिक सहाय्य व परीक्षा केंद्रांचे Security Audit करणार आहे.
परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची Response Sheet त्याच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
म्हणजेच, MPSC + C-DAC = CBT परीक्षा
Join @mpsc_learner

पुढील तीन महिन्यांत आणखी ८१ संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत. 🔥💯✅
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 पत्रकार परिषद 🔴
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
संविधान सभा (कायदेमंडळ) चे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
7%
एच. सी. मुखर्जी
44%
डॉ. राजेंद्र प्रसाद
32%
जी. व्ही. मावळंकर
17%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय घटना समितीचे (Constituent Assembly) सचिव कोण होते?
Anonymous Quiz
32%
एच. व्ही. आर. अय्यंगार
35%
बी. एन. राव
18%
एस. एन. मुखर्जी
15%
डॉ. राजेंद्र प्रसाद
आमचा प्रश्न अत्यंत साधा आहे – उमेदवार मोबाईल परीक्षा हॉलमध्ये घेऊन गेलाच कसा? सुरक्षा तपासणी झाली होती का? झाली असेल तर मोबाईल सापडला का नाही? आणि फोटो काढण्याइतका वेळ त्याला मिळालाच कसा?
जॅमर हा मोबाईल आत जाण्यापासून रोखत नाही. मोबाईल परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे ही स्वतःमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आहे.
आज एका उमेदवाराचा फोटो समोर आला. मग अशाच प्रकारे आणखी किती उमेदवार मोबाईल घेऊन आत गेले असतील? जर एका उमेदवाराला मोबाईल नेता आला, तर संबंधित केंद्रावर इतरांनाही अशीच संधी मिळाली नाही, याची खात्री PMC कोणत्या आधारावर देत आहे?
देशभरातील अनेक भरती परीक्षांमध्ये तांत्रिक साधनांचा वापर करून गैरप्रकार झाल्याची प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. मायक्रो Bluetooth इयरपीस (नॅनो इयरपीस), Bluetooth कॉलर/नेकबँड, SIM आधारित डिव्हाइस, स्पाय कॅमेरे, स्मार्टवॉच, तसेच मोबाईलद्वारे प्रश्नांचे फोटो बाहेर पाठवून उत्तरे मिळवण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. त्यामुळे "जॅमर होता, म्हणजे गैरप्रकार अशक्यच होता" हा दावा स्वतःमध्ये पुरेसा ठरत नाही.
याहूनही गंभीर प्रश्न म्हणजे – उमेदवार मोबाईल फक्त फोटो काढण्यासाठीच घेऊन आला होता का? त्याला अशा ठिकाणी बसवण्यात आले होते का, जिथे मोबाईल वापरूनही कोणाचे लक्ष जाणार नाही? मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून बाहेर संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला नव्हता, हे PMC कोणत्या तपासाच्या आधारे सांगत आहे?
म्हणूनच या प्रकरणात केवळ त्या उमेदवाराची चौकशी करून. संबंधित परीक्षा केंद्राची सुरक्षा व्यवस्था, प्रवेश तपासणी, CCTV फुटेज, ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची भूमिका आणि संपूर्ण घटनाक्रमाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
प्रश्न फक्त एका फोटोचा नाही; प्रश्न आहे लाखो उमेदवारांच्या परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासाचा.

या प्रकरणात एक उमेदवार असो किंवा दहा, फरक पडत नाही. कारण एका गैरप्रकारामुळेही एखाद्या पात्र आणि मेहनती उमेदवाराचा हक्काचा अधिकार हिरावला जाऊ शकतो.
निष्पक्ष परीक्षा व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक टप्प्यावर आवाज उठवला. बोगस परीक्षा केंद्रे देऊ नयेत म्हणून वेळोवेळी निवेदने दिली. त्यानंतरही केंद्रांच्या विरोधात एकदा नव्हे, तर दोनदा आंदोलन केले. दोन वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली, ते सर्व कशासाठी? फक्त आणि फक्त प्रत्येक उमेदवाराला निष्पक्ष, पारदर्शक आणि प्रामाणिक परीक्षा मिळावी म्हणून.
आज पुन्हा अशा घटना समोर येत असतील, तर आमच्या त्या सर्व प्रयत्नांचा अर्थ काय राहिला? प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे का? परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक घेणे ही विद्यार्थ्यांची नव्हे, तर संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे.
आमची निष्पक्ष परीक्षेसाठीची झुंज, लढा आणि संघर्ष या व्यवस्थेने व्यर्थ ठरवला आहे. मेहनत करणाऱ्या हजारो उमेदवारांचा विश्वास डळमळीत झाला आहे. आम्ही कोणताही अवास्तव लाभ मागत नाही; आम्ही फक्त प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचा आणि गुणवत्तेच्या आधारे न्याय मिळण्याचा आमचा हक्क मागत आहोत.

सर्व पुरावे दिसत असताना समोरचा ऐकायला तयार नाही.
आता असच वाटत आहे
"झोपलेल्याला जागी करता येते,
झोपेच्या सोंग केलेल्यांना नाही"
आता असच वाटत आहे
"झोपलेल्याला जागी करता येते,
झोपेच्या सोंग केलेल्यांना नाही"
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हरामखोर सरकारचा जाहीर निषेध!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीतील कथित गैरप्रकारांबाबत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, जबाब विचारला जावा यासाठी सोमवारी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी Civil Maharashtra चे सोहम सर तब्बल ५०० किमीचा प्रवास करून यवतमाळहून पुण्यात आले होते.
विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते काही दिवसांपूर्वी गावाला गेले होते. मात्र विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी येण्याची विनंती केल्यावर त्यांनी वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून विद्यार्थ्यांसाठी पुण्याकडे धाव घेतली.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं… आज पहाटे ५ वाजता त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं. एका प्रामाणिक, निस्वार्थी मुलाला आईच्या मायेचं छत्र हरपलं.
ईश्वर त्यांच्या आईच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि सोहम सर व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजली...💐😔🙏🏼

❤1
आपल्या सर्वांना आज झालेल्या मोठ्या नुकसानाची कल्पना असेलच🙏
परंतु इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मा. सोहम सर यांनी खंबीर राहण्यास सांगितले आहे, व ठरल्याप्रमाणे हा लढा असाच चालू ठेवा, कुठल्याही गोष्टीला फाटे फुटू देऊ नका अथवा कमजोर होऊन हा लढा संपवू नका असे सक्त शब्द सोहम सरांनी दिलेत...✅💯
याच गोष्टीसाठी काल ठरल्याप्रमाणे आपण अर्थसहाय्य घेणार आहोत, मी सर्व क्लासेसचे संचालक, लागलेले सर्व आपले शासकीय Engineers, तसेच इतर समाज माध्यमांना आवाहन करतो की त्यांनी या लढ्यासाठी होईल तसे अर्थसहाय्य करावे...🙏🏻✅
धन्यवाद...🙏🏻🙏🏻
Banker's Name: Subodhkumar Wankhade ✅💯
Kindly Pay only after Confirming Banker's Name...🙏🏻✅
#TEAM
https://t.me/+JwuQyB5Jrd80NmU1

Forwarded from Mahesh
मित्राच्या आई ला brain hemorrhage झाल आहे, डाॅक्टर 40,50 लाख खर्च सांगत आहेत, कोणाच्या ओळखीचे डॉ असतील आणि कमी खर्चात होत असेल तर विचारुन सांगा ना.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मिळालेल्या माहितीनुसार MJP JE चा निकाल लवकरच लागणार आहे. ✅ निकालाचे Editing होऊन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. PMC आणि MJP CEA मध्ये झालेला गोंधळ पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात असून, वॉटरमार्क Edit करणे, Excel शीटमध्ये Data नीट लावणे, Properties…
नक्कीच, MJP विभाग सध्या PMC चे वातावरण शांत होण्याची वाट पाहत आहे. यामुळेच MJP JE निकाल लावण्यास उशीर होत आहे.
MJP CEA च्या निकालामध्ये भरपूर गंभीर बाबी समोर आल्या आहेत. निकालाच्या properties, एक मुलगा थेट -1 गुणांवरून थेट टॉपर झाला आहे. असाच काहीतरी प्रकार MJP JE मध्ये सुद्धा होणार आहे. सध्या MJP विभाग PMC प्रकरणाचे वातावरण शांत होण्याची वाट पाहत आहे आणि म्हणूनच त्यांनी निकाल होल्डवर ठेवून दिला आहे असंच वाटत आहे.

💥पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरती - विद्यार्थ्यांचे आंदोलन..!
दिनांक :२९ जून २०२६
रोजी सकाळी १०:००
स्थळ:-पुणे महानगरपालिका परिसर.
👉ज्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो त्याला सांगावं लागत नाही तो स्वतःहून आंदोलनास उपस्थिती दाखवत असतो...🎯❤️🔥🙏
👉भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि समोर आलेल्या कथित पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष चौकशी करावी अन्यथा ही भरती त्वरित रद्द करावी आणि पुनर्परीक्षा घ्यावी..✅
अभी नही तो कभी नही..🎯🙏