JE-Civil-Recruitment-Result-1-1579.pdf
31.9 MB
PMC JE Result PDF
सरळसेवा_भरती_प्रक्रिया_२०२४_२५_द.pdf
320.9 KB
BMC SE Revised Result
Forwarded from Civil Maharashtra
🔴 जवळपासच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या..
कन्हैया कुमारजी आलेले आहेत...
Press चालू होईल आता...
कन्हैया कुमारजी आलेले आहेत...
Press चालू होईल आता...
सगळ्यांनी लवकरात लवकर काँग्रेस भवनला या आपला PMC पेपर Leak चा मुद्दा तिकडे घेणार आहेत.
https://maps.app.goo.gl/nMT8jLcH1abdxiDE6?g_st=ic
https://maps.app.goo.gl/nMT8jLcH1abdxiDE6?g_st=ic
🔴Csmc hall ticket available🔴
Recruitment of various post
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5
Recruitment of various post
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
सध्या तरी अधिकृतपणे “सर्व परीक्षा onlineच होतील” अशी final confirmation आलेली नाही. पण शासनाचा GR + MPSC चे हे मोठे technology-based tender पाहता, सरळसेवा परीक्षा online पद्धतीनेच घेण्याची दिशा स्पष्ट दिसत आहे.
MPSC हळूहळू ऑनलाइन (Computer Based Test) मोडकडे वळणार, हे आधी पासूनच माहिती होतं.
आता आयोगाकडून विविध परीक्षांसाठी Computer Based Examinations (CBT), ऑनलाइन सुविधा आणि संबंधित व्यवस्था टप्प्याटप्प्याने वाढवली जात आहे.
आता आयोगाकडून विविध परीक्षांसाठी Computer Based Examinations (CBT), ऑनलाइन सुविधा आणि संबंधित व्यवस्था टप्प्याटप्प्याने वाढवली जात आहे.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आयोग परिपूर्ण तयारीत दिसत आहे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
या PDF मधून अप्रत्यक्षपणे तरी हे स्पष्ट दिसतं की MPSC मोठ्या प्रमाणावर सरळसेवा परीक्षा स्वतःच्या नियंत्रणाखाली घेण्यासाठी तयारी करत आहे. कारण PDF मध्ये : एकाच परीक्षेसाठी १४७५ sub-centres, १९ हजारांपेक्षा जास्त rooms आणि लाखो उमेदवारांचा उल्लेख आहे. biometric…
MPSC कडून भविष्यात गट-ब, गट-क सरळसेवा भरतीही टप्प्याटप्प्याने ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आयोगाकडून ऑनलाइन प्रणालीचा वापर सातत्याने वाढवला जात असून, आगामी काळात भरती प्रक्रिया CBT माध्यमातून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC कडून भविष्यात गट-ब, गट-क सरळसेवा भरतीही टप्प्याटप्प्याने ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आयोगाकडून ऑनलाइन प्रणालीचा वापर सातत्याने वाढवला जात असून, आगामी काळात भरती प्रक्रिया CBT माध्यमातून होण्याची…
भविष्यात राजपत्रित पदांच्या परीक्षाही online वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने झाल्या, तर आश्चर्य वाटणार नाही. 🌚 लक्षात असू द्या.
❤2
📢 MPSC कडून महत्त्वाचा निर्णय (सन २०२७ पासून लागू)
✅ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा आणि गट-क पूर्व परीक्षा आता वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेतल्या जाऊ शकतात.
💻 महत्त्वाचे: यापुढे या तिन्ही पूर्व परीक्षा Group A, Group B आणि Group C आता CBT (Computer Based Test) म्हणजेच Online स्वरूपातच घेतल्या जातील.
📊 जर परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये झाली, तर Normalization पद्धतीने गुणांचे समानीकरण करण्यात येईल.
🎯 संबंधित वर्षातील कोणत्याही एका पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच होईल.
➡️ तसेच उमेदवारांना वर्षातून एकापेक्षा अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं... आणि लगेचच त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब! 😅✅
राज्यसेवा पूर्व परीक्षा सुद्धा आता ऑनलाइन (CBT) स्वरूपातच होणार.
राज्यसेवा पूर्व परीक्षा सुद्धा आता ऑनलाइन (CBT) स्वरूपातच होणार.