🚨 PMC JE भरती प्रकरण – आजची निर्णायक उपस्थिती आवश्यक! 🚨
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आज आपल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर सर यांची भेट घेऊन भरती प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे, सरचिटणीस भाऊसाहेब अजबे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत IBPS Format Result आणि Normalization संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, PMC–IBPS करारानुसार निकाल Normalization प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आला आहे.
यानंतर माजी महापौर प्रशांत दादा जगताप यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:
📌 काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर CP Office / शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
📌 टेलिग्राम आणि WhatsApp वर व्हायरल झालेल्या छायाचित्रांची Digital Forensic तपासणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
📌 DV List ला तात्पुरती स्थगिती, तसेच DV List मधील उमेदवार आणि Top 300 उमेदवारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
📌 हा संपूर्ण विषय सोमवारी होणाऱ्या General Body Meeting मध्ये अधिकृतपणे उपस्थित करण्यात येणार आहे.
⚠️ आता सर्वात महत्त्वाची गोष्ट...
या लढ्याचे यश विद्यार्थ्यांच्या एकजुटीवर आणि उपस्थितीवर अवलंबून आहे.
🕙 आज सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत सर्वांनी PMC येथे उपस्थित राहावे.
🕚 ११:०० ते १२:०० या वेळेत प्रशांत दादा जगताप यांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ दिली आहे.
आज आपण उपस्थित राहिलो, तरच आपल्या मागण्यांना अधिक बळ मिळेल आणि हा विषय प्रशासन व General Body Meeting समोर प्रभावीपणे मांडला जाईल.
🙏 प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः उपस्थित राहावे आणि इतरांनाही सोबत घेऊन यावे. आपल्या भविष्याशी संबंधित या प्रश्नासाठी एकजूट दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
frwd

📌पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) या पदाच्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकार बाबत आज विद्यार्थ्यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 MES 2026 🔴 Total = 2️⃣0️⃣ Post
MES 2026 मध्ये आता जागावाढ होणार नाही.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Bombay High Court च्या न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासह मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की एखाद्या पदासाठी Diploma आवश्यक असेल, आणि उमेदवाराकडे B.E./B.Tech असेल. नियमांमध्ये Degree धारक अपात्र आहेत असे स्पष्ट लिहिले…
"According to this, Court केसचा Result Degree होल्डर करून लागेल. आणि डिप्लोमा, डिग्री दोघांचाही रिझल्ट BMC कडून लागेल."
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#MJPUpdate 20 जूनपर्यंत MJP चा निकाल लागेल. ✅🔜 Join @mpsc_learner
MJP ला कॉल केल्यावर फक्त टाळाटाळ करणारी उत्तरे मिळत आहेत. निकाल तयार झाल्याचे सांगितले जात असतानाही तो अद्याप प्रकाशित केला जात नाही. मग नेमकं समजायचं काय? पुन्हा नवीन Excel Sheet मध्ये निकाल एडिट होत आहे का?
हे सगळं पाहूनही विद्यार्थी इतके शांत कसे बसू शकतात, हाच मोठा प्रश्न आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य या निकालावर अवलंबून आहे, त्यामुळे संबंधितांनी लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घेऊन निकाल जाहीर करावा.

✅ MPSC राज्यसेवा गट-अ व गट-ब पूर्व परीक्षा 2026 मध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (Civil Engineering Service) नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे.
✅ जे उमेदवार Civil Engineering सेवेसाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत, त्यांना 18 जून 2026 ते 22 जून 2026 रात्री 11:59 पर्यंत ऑनलाइन जाऊन हा पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली आहे.
✅ पर्याय निवडण्यासाठी: My Account → View → Recheck Eligibility → Maharashtra Sthapatya Abhiyantriki Seva → Apply & Submit
✅ यासाठी पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
✅ जर हा पर्याय दिला नाही, तर अर्ज करताना निवडलेल्या मूळ सेवांचाच विचार केला जाईल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी दावा करता येणार नाही.
✅ पदसंख्येत बदल झाल्यामुळे आता या भरती प्रक्रियेत एकूण 265 पदांचा समावेश असेल.
Civil Engineering पात्र उमेदवारांनी 22 जूनपूर्वी हा पर्याय नक्की भरावा.
Join @mpsc_learner

वरील पदांची भरती MPSC मार्फत होणार आहे.
हा RTI त्यासंदर्भातील आहे. उर्वरित Group C व Group D पदांच्या परीक्षा TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत. ✅
प्रयत्न केले तर येणाऱ्या MPSC भरतीमध्ये NP स्थापत्य अभियांत्रिकीची पदे add होऊन जातील. ✅
Join @mpsc_learner
हा RTI त्यासंदर्भातील आहे. उर्वरित Group C व Group D पदांच्या परीक्षा TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत. ✅
प्रयत्न केले तर येणाऱ्या MPSC भरतीमध्ये NP स्थापत्य अभियांत्रिकीची पदे add होऊन जातील. ✅
Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
TPA TCS ✅ Advertisement tayar ahe ✅ पण अंतिम निर्णय विभागच घेईल की भरती आयोगाकडे द्यायची की TCS कडे द्यायची.
प्रत्येक चांगली गोष्ट ही वेळ घेऊनच येत असते. 💯
अधिवेशन काळात #WRD #WCD #PWD मंत्रालय भेट तसेच बैठकासाठी चंद्रपूर वरुण 4 मुल जात आहे त्यासाठी आपल्याला पैश्याची गरज आहे. तपशील खाली दिला आहे तर जास्तीत जास्त मुलानी व class चालक यांनी जमेल तेवढी रक्कम द्यावी. जी काही चर्चा होईल ती भेटीनंतर group वर टाकण्यात येईल.
चंद्रपूर वरुण 4 मुल जात आहे, त्यांना मदतीला मुंबई मधील 5 मुल असतिल.

To,
The General Manager / Concerned Authority
Institute of Banking Personnel Selection (IBPS), Mumbai
Subject: Clarification regarding Result Format and Digital Signature Verification for PMC Junior Engineer (Civil) Recruitment
Dear Sir/Madam,
I appeared for the Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) recruitment examination conducted through IBPS.
I would like to seek clarification regarding the recently published result. The result format appears to be different from the format used in earlier IBPS-conducted PMC recruitments (such as PMC JE 2022), where category-wise merit lists and digitally signed PDF documents were provided.
Further, it has been observed that the digital signature verification of the recently published result PDF is not available/visible in the manner generally seen in earlier IBPS result documents. Therefore, I kindly seek clarification on the following points:
1. Has IBPS changed the standard result format for recruitment examinations?
2. Is the format of publication of results decided by IBPS or by the respective client organization?
3. In the case of PMC Junior Engineer (Civil) recruitment, was the recently published result format provided by IBPS itself, or was it modified/published separately by Pune Municipal Corporation?
4. Is the absence of a verifiable digital signature in the result PDF normal, or are digitally signed and verifiable PDFs provided only upon the request of the client organization?
5. Are category-wise merit lists and digitally signed PDF results optional features depending on the requirements of the recruiting authority?
For reference, I am enclosing copies of the PMC JE 2022 result format and the recently published PMC result format for comparison.
I request you to kindly provide clarification on the above points, as it will help candidates understand the process better and strengthen confidence in the transparency of recruitment.
Thanking you.
Yours faithfully,
Name: __
Application No.: __
Mobile No.: __
Email ID: __

To, The General Manager / Concerned Authority Institute of Banking Personnel Selection (IBPS), Mumbai Subject: Clarification regarding Result Format and Digital Signature Verification for PMC Junior Engineer (Civil) Recruitment Dear Sir/Madam, I appeared…
IBPS Candidate Grievance Redressal System
https://cgrs.ibps.in/open.php
https://cgrs.ibps.in/open.php
cgrs.ibps.in
IBPS Candidate Grievance Redressal System
customer support platform
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
IBPS Candidate Grievance Redressal System https://cgrs.ibps.in/open.php
तुमची तक्रार येथे नोंदवा. ✅
Telegram वर फक्त message करण्यापेक्षा, एक तक्रार येथेही नोंदवा.

मिळालेल्या माहितीनुसार MJP JE चा निकाल लवकरच लागणार आहे. ✅
निकालाचे Editing होऊन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. PMC आणि MJP CEA मध्ये झालेला गोंधळ पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात असून, वॉटरमार्क Edit करणे, Excel शीटमध्ये Data नीट लावणे, Properties, digital sign आणि निकाल व्यवस्थित दिसावा यासाठी विभागाकडून "युद्धपातळीवर" काम सुरू आहे. 😄
म्हणूनच निकालाला थोडा उशीर होत असला तरी काळजी करू नका, विभाग यावेळी गोंधळ होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेत आहे... अशी आशा करूया!

👏1