Single cadre exam → Waiting list असेल ✅
Multi-post recruitment → Waiting list नाही ❌

MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Single cadre exam → Waiting list असेल ✅ Multi-post recruitment → Waiting list नाही ❌
सध्याच्या प्रेस नोटवरून पाहिलं तर: जर JE combined exam झाली आणि preference wise allocation झालं, तर त्यात traditional waiting list नसण्याची शक्यता जास्त दिसते.
एखादा उमेदवार JE म्हणून अगोदरच select असेल आणि जर त्याचे CEA म्हणून selection झाले तर त्याचा CEA पदासाठी विचार केला जाणार नाही ✅
जर एखाद्या उमेदवाराने Opting Out केले आणि त्याला अगोदरच उच्च पद मिळाले असेल, तर त्याला निम्न पद (Lower Post) देण्यात येणार नाही.
त्याच्या निम्न पदाच्या प्रतीक्षा यादी साठी विचार केला जाणार नाही.
सारांश: Opting Out केल्यानंतर उमेदवाराला फक्त उच्च किंवा समान दर्जाचे पद मिळू शकते. खालच्या पदावर ढकलले जाणार नाही.
अमल कधीपासून?
हा नियम तात्काळ (प्रसिद्धीपत्रकाच्या तारखेपासून) लागू झाला आहे.
एकूण उद्देश:
उमेदवारांना स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा देणे.
एकदा उच्च पद मिळालेल्या उमेदवाराला खालच्या पदावर जबरदस्तीने बसवू नये.
भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि उमेदवारांच्या सोयीनुसार करणे.

💥प्रत्येक विभागासाठी अश्याच प्रकारे कालबद्ध आराखडा असणार आहे....!
नव्याने समाविष्ट केलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गांची बिंदूनामावली प्रमाणित करून मागणीपत्रे पाठवण्यासाठी विभागांना 1 महिन्याचा time दिलेला आहे...
त्यानंतर विभागांची मागणीपत्रे प्राप्त करून घेऊन MPSC मार्फत एकत्रित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल...!🔥✅

🔥3
MPSC चा GR आला नाही की क्लासवाल्यांनी बॅचेस सुरू केल्या
MPSC ने अजून syllabus आणि exam pattern सुद्धा mention केला नाही, GK/GS चं weightage किती असणार, pre असणार का pre+mains — काहीच clear नाही.
पण हे मात्र course विकायला full तयारीत.
हे असं झालं — “कणीक भिजली नाही आणि पोळ्या भाजायला निघाले” 😁

👍4😁3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Today's cabinet meeting ...💥
#GR_Loading.......🔥🔥
थोडक्यात :
नवीन वाढलेली पदे: ~२,२८४
एकूण पदे (वाढीनंतर): ~८,७६७
आणि शेवटी “विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना होणार” म्हणजे विभागाची जिल्हा/क्षेत्रीय स्तरावरील रचना व कार्यालयांचे पुनर्गठनही होणार आहे ...! 🔥✅

🔥5
आगामी काळात स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे. Keep studying ✍️
🙏4
Combine Group B व C च्या पूर्व परीक्षेचा syllabus. शक्यतो नवीन exam pattern साठी हाच पॅटर्न पाहायला मिळू शकतो.
हे share करण्याचा उद्देश एवढाच आहे की, आपण आता कोणत्या प्रकारे तयारी सुरू ठेवावी याचा अंदाज यावा.
याआधी channel वर जुन्या MPSC pattern चा syllabus सुद्धा share केला आहे. या syllabus शी compare केल्यास एक common subject म्हणजे Science दिसून येतो. त्यामुळे आगामी भरतीमध्ये आपल्याला Science सारखा विषय पाहायला मिळू शकतो.
Join @mpsc_learner

❤3🔥2
शक्यता ही सुद्धा आहे की Group C साठी फक्त एकच परीक्षा होऊ शकते — 60 Tech + 40 Non-Tech.
Pre + Mains पद्धत ठेवली तर MPSC चा वेळ वाढू शकतो व इतक्या परीक्षा व्यवस्थापित करणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे एकाच परीक्षा होण्याची शक्यता सुद्धा आहे.
मात्र, आधीपासून घेतली जाणारी MPSC Combine Group C ही Pre+Mains pattern मध्येच होती. त्यामुळे आपली तयारी दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन असली पाहिजे.

🙏2❤1
#WCD, RTI Latest असली तरी त्यातील data जुना आहे.
एकूण जागा मिळूनही ५००० होत नाहीत, नवीन आकृतिबंध ८०००+ पदांचा आहे.
जागावाढ होईल + vacany पण भरपूर असणार.
तयारी चालू ठेवा 🔥
Join @mpsc_learner
एकूण जागा मिळूनही ५००० होत नाहीत, नवीन आकृतिबंध ८०००+ पदांचा आहे.
जागावाढ होईल + vacany पण भरपूर असणार.
तयारी चालू ठेवा 🔥
Join @mpsc_learner
😁4❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 MPSC Secretary
परीक्षा पद्धत : कालावधी...!
1) एकच परीक्षा : 3/ 4 महिने
2) pre + mains : 5/ 6 महिने
3) pre + mains + interview : 9 महिने
सचिव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षा पद्धत : कालावधी...!
1) एकच परीक्षा : 3/ 4 महिने
2) pre + mains : 5/ 6 महिने
3) pre + mains + interview : 9 महिने
सचिव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग