MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Technical-AssistantCivil-Group-C-1-148 (1) (1) (1).pdf
या PDF मध्ये नाव सर्च होत आहे. ट्राय करून पाहा आता. 👍
"iLovePDF चा आणखी एक घव, घवीत यश ! आमचे मित्र अजय ओमप्रकाश वानखेडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! 💐
BMC SE score -1
MJP CEA score 177.5 (Rank 2)💥
देवा करो, आम्हालाही अशीच 'improvement' होऊ दे... पण स्कोअरमध्ये, PDF मध्ये नाही ! 📈

All Eyes on 15th June #BMCJEcase 👀
BMC कोर्ट Case निकाल जरी लागला नाही, तरी जून महिन्यात विभागाकडून BMC JE चा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे ✅💯
BMC केसचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
Join @mpsc_learner
BMC कोर्ट Case निकाल जरी लागला नाही, तरी जून महिन्यात विभागाकडून BMC JE चा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे ✅💯
Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
BMC JE Case – 22 June ⚖️ PMC JE result - June first week✅ CSMC ची परीक्षा July First week✅ TMC June नंतर ✅ Mahatransco AE Result June end ⚡⏳ MJP Result 10 June ✅ MPSC नवीन Syllabus/Pattern July मध्ये WCD आकृतिबंध Soon ✅ WRD RR Soon Join @mpsc_learner
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌 MPSC Technical भरतीसाठी सर्वात संभाव्य परीक्षा पॅटर्न
📝 Paper 1 (200 गुण) • गणित • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) • सामान्य ज्ञान / सामान्य अध्ययन (GK/GS)
📝 Paper 2 (200 गुण) •Technical Knowledge (शाखानिहाय तांत्रिक विषय)
✅ एकूण गुण : 400
हा पॅटर्न सध्या सर्वाधिक संभाव्य मानला जात आहे. 🔥

ग्रुप C मधील Tax Assistant आणि Excise विभागाच्या पदांसाठी Pre + Mains अशी परीक्षा पद्धत आहे. 👍
लवकरच सर्वांचं चित्र स्पष्ट होईल, थोडी प्रतीक्षा करा. ⏳✅
Pre qualifying.

PPT for Akrutibandh Final.pdf
2 MB
📍 ग्रामविकास विभाग प्रस्तावित आकृतीबंध
ग्रामविकास विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाला मोठी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
✅ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सध्याची पदे : 1084
प्रस्तावित पदे : 2092 वाढ : +1008
✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) सध्याची पदे : 2673
प्रस्तावित पदे : 2052 घट : -621
म्हणजे CEA संवर्गातील काही पदांचे पुनर्विनियोजन करून JE (स्थापत्य) संवर्ग अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न दिसत आहे. विशेष म्हणजे 2052 CEA पदे कायम ठेवण्यात आली आहेत आणि JE पदांमध्ये तब्बल 1008 पदांची वाढ प्रस्तावित आहे.
तसेच, आकृतीबंधात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) ➡️ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ही पदोन्नती साखळी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे CEA संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन JE पदे भरण्याचा उद्देशही या प्रस्तावामागे असू शकतो. 👀

Photo
बर्याच जणांचा प्रश्न आहे की हा आकृतीबंध नेमका कोणत्या भरतीचा आहे?
हा आकृतीबंध ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती संवर्गाचा आहे. आपण यापूर्वी जी ZP भरती दिली होती, त्याच संवर्गातील JE (स्थापत्य), CEA, आरोग्य, पंचायत, लेखा इ. पदांचा हा आकृतीबंध आहे.
फक्त फरक एवढाच की ही पदे प्रशासकीयदृष्ट्या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात, तर नियुक्ती जिल्हा परिषद / पंचायत समिती आस्थापनेवर होते.
म्हणूनच आपण सामान्य भाषेत ज्याला "ZP भरती" म्हणतो, त्याच भरतीतील पदांची ही प्रस्तावित पदरचना (आकृतीबंध) आहे. ✅
आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर 2027-28 मध्ये ZP JE व CEA भरतीची जाहिरात येऊ शकते

Bombay High Court च्या न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासह मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की एखाद्या पदासाठी Diploma आवश्यक असेल, आणि उमेदवाराकडे B.E./B.Tech असेल. नियमांमध्ये Degree धारक अपात्र आहेत असे स्पष्ट लिहिले नसेल, तर Degree मध्ये Diploma चा अभ्यास समाविष्ट असल्याने Degree धारकाला पात्र मानण्याचा मुद्दा लागू होऊ शकतो.
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
❤1