MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
इतिहासात पहिल्यांदाच Result 2 Part मध्ये लावला गेला, हेच बघायचं राहिलं होतं. 😅
MPSC ला नावं ठेवणारे पोरटे आज गप्पगार आहेत. 😌

MPSC कडून २ महिने जास्त लागतील, पण पैसेवाले आणि iLovePDF वाले सिलेक्ट होणार नाहीत. ✅

उशीर झाला तरी चालेल, पण योग्य तीच पोरं लागली पाहिजेत! 🔥💯
Technical-AssistantCivil-Group-C-149-293_removed.pdf
4 MB
MJP CEA
Congratulations 👏🎉

Selection List
Waiting List

Selection & Waiting list IBPS FORMAT ✅

Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Technical-AssistantCivil-Group-C-1-148 (1) (1) (1).pdf
या PDF मध्ये नाव सर्च होत आहे. ट्राय करून पाहा आता. 👍
CSMC Exam 8,9 July ✅
MJP CEA Cut off Mark's
"iLovePDF चा आणखी एक घव, घवीत यश ! आमचे मित्र अजय ओमप्रकाश वानखेडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! 💐

BMC SE score -1
MJP CEA score 177.5 (Rank 2)💥

देवा करो, आम्हालाही अशीच 'improvement' होऊ दे... पण स्कोअरमध्ये, PDF मध्ये नाही !
📈
All Eyes on 15th June #BMCJEcase 👀

BMC कोर्ट Case निकाल जरी लागला नाही, तरी जून महिन्यात विभागाकडून BMC JE चा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे ✅💯

BMC केसचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

Join
@mpsc_learner
Same copy-paste उत्तर विभाग कायम देत आला आहे आणि आताही तेच उत्तर दिले आहे.

Join
@mpsc_learner
📍 #PMC_JE

👉 #PMC निकालाच्या बाबत ज्यांना काही अडचण किंवा शंका असेल त्यांच्यासाठी

👉 आज दिनांक ११/०६/२०२६ रोजी ४.०० वाजता पुणे महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना भेटायचे नियोजन केले आहे, तरी सर्वांनी जास्तीत संख्येने उपस्थित रहावे.


VVIMP: आपल्याकडे जी काही माहिती असेल ती घेऊन उपस्थित रहावे....!
CEA साठी 2 Paper ✅
📌 MPSC Technical भरतीसाठी सर्वात संभाव्य परीक्षा पॅटर्न

📝 Paper 1 (200 गुण) • गणित • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) • सामान्य ज्ञान / सामान्य अध्ययन (GK/GS)

📝 Paper 2 (200 गुण) •Technical Knowledge (शाखानिहाय तांत्रिक विषय)
✅ एकूण गुण : 400

हा पॅटर्न सध्या सर्वाधिक संभाव्य मानला जात आहे.
🔥

Join @mpsc_learner
ग्रुप C मधील Tax Assistant आणि Excise विभागाच्या पदांसाठी Pre + Mains अशी परीक्षा पद्धत आहे. 👍

लवकरच सर्वांचं चित्र स्पष्ट होईल, थोडी प्रतीक्षा करा. ⏳✅
Pre qualifying
.
The Jai Prakash Narayan Bird Sanctuary (Surha Tal) in Ballia district of Uttar Pradesh was officially declared India's 100th Ramsar Site on 5 June 2026 (World Environment Day).
PPT for Akrutibandh Final.pdf
2 MB
📍 ग्रामविकास विभाग प्रस्तावित आकृतीबंध
ग्रामविकास विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाला मोठी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

✅ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सध्याची पदे : 1084
प्रस्तावित पदे : 2092 वाढ : +1008

✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) सध्याची पदे : 2673
प्रस्तावित पदे : 2052 घट : -621

म्हणजे CEA संवर्गातील काही पदांचे पुनर्विनियोजन करून JE (स्थापत्य) संवर्ग अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न दिसत आहे. विशेष म्हणजे 2052 CEA पदे कायम ठेवण्यात आली आहेत आणि JE पदांमध्ये तब्बल 1008 पदांची वाढ प्रस्तावित आहे.

तसेच, आकृतीबंधात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) ➡️ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ही पदोन्नती साखळी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे CEA संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन JE पदे भरण्याचा उद्देशही या प्रस्तावामागे असू शकतो. 👀


Join @mpsc_learner
20260612175148358.pdf
12.8 MB
🔴 CIDCO AE Result 🔴