MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
IBPS Format मध्ये Result नाही 😡
NORMALISATION HONAR NHI ❌
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
For Those who are trying...🌟
प्रत्येक अपयश ही यशाची पायरी आहे. 💯
PMC निकालातील PDF एकदा नीट तपासा. PDF Producer मध्ये iLovePDF दिसत आहे, तर इतर IBPS/MIDC निकालांच्या PDF मध्ये "Issued By" मध्ये company che नाव आणि proper digital signature verification दिसते. MIDC निकालात प्रत्येक पानावर digital signature असून ते verify देखील होते, परंतु PMC निकालाच्या PDF मध्ये signature फक्त शेवटच्या पानावर दिलेली आहे आणि signature verification चा पर्यायही दिसत नाही.

अशा परिस्थितीत PDF मध्ये फेरफार (editing) hou शकते, त्यामुळे याबाबत सखोल पडताळणी होणे आवश्यक आहे.

ज्यांना तांत्रिक माहिती आहे त्यांनी PDF चे Properties, Certificate Details आणि Digital Signature नीट तपासून पाहावेत. काही विसंगती, शंका किंवा संशयास्पद बाब आढळल्यास ती सर्वांसमोर मांडावी. नंतर उशीर होण्यापेक्षा आत्ताच योग्य पडताळणी केलेली अधिक चांगली. ✅

Join - @mpsc_learner
हे बघा, MIDC च्या निकालात digital signature valid दाखवत आहे. म्हणजेच IBPS ने जसा निकाल जारी केला होता, तसाच विभागाने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे in IBPS format . ✅
First photo - PMC 2026 Result
👉 commenting allowed
Second photo - PMC 2022 Result 👉 commenting not allowed
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PMC निकालातील PDF एकदा नीट तपासा. PDF Producer मध्ये iLovePDF दिसत आहे, तर इतर IBPS/MIDC निकालांच्या PDF मध्ये "Issued By" मध्ये company che नाव आणि proper digital signature verification दिसते. MIDC निकालात प्रत्येक पानावर digital signature असून ते verify…
आमचा सरळ प्रश्न आहे - IBPS कडून निकाल IBPS च्या मूळ फॉरमॅटमध्ये मिळत असताना, विभाग तो त्याच फॉरमॅटमध्ये जाहीर का करत नाही?

जर निकाल IBPS कडूनच प्राप्त होत असेल, तर विभागाने तो वेगळ्या फॉरमॅटमध्ये एडिट करून प्रसिद्ध करण्याची गरज काय? आणि जर IBPS कडून तो त्या फॉरमॅटमध्ये मिळत नसेल, तर विभागाकडे IBPS च्या मूळ फॉरमॅटमध्ये निकाल मागवण्याची क्षमता नाही का?

या संपूर्ण प्रक्रियेमागे नेमकं काय सुरू आहे, हा प्रश्न अनेक उमेदवारांच्या मनात आहे. हे सर्वांना दिसत आहे, मात्र याची गंभीर दखल कोण घेणार?


Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
👆MJP Soon ✅🔥 #authentic सर्वात पहिले आपल्या चॅनेलवरच सांगण्यात आले होते की MJP चा निकाल १० जूनपर्यंत लागेल. आम्ही नेहमीच अधिकृत व प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो. अफवांपेक्षा खात्रीशीर माहितीवर विश्वास ठेवा. Join @mpsc_learner
🔴 MJP CEA निकाल अपडेट

MJP CEA चा निकाल आज, १० जून रोजी संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.✅

सर्वात आधी १ जूनलाच आपल्या चॅनेलवर MJP चा निकाल १० जूनला जाहीर होईल, अशी माहिती देण्यात आली होती आणि तीच माहिती आज खरी ठरत आहे. 😉💯

आपल्या स्रोतांवर ठेवलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरला.

नेहमीप्रमाणे अचूक, विश्वासार्ह आणि सर्वात आधी अपडेट देण्याचा प्रयत्न कायम राहील. 🚀📢
🔴 PMC निकालाबाबत महत्त्वाची अपडेट

PMC आयुक्त नायर सरांनी IBPS फॉरमॅटमध्ये निकाल जाहीर करण्याच्या मागणीची दखल घेतली असून, त्याबाबत "Will Consider" असे उत्तर दिले आहे. ✅

यामुळे उमेदवारांची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचली असल्याचे स्पष्ट होते. मात्र, याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी उमेदवारांनी प्रत्यक्ष PMC कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडणे आणि निवेदन देणे गरजेचे आहे.

फक्त सोशल मीडियावरील मागणीपेक्षा प्रत्यक्ष पाठपुरावा केल्यास IBPS फॉरमॅटमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिक वाढू शकते. 💯✍️

⏳ आता अंतिम निर्णय विभागाकडून घेतला जाईल.

Join
@mpsc_learner
MJP sectional cut off ✅
MJP CEA च्या निकालाचे editing सुरू असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. IBPS format मधील डेटा Excel sheet वर transfer करण्याचे काम सुरू आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होईल. ✅
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Technical-AssistantCivil-Group-C-1-148 (1) (1) (1).pdf
"The list is arranged roll number-wise. Check your name according to your roll number." ✅
इतिहासात पहिल्यांदाच Result 2 Part मध्ये लावला गेला, हेच बघायचं राहिलं होतं. 😅
MPSC ला नावं ठेवणारे पोरटे आज गप्पगार आहेत. 😌

MPSC कडून २ महिने जास्त लागतील, पण पैसेवाले आणि iLovePDF वाले सिलेक्ट होणार नाहीत. ✅

उशीर झाला तरी चालेल, पण योग्य तीच पोरं लागली पाहिजेत! 🔥💯
Technical-AssistantCivil-Group-C-149-293_removed.pdf
4 MB
MJP CEA
Congratulations 👏🎉

Selection List
Waiting List

Selection & Waiting list IBPS FORMAT ✅

Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Technical-AssistantCivil-Group-C-1-148 (1) (1) (1).pdf
या PDF मध्ये नाव सर्च होत आहे. ट्राय करून पाहा आता. 👍