नागपूर श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटीसाठी 2 दिवसपूर्वी आपण ग्रुप ला msg केला होता. फक्त एका मुलाने या id @Poissonsratioo वर संपर्क करून भेटीसाठी तयारी दर्शवली. नागपूर मध्ये तसेच जवळपास 100 मुल असतील इंजिनियरिंग च अभ्यास करणारी. तुम्ही अभ्यास नेमका कोणत्या जाहिरात च करत आहात?
एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी ल शेवट असतो आणि जर मुल व मुली सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले नाही तर जे प्रयत्न करत आहे ते पण लवकरच प्रयत्न सोडून देतील.

MPSC learner's©(Civil Engg.) 📚
WCD प्रमाणेच WRD मध्येही काहीतरी शासकीय पातळीवर शर्यंत्र सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. WRD मध्ये सरळ सेवा भरतीचा (Direct Recruitment) हिस्सा कमी करून पदोन्नतीवर (Promotion) अधिक भर देण्याचा विचार सुरू आहे किंवा काही प्रमाणात त्याची अंमलबजावणीही होत असल्याची…
2026 दुष्काळ सिव्हिल साठी ✅
लवकरच पोरांचे डोळे उघडतील, पण तोपर्यंत गोष्टी हातातून बाहेर गेलेल्या असतील.

जे पोरं काम करत आहेत, किमान त्यांच्या सोबत उपस्थित तरी रहा. निवेदनासाठी गर्दी दिसली तरच लोकप्रतिनिधी आपला मुद्दा गांभीर्याने घेतात. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष असेल. तिथे आपले विविध मुद्दे मांडले तरच गोष्टी मार्गी लागतील; नाहीतर निम्म्या जागांसाठीच कट-ऑफ वाढवत बसावं लागेल.
mpsc-group-b-prelims-2025-question-paper-1768197868.pdf
3.7 MB
Combine group B previous year paper, Refer for 14th June exam
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 आजची CSMC अपडेट 📢 आज CSMC आस्थापना विभागाला भेट दिल्यास असे समजले की, CSMC Exam जून महिन्यात घेण्याची तयारी सुरू आहे. एवढे दिवस उशीर होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे Sanitary Inspector तसेच अजून काही विद्यार्थ्यांनी exam मराठीमध्येही घेण्यात यावी यासाठी mail…
CSMC परीक्षा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.
#PMCupdate
मिळालेल्या माहितीनुसार PMC चा Result लागण्यास उशीर होणार आहे.

PMC भरतीचे प्रमुख (recruitment head) थोरात सर यांची बदली झाल्याचे समजले आहे. त्यामुळे प्रक्रिया थोडी उशिरा होऊ शकते.
🔴🔴 WRD
RR बाबत किंवा इतर dept. बाबत जागावाढ संदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी नाही..
कॉल केल्यावर कार्यवाही चालू आहे हेच उत्तर नेहमी मिळत असते. ✅

🎉 8 मे रोजी आपण हा चॅनेल तयार केला होता आणि आज त्याला 1 महिना पूर्ण झाला आहे. 🎊
या अल्प कालावधीत आपण सर्वांच्या पाठिंब्यामुळे 1000+ सदस्यांचा टप्पा गाठला. यासाठी प्रत्येक सदस्याचे मनःपूर्वक आभार. 🙏❤️
या चॅनेलचा उद्देश येणाऱ्या भरतींबाबत योग्य व विश्वासार्ह माहिती देणे, MPSC व सरळसेवा भरतीमधील बदल, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती तसेच Civil JE/CEA आणि इतर परीक्षांबाबत मार्गदर्शन करणे हा आहे. 📚✍️
तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे. 🤝💯
यापुढेही महत्त्वाच्या व अचूक अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवण्याचा प्रयत्न राहील.📢 विविध विभागांतील अंतर्गत घडामोडी, भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती आणि येणाऱ्या संधींबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत राहू. 🏛️📋
येणारा काळ अनेक संधी घेऊन येणार आहे 🌟 आणि त्या प्रत्येक संधीसाठी आपण सर्वजण सज्ज राहू. 💪🔥
पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️
आपला पाठिंबा आणि विश्वास असाच कायम राहू द्या. 🚀
Join @mpsc_learner

🎉1🍾1
सुधारीत_आकृतीबंध_मार्गदर्शक_सुचना.pdf
1.2 MB
सुधारीत_आकृतीबंध_मार्गदर्शक_सुचना.pdf
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
सुधारीत_आकृतीबंध_मार्गदर्शक_सुचना.pdf
हा दस्तऐवज मृद व जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतिबंध (Revised Structure) अंमलबजावणीबाबतचा शासन परिपत्रक आहे. यामध्ये विभागाची नवीन कार्यालयीन रचना कशी लागू करायची याच्या सूचना दिल्या आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे :
• विभागाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे.
• नवीन कार्यालये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
• राज्यभर ३३ नवीन उपविभागीय कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
• उपविभागांच्या कार्यक्षेत्राचे पुनर्नियोजन करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
• प्रत्येक उपविभागात वॉटरशेड (Watershed) पथके तयार करण्याचे निर्देश आहेत.
• महानगरपालिका क्षेत्रातील पावसाचे पाणी साठवण, जलपुनर्भरण (Recharge), Catch the Rain यांसारख्या कामांसाठी अतिरिक्त पदे मंजूर करण्यात आली आहेत.
• काही पदे Dying Cadre (मृत संवर्ग) म्हणून घोषित करण्यात आली असून त्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या सूचना आहेत.
• अभियंता व कृषी शाखेतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचा उल्लेख आहे.
• नवीन पदरचना लागू झाल्यानंतर प्रशिक्षण व विभागीय परीक्षा नियम तयार करण्याच्या सूचना आहेत.
भरतीच्या दृष्टीने:
हा दस्तऐवज मुख्यतः विभागाची रचना, नवीन कार्यालये, उपविभाग आणि पदांचे पुनर्वाटप याबद्दल आहे. त्यामुळे भविष्यातील पदभरतीसाठी हा महत्त्वाचा आधारभूत दस्तऐवज मानला जाऊ शकतो.

सध्या लोकसभा 550 मतदारसंघांच्या जागांची संख्या निश्चित करण्यासाठी कोणत्या जनगणनेचा आधार घेतला जातो?
Anonymous Quiz
4%
1961
33%
1971
37%
2001
27%
2011
महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान 288 जागांचे परिसीमन (Delimitation) कोणत्या जनगणनेच्या आधारे करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
5%
1961
47%
1971
27%
2001
21%
2011
jal5.swcd-mh@gov.in; mlasanjayrathod@gmail.com; indranil-naik@mah.gov.in; sec.wcd@maharashtra.gov.in; cm@maharashtra.gov.in; chiefminister@maharashtra.gov.in; dcm@maharashtra.gov.in; dycm@maharashtra.gov.in; vijay.deoraj11@gov.in; prakash.patil1968@mah.gov.in; vaishali.jangale@nic.in; siddhesh.kanjare@nic.in; pandit.parag@mah.gov.in; devendra.bhamare@nic.in; shubhangi.pote@nic.in; vikas.thorat@nic.in
विषय:-महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्र. 132/2025-26 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य (0) पदे दर्शविण्यात आल्याबाबत तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 भरतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाच्या रिक्त पदांचा समावेश करणे बाबत, निवेदन
प्रति,
1.आदरणीय ना.श्री.संजय राठोड साहेब,
मा.मंत्री, मृद व जलसंधारण
2.आदरणीय ना.श्री.इंद्रनील नाईक साहेब,
मा.राज्यमंत्री, मृद व जलसंधारण

मा.महोदय,
सविनय निवेदन असे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.132/2025-26 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) संवर्गासाठी एकही पद (0 Vacancy) दर्शविण्यात आलेले आहे. ही बाब राज्यातील हजारो स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत निराशाजनक व अन्यायकारक आहे.
आपल्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे विविध माहिती अधिकार अर्ज, शासकीय नोंदी व विश्वासनीय स्रोतांद्वारे स्पष्ट झालेले आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गात मृद व जलसंधारण विभागाचे “शून्य” मागणीपत्रक आहे. सदर रिक्त पदांचा समावेश एमपीएससी जाहिरातीत करण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तसेच आपल्या विभागाकडे चौकशी केली असता, सेवाप्रवेश नियम आणि आकृतिबंधातील बदल अशी कारणे देऊन, जागांचे मागणी पत्रक पाठवणे बाबत टाळाटाळ केली जात आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी हा राज्याच्या पायाभूत विकासाचा कणा असून आवश्यक तांत्रिक मनुष्यबळाची भरती न झाल्यास शासकीय कामकाज व विकास योजनांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तरी मा. आपणांस नम्र विनंती आहे की, मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दि.27.05.2026 व मृद व जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतिबंधाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, बाबतचे परिपत्रक दि.08.06.2026 अनुसार आपले मार्फत खालील प्रमाणे कार्यवाही बाबत आदेशीत व्हावे, ही विनंती:
1. सर्व संबंधितांना स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील उपरोक्त नमूद प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करणे बाबत,
2. एमपीएससी 2026 भरतीसाठी स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांचा समावेश महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मध्ये करणेच्या शिफारशीसह सुधारित मागणीपत्र मा.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तातडीने पाठविणे बाबत,
3. ज्या पदांबाबत सेवाप्रवेश नियम आणि आकृतिबंधातील बदल अशा तांत्रिक अडचणी आहेत. त्या बाबत सेवाप्रवेश नियम आणि आकृतिबंधातील बदलामुळे ज्या पदांच्या/संवर्गाच्या/संख्येत बदल होणार नाही, कमीत कमी अशा पदांचे/तेवढ्या संख्येचे तरी मागणीपत्र, मा.आयोगाकडे पाठविणे बाबत, आदेशीत व्हावे ही पुनःश्च नम्र विनंती.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पात्र स्थापत्य अभियंत्यांना संधी मिळण्यासाठी सदर कार्यवाही अत्यंत आवश्यक आहे. आपण या निवेदनाची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्याल, व स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांवर होत असलेला अन्याय टाळून त्यांना न्याय द्याल, ही नम्र अपेक्षा.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
महाराष्ट्रातील MPSC Civil Engineering उमेदवार

Forwarded from Anything Else
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता. तेरा विभागांची पूनर्रचना. यामुळे एकाच विभागात असलेल्या दोन उपविभागांचे स्वतंत्र विभाग होणार. आता ३३ प्रशासकीय विभाग होते, त्यांची संख्या १० ने वाढून ४३ होणार. पण नवीन पद निर्मिती होणार नाही, पण विभागांना आता सुलभपणे काम करता येईल, अशा पद्धतीने कामकाजांची विभागणी होणार. निर्णय प्रक्रिया गतीमान होणार.
-(सामान्य प्रशासन विभाग)