आज मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या समोर आम्ही WRD पदभरती, सेवा प्रवेश नियम (RR) आणि आकृतिबंध याबाबतचा मुद्दा मांडला. सर्व बाबी त्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगितल्या.
यावेळी विविध आमदार व खासदारांनी दिलेली पत्रे, तसेच या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांचे फोटो देखील त्यांना दाखवले. सेवा प्रवेश नियम (RR) प्रलंबित असल्याचे कारण देत भरती काढण्यात आली नाही, ही बाबही त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावर मनोजदादा म्हणाले, "मी उद्या १०० टक्के विखे साहेबांना फोन करून याबाबत सविस्तर सांगतो आणि हा मुद्दा मार्गी लावण्यास सांगतो." 🙏
तसेच त्यांनी २ दिवसांनी पुन्हा भेटीसाठी बोलावले असून, या विषयावर पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आता पुढील सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा आहे. 🙏✅

छ. संभाजीनगर टीम नेहमीच साथ देत असते. 👌
आज जे जे उपस्थित होते, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏😊

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुणे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे.✅
PMC JE Result आता लावला पाहिजे आचारसंहिता च कारण देण आता चुकीच आहे.✅
PMC JE Result साठी प्रयत्न करा.🙏🏼

🔴 WRD | WCD 🔴
पदभरतीच्या प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्ष करणार असाल तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. पुढील काही दिवस प्रत्येकाने सक्रिय राहणे गरजेचे आहे. Tweet करा, निवेदने द्या, लोकप्रतिनिधींना भेटा आणि येत्या अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला जाईल यासाठी प्रयत्न करा.
आज आवाज उठवला नाही तर भरतीचे सर्व विषय 2027-2028 पर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
"काहीतरी होईल" किंवा कोणीतरी काहीतरी करेल.. या भ्रमात राहू नका.
आताच संघटित प्रयत्न केले तर आगामी काळात मोठी पदभरती आणि भरपूर संधी निर्माण होऊ शकतात.
पण आज निष्क्रिय राहिलात तर उद्या कमी जागा, वाढलेली स्पर्धा आणि हातातून निसटलेल्या संधी याशिवाय काहीच उरणार नाही.
वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा आज लढा.
हा विषय हलक्यात घेण्याची चूक करू नका.
Join:- @mpsc_learner

MPSC कडे काही नव्याने ॲड झालेल्या संवर्गाचे मागणीपत्र प्राप्त होत आहेत....
31 मे ला झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत सर्व जुने संवर्ग होते.. मात्र नव्याने जे संवर्ग येत आहेत त्या संवर्गांचा जुन्या परीक्षा योजनेत समावेश करणे कठीण असल्यामुळे याच वर्षी पुन्हा एकदा MPSC इतर संवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे...🔥🔥🔥🔥🔥
💯 authentic 💯
Join @mpsc_learner

🔴🔴 Important
प्रत्येक जिल्ह्यात Telegram/WhatsApp ग्रुप तयार करून निवेदन मोहीम तातडीने सुरू करा. आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना भेटून स्थापत्य अभियंता क्षेत्रातील रिक्त पदे, रखडलेली पदभरती आणि वाढती कंत्राटी भरती याकडे लक्ष वेधावे.
अधिवेशन जवळ आले आहे. आपल्या सर्व मागण्या अधिवेशनात मांडल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा अपेक्षित मेगा भरती आणखी दोन वर्षे लांबण्याची शक्यता आहे.
@civilmaharashtra ✍

WRD JE पदे भरतीद्वारे न भरता, सध्या कार्यरत असलेल्या WRD CEA कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त पदोन्नती देऊन पदे भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. 😐
WCD प्रमाणेच WRD मध्येही काहीतरी शासकीय पातळीवर शर्यंत्र सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. WRD मध्ये सरळ सेवा भरतीचा (Direct Recruitment) हिस्सा कमी करून पदोन्नतीवर (Promotion) अधिक भर देण्याचा विचार सुरू आहे किंवा काही प्रमाणात त्याची अंमलबजावणीही होत असल्याची चर्चा आहे. म्हणजे नवीन WRD JE पदे भरतीद्वारे न भरता, सध्या कार्यरत असलेल्या WRD CEA कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त पदोन्नती देऊन पदे भरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यामुळे मात्र बेरोजगार व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सेवा प्रवेश नियम (RR) आणि आकृतिबंध मंजुरीला होत असलेला विलंब आता का होत आहे, यामागील कारणेही हळूहळू स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही. प्रत्येक मदतसंघाने आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना तातडीने निवेदने द्यावीत. येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला गेला पाहिजे. हाच योग्य वेळ आहे सरकारवर दबाव निर्माण करण्याचा आणि WRD चे सेवा प्रवेश नियम (RR) व आकृतिबंध लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचा.
आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तरच भरतीचा मार्ग मोकळा होईल. अन्यथा पुढील काळात सरळ सेवा भरतीच्या संधी आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने सक्रिय राहून हा विषय लोकप्रतिनिधी आणि शासनापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. 💯✊🏻📢

MPSC learner's©(Civil Engg.) 📚
💥प्रत्येक विभागासाठी अश्याच प्रकारे कालबद्ध आराखडा असणार आहे....! नव्याने समाविष्ट केलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गांची बिंदूनामावली प्रमाणित करून मागणीपत्रे पाठवण्यासाठी विभागांना 1 महिन्याचा time दिलेला आहे... त्यानंतर विभागांची मागणीपत्रे प्राप्त…
👆👆
२० मेपर्यंत सेवाप्रवेश नियम प्रकाशित करणे अपेक्षित होते, तर ५ जूनपर्यंत बिंदुनामावली अद्ययावत करून मागणीपत्र पाठविणे अपेक्षित होते. मात्र आज ५ जून उजाडला तरी अनेक विभागांचा दुसराच टप्पा पूर्ण झालेला नाही. अनेक विभागांकडून मागणीपत्रे देखील अद्याप पाठविण्यात आलेली नाहीत. ⏳⚠️
यावरून शासनाचे विभाग कालबद्ध आराखड्याचे पालन करत नाहीत की शासन फक्त कागदावर आश्वासने देत आहे, असा प्रश्न निर्माण होतो. वेळेत प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर भरती पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
कालबद्ध आराखडा फक्त जाहीर करून उपयोग नाही, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ⚠️📢

MJP चा निकाल 10 जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे. 🤞📋 अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, मात्र निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा असून 10 जूनपर्यंत result येऊ शकतो. ⏳✅ Join @mpsc_learner
👆MJP Soon ✅🔥 #authentic
सर्वात पहिले आपल्या चॅनेलवरच सांगण्यात आले होते की MJP चा निकाल १० जूनपर्यंत लागेल. आम्ही नेहमीच अधिकृत व प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो. अफवांपेक्षा खात्रीशीर माहितीवर विश्वास ठेवा.

#WCD
मृद व जलसंधारण विभाग अधिकृतपणे वेगळा करण्यात आलेला असताना कृषी अभियंत्यांना जलसंधारण विभागात सामावून घेण्याचा सरकारचा हेतू काय, असा प्रश्न अभियंत्यांकडून विचारला जात आहे.
जलसंधारण विभागामार्फत राज्यभरात बंधारे, साठवण तलाव, धरणसदृश रचना, सांडवे, नाला बांधकामे, जलरोधक खंदक, पूरनियंत्रण रचना तसेच विविध जलसंधारण प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाते. या बहुतांश कामांचे स्वरूप स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंधित असल्याने अशा पदांमध्ये कृषी अभियांत्रिकी संवर्गाला मोठ्या प्रमाणात स्थान देण्यामागील तांत्रिक आधार कोणता? असा सवाल अभियंत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थापत्य अभियंत्यांच्या मते, पाणलोट विकास, नाला उपचार आणि जलसंधारणाशी संबंधित क्षेत्रीय कामे स्थापत्य अभियंते अनेक वर्षांपासून प्रभावीपणे हाताळत आहेत. अशा परिस्थितीत कृषी अभियंत्यांना मोठ्या प्रमाणावर समाविष्ट केल्यास स्थापत्य अभियंत्यांच्या पदोन्नतीच्या संधी कमी होतील आणि विभागाच्या तांत्रिक गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नव्या आकृतिबंधाच्या निर्मितीदरम्यान काही संघटनांचा दबाव होता का, याबाबत विभागीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
विभागातील मूलभूत संरचनात्मक आणि जलसंधारणाशी निगडित कामांसाठी स्थापत्य अभियांत्रिकीचे विशेष ज्ञान आवश्यक असून संवर्गीय समतोल राखणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करून तज्ज्ञ तांत्रिक समितीमार्फत फेरआढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात राज्यातील विविध अभियंता संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जून रोजी प्रवरानगर येथे जलसंपदा मंत्री विखे साहेब यांचा जनता दरबार आहे. तर याठिकाणी आपल्याला आपला WRD पदभरती मुद्दा मांडायचा आहे त्यासाठी आसपास च्य जास्तीत जास्त मुलानी या @Artist_vaishnav id वर msg करा. # संगमनेर #लोणी #श्रीरामपूर
🔴 WRD | WCD
Pune Team Active व्हा...
1) राम शिंदे साहेब, सभापती विधान परिषद
2) नारायण आबा पाटील आमदार विधानसभा
3) योगेश अण्णा टिळेकर आमदार विधान परिषद इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपले मुद्दे मांडा व निवेदन पोहोचवा.
Location:- कान्हा चौक, कात्रज-कोंढवा रोड, पुणे
रविवार 7 june 2026
सायंकाळी- 4 वाजता

"एक वेळेस झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करता येईल, पण महाराष्ट्रातील स्थापत्य अभियंता विद्यार्थ्यांना जागं करणं फार कठीण झालं आहे. अन्याय होत असताना मौन बाळगून चालणार नाही. आज जागे झालो नाही तर उद्या आपल्या हक्कांसाठी बोलण्याची संधीही उरणार नाही. आता तरी एकत्र या आणि आपल्या भविष्यासाठी आवाज उठवा!"
नागपूर श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटीसाठी 2 दिवसपूर्वी आपण ग्रुप ला msg केला होता. फक्त एका मुलाने या id @Poissonsratioo वर संपर्क करून भेटीसाठी तयारी दर्शवली. नागपूर मध्ये तसेच जवळपास 100 मुल असतील इंजिनियरिंग च अभ्यास करणारी. तुम्ही अभ्यास नेमका कोणत्या जाहिरात च करत आहात?
एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी ल शेवट असतो आणि जर मुल व मुली सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले नाही तर जे प्रयत्न करत आहे ते पण लवकरच प्रयत्न सोडून देतील.