Group C JE आणि CEA चा नवीन परीक्षा पॅटर्न याच आठवड्यात किंवा जास्तीत जास्त याच महिन्यात जाहीर होईल. 📢🔥
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
♦️ #RS पूर्व परीक्षा अभ्यासाचे सर्व मटेरिअल जपून ठेवा....! राज्यसेवा २०२६ मध्ये आणखी एक जाहिरात येऊ शकते. त्यामुळे तयारी सुरू ठेवा, संधी अजून संपलेली नाही. 💯🔥 Join @mpsc_learner
नव्याने जे संवर्ग Add केले आहेत, त्यासाठी आणखी एक राज्यसेवा 2026 ची जाहिरात येऊ शकते....
संधी कधीही येऊ शकते, त्यामुळे तयारी कायम सुरू ठेवा. 💯🔥
Join @mpsc_learner

Your opinion
Anonymous Poll
54%
जी आहे त्यातच MES ची जागावाढ झाली पाहिजे.
46%
नवीन जाहिरात आली पाहिजे राज्यसेवा,MES ची.
https://x.com/i/status/2062035108664852610
📍 #WRD बाबत....!
👉 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!

X (formerly Twitter)
Engineers Association Official (@degree_holders) on X
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis @Aaple_Sarkarr @girishdmahajan @RVikhePatil
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/i/status/2062035108664852610 📍 #WRD बाबत....! 👉 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!
थोडे दिवस जरा Active रहा, Tweet करा; नाहीतर सगळ्या गोष्टी 2027 मध्ये जातील. आणि WRD च्या जागा येणारही नाहीत या भरतीमध्ये मग.
आतापर्यंत प्रयत्न केले नाहीत तर गोष्टी अवघड होतील आणि हाताबाहेर जातील. प्रयत्न केले तर आगामी काळात मोठी भरती आणि मोठ्या संधी दिसायला मिळतील; नाहीतर मग कमीच जागा दिसतील.
ही Warning आहे, हलक्यात घेऊ नका.
#EATeam मंत्रालयात आहे म्हणून सांगत आहोत.

#WRD
आज सकाळी 10 वाजता गॅलेक्सी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेण्याचे नियोजन करत आहोत. येणं शक्य असेल @sahilmali_ie या ID मेसेज करा.
WRD भरती, आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमांबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. दादांचा एक फोन आणि WRD चे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल .

आज मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या समोर आम्ही WRD पदभरती, सेवा प्रवेश नियम (RR) आणि आकृतिबंध याबाबतचा मुद्दा मांडला. सर्व बाबी त्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगितल्या.
यावेळी विविध आमदार व खासदारांनी दिलेली पत्रे, तसेच या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांचे फोटो देखील त्यांना दाखवले. सेवा प्रवेश नियम (RR) प्रलंबित असल्याचे कारण देत भरती काढण्यात आली नाही, ही बाबही त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावर मनोजदादा म्हणाले, "मी उद्या १०० टक्के विखे साहेबांना फोन करून याबाबत सविस्तर सांगतो आणि हा मुद्दा मार्गी लावण्यास सांगतो." 🙏
तसेच त्यांनी २ दिवसांनी पुन्हा भेटीसाठी बोलावले असून, या विषयावर पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आता पुढील सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा आहे. 🙏✅

छ. संभाजीनगर टीम नेहमीच साथ देत असते. 👌
आज जे जे उपस्थित होते, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏😊

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुणे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे.✅
PMC JE Result आता लावला पाहिजे आचारसंहिता च कारण देण आता चुकीच आहे.✅
PMC JE Result साठी प्रयत्न करा.🙏🏼

🔴 WRD | WCD 🔴
पदभरतीच्या प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्ष करणार असाल तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. पुढील काही दिवस प्रत्येकाने सक्रिय राहणे गरजेचे आहे. Tweet करा, निवेदने द्या, लोकप्रतिनिधींना भेटा आणि येत्या अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला जाईल यासाठी प्रयत्न करा.
आज आवाज उठवला नाही तर भरतीचे सर्व विषय 2027-2028 पर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
"काहीतरी होईल" किंवा कोणीतरी काहीतरी करेल.. या भ्रमात राहू नका.
आताच संघटित प्रयत्न केले तर आगामी काळात मोठी पदभरती आणि भरपूर संधी निर्माण होऊ शकतात.
पण आज निष्क्रिय राहिलात तर उद्या कमी जागा, वाढलेली स्पर्धा आणि हातातून निसटलेल्या संधी याशिवाय काहीच उरणार नाही.
वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा आज लढा.
हा विषय हलक्यात घेण्याची चूक करू नका.
Join:- @mpsc_learner

MPSC कडे काही नव्याने ॲड झालेल्या संवर्गाचे मागणीपत्र प्राप्त होत आहेत....
31 मे ला झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत सर्व जुने संवर्ग होते.. मात्र नव्याने जे संवर्ग येत आहेत त्या संवर्गांचा जुन्या परीक्षा योजनेत समावेश करणे कठीण असल्यामुळे याच वर्षी पुन्हा एकदा MPSC इतर संवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे...🔥🔥🔥🔥🔥
💯 authentic 💯

🔴🔴 Important
प्रत्येक जिल्ह्यात Telegram/WhatsApp ग्रुप तयार करून निवेदन मोहीम तातडीने सुरू करा. आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना भेटून स्थापत्य अभियंता क्षेत्रातील रिक्त पदे, रखडलेली पदभरती आणि वाढती कंत्राटी भरती याकडे लक्ष वेधावे.
अधिवेशन जवळ आले आहे. आपल्या सर्व मागण्या अधिवेशनात मांडल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा अपेक्षित मेगा भरती आणखी दोन वर्षे लांबण्याची शक्यता आहे.
@civilmaharashtra ✍

WRD JE पदे भरतीद्वारे न भरता, सध्या कार्यरत असलेल्या WRD CEA कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त पदोन्नती देऊन पदे भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. 😐
WCD प्रमाणेच WRD मध्येही काहीतरी शासकीय पातळीवर शर्यंत्र सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. WRD मध्ये सरळ सेवा भरतीचा (Direct Recruitment) हिस्सा कमी करून पदोन्नतीवर (Promotion) अधिक भर देण्याचा विचार सुरू आहे किंवा काही प्रमाणात त्याची अंमलबजावणीही होत असल्याची चर्चा आहे. म्हणजे नवीन WRD JE पदे भरतीद्वारे न भरता, सध्या कार्यरत असलेल्या WRD CEA कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त पदोन्नती देऊन पदे भरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यामुळे मात्र बेरोजगार व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सेवा प्रवेश नियम (RR) आणि आकृतिबंध मंजुरीला होत असलेला विलंब आता का होत आहे, यामागील कारणेही हळूहळू स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही. प्रत्येक मदतसंघाने आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना तातडीने निवेदने द्यावीत. येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला गेला पाहिजे. हाच योग्य वेळ आहे सरकारवर दबाव निर्माण करण्याचा आणि WRD चे सेवा प्रवेश नियम (RR) व आकृतिबंध लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचा.
आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तरच भरतीचा मार्ग मोकळा होईल. अन्यथा पुढील काळात सरळ सेवा भरतीच्या संधी आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने सक्रिय राहून हा विषय लोकप्रतिनिधी आणि शासनापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. 💯✊🏻📢

💥प्रत्येक विभागासाठी अश्याच प्रकारे कालबद्ध आराखडा असणार आहे....! नव्याने समाविष्ट केलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गांची बिंदूनामावली प्रमाणित करून मागणीपत्रे पाठवण्यासाठी विभागांना 1 महिन्याचा time दिलेला आहे... त्यानंतर विभागांची मागणीपत्रे प्राप्त…
👆👆
२० मेपर्यंत सेवाप्रवेश नियम प्रकाशित करणे अपेक्षित होते, तर ५ जूनपर्यंत बिंदुनामावली अद्ययावत करून मागणीपत्र पाठविणे अपेक्षित होते. मात्र आज ५ जून उजाडला तरी अनेक विभागांचा दुसराच टप्पा पूर्ण झालेला नाही. अनेक विभागांकडून मागणीपत्रे देखील अद्याप पाठविण्यात आलेली नाहीत. ⏳⚠️
यावरून शासनाचे विभाग कालबद्ध आराखड्याचे पालन करत नाहीत की शासन फक्त कागदावर आश्वासने देत आहे, असा प्रश्न निर्माण होतो. वेळेत प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर भरती पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
कालबद्ध आराखडा फक्त जाहीर करून उपयोग नाही, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ⚠️📢