📊 मागील वर्षांचे MES Cut Off पाहून घ्या.
Cut Off शेअर करण्यामागचा उद्देश फक्त यावर्षीचा संभाव्य Cut Off काय लागू शकतो याचा अंदाज यावा हा आहे.
सध्या 2026 साठी पदांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे जागा कमी राहिल्यास Cut Off जास्त जाण्याची शक्यता आहे. 📈 मात्र, पुढे जागावाढ झाल्यास 2025 प्रमाणे Cut Off पुन्हा कमीही पाहायला मिळू शकतो. 📉
✅ 2025 मध्ये Cut Off तुलनेने कमी लागला होता, कारण नंतर जागावाढ होऊन एकूण पदसंख्या जवळपास 296 पर्यंत पोहोचली होती.
⚠️ 2024 मध्ये मात्र जागा कमी असल्यामुळे Cut Off जास्त गेला होता.
🎯 सध्याच्या परिस्थितीत जागा कमी राहिल्यास Cut Off 95+ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मोठ्या प्रमाणात जागावाढ झाल्यास Cut Off 55+ च्या आसपासही पाहायला मिळू शकतो.
त्यामुळे Cut Off बाबत निश्चित निष्कर्ष काढण्याऐवजी, संभाव्य जागांची संख्या, जागावाढ आणि पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. 📌
MES जागावाढ झालिच पाहिजे! 🔥
Join @mpsc_learner

मिळालेल्या विश्वसनीय (authentic) स्रोतांनुसार MJP जागावाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्यांचे MJP मध्ये चांगले गुण आहेत त्यांनी तातडीने फॉलो-अप घ्यावा आणि उच्चस्तरीय संपर्क साधावा. आपल्या हातात फक्त १० जूनपर्यंतच वेळ आहे, त्यामुळे सर्वांनी गंभीरपणे प्रयत्न करावेत.
MJP चा निकाल 10 जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे. 🤞📋
अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, मात्र निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा असून 10 जूनपर्यंत result येऊ शकतो. ⏳✅
Join @mpsc_learner
अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, मात्र निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा असून 10 जूनपर्यंत result येऊ शकतो. ⏳✅
Join @mpsc_learner
⭕️PMC__JE_RESULT..⭕️
उद्या दिनांक 2 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वा. पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाचा निकाल IBPS फॉर्मेट मध्ये लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी आयुक्त साहेबांना भेटणार आहोत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.
आचारसंहिता मध्ये बाकीच्या डिपार्टमेंटचे निकाल लागत आहेत.
#PMC JE RESULT तयार असताना महानगरपालिका निकाल का लावत नाही याचे उत्तर प्रत्यक्षात भेटून आयुक्त साहेबांना विचारावे लागेल त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे..!
©️Team_PMC

5_6118245247467136865.pdf
553.4 KB
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

PMC चा निकाल 22 जूननंतरच. ⏳
निकालाची वाट पाहता पाहता जुलैही उजाडला तरी आता आश्चर्य वाटणार नाही.
सध्या फक्त संयम ठेवून अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करणे हाच पर्याय आहे. ✅

♦️ #RS पूर्व परीक्षा अभ्यासाचे सर्व मटेरिअल जपून ठेवा....!
राज्यसेवा २०२६ मध्ये आणखी एक जाहिरात येऊ शकते. त्यामुळे तयारी सुरू ठेवा, संधी अजून संपलेली नाही. 💯🔥
Join @mpsc_learner
राज्यसेवा २०२६ मध्ये आणखी एक जाहिरात येऊ शकते. त्यामुळे तयारी सुरू ठेवा, संधी अजून संपलेली नाही. 💯🔥
Join @mpsc_learner
Group C JE आणि CEA चा नवीन परीक्षा पॅटर्न याच आठवड्यात किंवा जास्तीत जास्त याच महिन्यात जाहीर होईल. 📢🔥
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
♦️ #RS पूर्व परीक्षा अभ्यासाचे सर्व मटेरिअल जपून ठेवा....! राज्यसेवा २०२६ मध्ये आणखी एक जाहिरात येऊ शकते. त्यामुळे तयारी सुरू ठेवा, संधी अजून संपलेली नाही. 💯🔥 Join @mpsc_learner
नव्याने जे संवर्ग Add केले आहेत, त्यासाठी आणखी एक राज्यसेवा 2026 ची जाहिरात येऊ शकते....
संधी कधीही येऊ शकते, त्यामुळे तयारी कायम सुरू ठेवा. 💯🔥
Join @mpsc_learner
संधी कधीही येऊ शकते, त्यामुळे तयारी कायम सुरू ठेवा. 💯🔥
Join @mpsc_learner
Your opinion
Anonymous Poll
54%
जी आहे त्यातच MES ची जागावाढ झाली पाहिजे.
46%
नवीन जाहिरात आली पाहिजे राज्यसेवा,MES ची.
https://x.com/i/status/2062035108664852610
📍 #WRD बाबत....!
👉 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!

X (formerly Twitter)
Engineers Association Official (@degree_holders) on X
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis @Aaple_Sarkarr @girishdmahajan @RVikhePatil
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/i/status/2062035108664852610 📍 #WRD बाबत....! 👉 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!
थोडे दिवस जरा Active रहा, Tweet करा; नाहीतर सगळ्या गोष्टी 2027 मध्ये जातील. आणि WRD च्या जागा येणारही नाहीत या भरतीमध्ये मग.
आतापर्यंत प्रयत्न केले नाहीत तर गोष्टी अवघड होतील आणि हाताबाहेर जातील. प्रयत्न केले तर आगामी काळात मोठी भरती आणि मोठ्या संधी दिसायला मिळतील; नाहीतर मग कमीच जागा दिसतील.
ही Warning आहे, हलक्यात घेऊ नका.
#EATeam मंत्रालयात आहे म्हणून सांगत आहोत.

#WRD
आज सकाळी 10 वाजता गॅलेक्सी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेण्याचे नियोजन करत आहोत. येणं शक्य असेल @sahilmali_ie या ID मेसेज करा.
WRD भरती, आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमांबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. दादांचा एक फोन आणि WRD चे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल .