MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
549 photos
135 videos
84 files
379 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
37a538d2-dc99-42a8-a842-3f80a63af311.pdf
आयोग परिपूर्ण तयारीत दिसत आहे
या PDF मधून अप्रत्यक्षपणे तरी हे स्पष्ट दिसतं की MPSC मोठ्या प्रमाणावर सरळसेवा परीक्षा स्वतःच्या नियंत्रणाखाली घेण्यासाठी तयारी करत आहे.

कारण PDF मध्ये :

एकाच परीक्षेसाठी १४७५ sub-centres, १९ हजारांपेक्षा जास्त rooms आणि लाखो उमेदवारांचा उल्लेख आहे.

biometric verification, QR scanning, facial recognition, CCTV surveillance, SIP phones, control room monitoring अशी मोठी डिजिटल व्यवस्था मागितली आहे.

Al, Blockchain, cloud servers, disaster recovery, API integration अशा advanced technology चा वापर अनिवार्य केला आहे.

५ वर्षांपर्यंतचा framework contract ठेवला आहे, म्हणजे long-term exam infrastructure तयार करण्याचा प्रयत्न दिसतो.

Live CCTV monitoring साठी MPSC headquarters मध्ये मोठं control room तयार करण्याचाही उल्लेख आहे.

म्हणजेच, MPSC फक्त छोटी भरती नाही तर पूर्वी TCS/IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या मोठ्या online/saral seva परीक्षा हाताळण्यासाठी स्वतःची क्षमता आणि infrastructure वाढवत आहे, असा अंदाज या document वरून नक्कीच येतो.
सध्या तरी अधिकृतपणे “सर्व परीक्षा onlineच होतील” अशी final confirmation आलेली नाही. पण शासनाचा GR + MPSC चे हे मोठे technology-based tender पाहता, सरळसेवा परीक्षा online पद्धतीनेच घेण्याची दिशा स्पष्ट दिसत आहे.
❤2
MPSC pre syllabus, जेव्हा MPSC MES परीक्षा objective type होती, तेव्हाचा जुना syllabus.

Join @mpsc_learner
MPSC MES old pre subject weightage

Join- https://t.me/mpsc_learner
💣
🤷‍♂4
TPA TCS ✅
Advertisement tayar ahe ✅

पण अंतिम निर्णय विभागच घेईल की भरती आयोगाकडे द्यायची की TCS कडे द्यायची.
😱11😁2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC MES old pre subject weightage Join- https://t.me/mpsc_learner
Weightage पण बघून घ्या… आपली तयारी कशी असावी हे समजेल. Science subject 🔥🎯
MPSC कडून WRD, WCD आणि PWD विभागांना १ महिन्याच्या आत मागणीपत्र पाठवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या विभागांची भरती प्रक्रिया MPSC मार्फतच पार पडेल.

मात्र TPA ची प्रक्रिया आधीपासूनच TCS सोबत सुरू असल्यामुळे TPA भरती TCS मार्फत होऊ शकते. जाहिरातही जवळपास तयार आहे. आता अंतिम निर्णय संबंधित विभाग घेईल.

Join- https://t.me/mpsc_learner
❤5
MMRDA normalisation 📈📈
#TCS
IBPS pattern दिला तेव्हा वाटायचं TCS भारी होती...
TCS दिली तर वाटायला लागलं IBPS patternच भारी होतं...
आता MPSC येतेय म्हटलं की दोन्ही pattern भारी वाटायला लागतील! 😂💯
😁5
ऑटोमॅटिक टप्प्यात कार्यक्रम होणार ✅

लवकरच एक पोस्ट एक व्यक्ती

मुद्दा 2 महत्वाचा..
MPSC चे आभार 🙏
🔥3
डिजीलॉकर प्रक्रिया आयोगाच्या अर्ज करण्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ऑटोमॅटिक टप्प्यात कार्यक्रम होणार ✅ लवकरच एक पोस्ट एक व्यक्ती मुद्दा 2 महत्वाचा.. MPSC चे आभार 🙏
२. तसेच, एकल संवर्गाच्या भरतीप्रक्रियेसाठी प्रतिक्षायादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रकियेसाठी प्रतिक्षायादी राहणार नाही
Single cadre exam → Waiting list असेल ✅
Multi-post recruitment → Waiting list नाही ❌
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Single cadre exam → Waiting list असेल ✅ Multi-post recruitment → Waiting list नाही ❌
सध्याच्या प्रेस नोटवरून पाहिलं तर: जर JE combined exam झाली आणि preference wise allocation झालं, तर त्यात traditional waiting list नसण्याची शक्यता जास्त दिसते.